Movies News

यश मिळवण्यासाठी त्यांची कथा माझ्यापेक्षा मोठी - कंगणा रानौत

यश मिळवण्यासाठी त्यांची कथा माझ्यापेक्षा मोठी - कंगणा रानौत

कंगणा 'जया' चित्रपटात तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अभिनेत्री जयललीतांचे व्यक्तिमत्व साकारणार आहे.

Mar 26, 2019, 11:41 AM IST
'छपाक' च्या फर्स्ट लूकची रणवीरवर छाप

'छपाक' च्या फर्स्ट लूकची रणवीरवर छाप

रणवीरने ही पत्नी दीपिकाचे ट्विटरच्या माध्यमातून भरभरून कौतूक केले आहे.

Mar 26, 2019, 10:55 AM IST
'पीएम. नरेंद्र मोदी' अडचणीत, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव

'पीएम. नरेंद्र मोदी' अडचणीत, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव

अभिनेता विवेक ओबेरॉय यात महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहे. 

Mar 26, 2019, 10:18 AM IST
कार्तिककडून साराला शुभेच्छा देण्याचं खास कारण

कार्तिककडून साराला शुभेच्छा देण्याचं खास कारण

साराला 'केदारनाथ' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (पदार्पण) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Mar 25, 2019, 05:51 PM IST
सेलिब्रिटिंसह चाहत्यांनाही दीपिकाच्या नव्या लूकचं आकर्षण

सेलिब्रिटिंसह चाहत्यांनाही दीपिकाच्या नव्या लूकचं आकर्षण

दीपिकाच्या या लूकची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगत आहे.  

Mar 25, 2019, 03:19 PM IST
 The Tashkent Files trailer : शास्त्रीजींसोबत नेमकं काय झालं होतं?

The Tashkent Files trailer : शास्त्रीजींसोबत नेमकं काय झालं होतं?

अनुत्तरित प्रश्न आणि शास्त्रींचं जाणं... 

Mar 25, 2019, 02:18 PM IST
'भुज- प्राइड ऑफ इंडिया' १४ ऑगस्ट २०२० मध्ये होणार प्रदर्शित

'भुज- प्राइड ऑफ इंडिया' १४ ऑगस्ट २०२० मध्ये होणार प्रदर्शित

 चित्रपटात तो स्क्वाड्रन लीडर विजय कर्णिक यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे

Mar 25, 2019, 01:37 PM IST
Kesari Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ची गर्जना, कमाईचा आकडा पोहोचला....

Kesari Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर ‘केसरी’ची गर्जना, कमाईचा आकडा पोहोचला....

चित्रपटाच्या कमाईचे आकडे सध्या अनेकांचं लक्ष वेधत आहेत.

Mar 25, 2019, 11:57 AM IST
लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे - शबाना आजमी

लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे - शबाना आजमी

चित्रपटात एकही गाणं अथवा संवाद लिहला नसतानाही श्रेय यादीमध्ये गीतकार जावेद यांचे नाव देण्यात आले.

Mar 25, 2019, 11:52 AM IST
तब्बल ११ वर्षांनंतर काजल-अजय 'या' चित्रपटात झळकणार एकत्र

तब्बल ११ वर्षांनंतर काजल-अजय 'या' चित्रपटात झळकणार एकत्र

 तानाजी मालूसरेंच्या यशोगाथेवर बेतलेला चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 

Mar 25, 2019, 10:49 AM IST
#Chhapaak : ऍसिड हल्ला पीडितेच्या रुपात दीपिकाची पहिली झलक

#Chhapaak : ऍसिड हल्ला पीडितेच्या रुपात दीपिकाची पहिली झलक

चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहता याचा सहज अंदाज लावता येत आहे की.... 

Mar 25, 2019, 09:59 AM IST
कंगणा बॉलिवूडमधील सर्वात जास्त मानधन स्वीकारणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत

कंगणा बॉलिवूडमधील सर्वात जास्त मानधन स्वीकारणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत

कंगणा देशातील सर्वात जास्त मानधन स्वीकारणारी अभिनेत्री ठरली आहे.

Mar 24, 2019, 05:49 PM IST
आलिया म्हणाली रणबीरला 'आय लव्ह यू'...

आलिया म्हणाली रणबीरला 'आय लव्ह यू'...

आलियाने संपूर्ण जगा समोर आपल्या नात्याचा स्वीकार केला आहे.

Mar 24, 2019, 05:05 PM IST
VIDEO : 'सौगंध मुझे इस मिट्टी की'... 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटातील गाणं प्रदर्शित

VIDEO : 'सौगंध मुझे इस मिट्टी की'... 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटातील गाणं प्रदर्शित

 गाण्यामध्ये धरती मातेने माझं कर्ज कधी फेडणार असे विचारले आहे.

Mar 23, 2019, 04:17 PM IST
पंतप्रधान शास्त्रींच्या मृत्यूचे रहस्य उलगडणारा चित्रपट लवकरच प्रक्षकांच्या भेटीला

पंतप्रधान शास्त्रींच्या मृत्यूचे रहस्य उलगडणारा चित्रपट लवकरच प्रक्षकांच्या भेटीला

 देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट 'द ताश्कंद फाइल्स' प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला .

Mar 23, 2019, 03:20 PM IST
कंगणा साकारणार जयललीतांचे व्यक्तिमत्व

कंगणा साकारणार जयललीतांचे व्यक्तिमत्व

 जयललीता यांचे व्यक्तिमत्व बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणौत साकारणार आहे.

Mar 23, 2019, 01:38 PM IST
पायरसीचा 'केसरी'ला फटका, चित्रपट लीक

पायरसीचा 'केसरी'ला फटका, चित्रपट लीक

कलाविश्वावर असणारं पायरसीचं हे संकट काही केल्या टळत नाही आहे. 

Mar 22, 2019, 01:05 PM IST
'पीएम. नरेंद्र मोदी'च्या ट्रेलरमागोमाग मीम्स व्हायरल

'पीएम. नरेंद्र मोदी'च्या ट्रेलरमागोमाग मीम्स व्हायरल

या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता. 

Mar 22, 2019, 10:22 AM IST
Kesari Review : शौर्याची विचलीत करणारी  'केसरी' गाथा

Kesari Review : शौर्याची विचलीत करणारी 'केसरी' गाथा

चित्रपटाच्या संपूर्ण टीमला बरीच मेहनत घ्यावी लागली असल्याचं प्रत्येक दृश्य पाहताना लक्षात येतं. 

Mar 21, 2019, 02:04 PM IST
प्रेमाला आता कायद्याची गरज नाही; कारण '377 अब Normal'

प्रेमाला आता कायद्याची गरज नाही; कारण '377 अब Normal'

सोशल मीडियावर चर्चा '377....'चीच 

Mar 21, 2019, 11:52 AM IST