
50 रुपयात वडिलांचं घड्याळ विकून मुंबई पोहचला अभिनेता; दिलीप-नरगिस यांच्यासोबत डेब्यू अन् बॅक-टू-बॅक 6 सुपरहिट चित्रपट
तो अभिनेता ज्यानं 50 रुपयात विकलं वडिलांचं घड्याळ अन् गाठली मुंबई... 5 वर्ष स्ट्रगल केल्यानंतर एक छोटी भूमिका साकारली अन् नंतर बॅक-टू-बॅक दिले 6 सुपरहिट

इलेक्ट्रिशियन बनला सुपरस्टार!राजेश खन्नाच्या घरातील AC केला होता दुरूस्त; मुस्लिम घरात जन्माला येऊन ब्राह्मणांप्रमाणे वागायचा
फोटोमध्ये दिसणारा चिमुकल्याने बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी इलेक्ट्रिशियनचं काम केलं होतं. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या घरातील एसी या अभिनेत्याने दुरुस्त केला आहे. त्याने बॉलिवूडमध्ये आपल्या बळावर नाव कमवलं.

Panchayat Season 4 Teaser: फुलेराचे गोड आणि आंबट राजकारणासाठी मैदान तयार, प्रधान जी आणि भूषण आमनेसामने; पाहा टीझर
Panchayat Season 4 Teaser : ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवरील सर्वात लोकप्रिय आणि प्रतीक्षित वेब सिरीज पंचायत सीझन 4 ची चाहते आतुरतेने वाट पाहत असताना नुकताच त्याचा टीझर प्रदर्शित झालाय.

घरी मोकळ्या वेळेत शाहरुख खान काय करतो? रूटीन सांगत म्हणाला, 'गौरीनं जर...'
Shah Rukh Khan Routine at Home : जेव्हा काम करत नाही तेव्हा काय करतो शाहरुख खान किंग खाननं सांगितलं त्याचं रूटिन

500 चित्रपटांमध्ये केलं काम; आता कुठे गायब झाली 'ही' बॉलिवूडची लोकप्रिय खलनायिका?
Bollywood's Famous Female Villain : 9 वर्षांची असताना बॉलिवूडमध्ये ठेवलं पाऊल आणि आता कुठे गायब झाली 'ही' लोकप्रिय खलनायिका...

'तो' बॉलिवूड अभिनेता ज्यानं हिरो म्हणून दिला नाही एकही हिट; 19 वेळा फ्लॉप तरी 300 कोटींची नेटवर्थ
Flop Actor : अभिनेता ज्याचे 19 चित्रपट फ्लॉप हिरो म्हणून अपयशी तर 300 कोटींची कमाई

Pahalgam Terror Attack : पाकिस्तानच्या घरात घुसून मारलं पाहिजे; मोदींवर विश्वास दाखवत शरद पोंक्षेंचं वक्तव्य
Sharad Ponkshe on Pahalgam Terror Attack : शरद पोंक्षे यांनी पहलगाल हल्ल्यावर वक्तव्य केलं असून पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवला आहे.

शिवपुत्र संभाजी महानाट्यावरुन राजकीय नाट्य, अमोल कोल्हेंवर प्रयोग रद्द करण्याची वेळ, नेमकं काय झालं?
Amol Kolhe : अमोल कोल्हे यांनी पहलगाम हल्ल्यावर असं काय वक्तव्य केलं की त्यांचा प्रयोग रद्द करण्याची वेळ आली.

Gram Chikitsalay Trailer : गावातल्या 'या' नव्या सरकारी डॉक्टरची 'पंचायत' मधल्या सचिव जीसारखी अवस्था
Gram Chikitsalay Trailer : 'ग्राम चिकित्सालय' या सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेक्षकांमध्ये त्याला घेऊन चर्चा रंगली आहे.

Maharashtra Din 2025: सह्याद्रीचा सिंह गर्जतो....; सेलिब्रिटी आणि मान्यवरांकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
Maharashtra Din 2025 Wishes : महाराष्ट्र दिनानिमित्तानं सेलिब्रिटींपासून मान्यवरांपर्यंत सगळ्यांनी अशा दिल्या हटके शुभेच्छा...

नवरा नास्तिक असताना प्रिती झिंटा मुलांना कोणता धर्म शिकवणार? स्वत: केला खुलासा
Preity Zinta's Children Will Follow This Religion : प्रीति झिंटानं नुकताच चाहत्यांसोबत संपर्क साधला त्यावेळी तिनं मुलांना कोणत्या धर्माविषयी सांगणार याचा खुलासा केला आहे.

'हृतिकच्या कार्यक्रमात 'बीफ पार्टी', हिंदू देवतांचा अपमान अन् खलिस्तानी...'; पाकिस्तानी क्रिकेटरचा दावा
Beef Party Hrithik Roshan: पाकिस्तानी खेळाडूने केवळ हृतिकच नाही तर एका प्रसिद्ध गायकाचं नाव घेत काही गंभीर आरोप केले आहेत.

'गर्दी करा तरच गाईन...' नेहा कक्करचं 'ते' रडगाणं नाटकी? इवेंट प्लॅनर्सकडून सेलिब्रिटीचा भांडाफोड
Neha Kakkar Melbourne Concert : मेलबर्नमधील कॉन्सर्टमध्ये नेहा कक्करला रडू कोसळल्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता त्याचीच दुसरी बाजू सर्वांसमोर आली आहे.

ड्रग्ज सेवन करत असल्याची टीप मिळताच पोहोचले पोलीस, पाहिलं तर बिबट्याचा दात...; प्रसिद्ध रॅपरला अटक
Rapper Arrested : लोकप्रिय रॅपरला अटक आधी गांजा प्रकरण तर बिबट्याचा दात नेमकं काय झालं जाणून घ्या...

'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? याचं उत्तर देताना काय बोलून गेले केदार शिंदे...
Kedar Shinde on Sahi Re Sahi : केदार शिंदे यांनी 'सही रे सही' हे नाटक कधी प्रेक्षकांचा निरोप घेणार याविषयी सांगितलं आहे.

The Family Man 3 सीरिजमधल्या प्रसिद्ध अभिनेत्याची हत्या, आसामच्या जंगलात सापडला मृतदेह
The Family Man 3 Actor Rohit Basfore : 'द फॅमिली मॅन 3' फेम अभिनेत्याची हत्या? नेमकं काय घडलं?

अजित कुमार पद्मभूषण अन् अरिजित सिंगला पद्मश्री 'हे' 17 कलाकार पद्म पुरस्कारानं सन्मानित
Ajith Kumar Receives Padma Bhushan : अजित कुमार ते अरिजित सिंग हे कलाकार पद्म पुरस्कारानं सन्मानित

आमिर खान साकारतोय गुरुनानक यांची भूमिका? 'तो अपमानास्पद...', व्हायरल पोस्टरवर टीम असं का म्हणाली?
Aamir Khan : आमिर खाननंचं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालेलं असून त्यावर आता त्याच्या टीमनं प्रतिक्रिया दिली आहे.

'आई म्हणायची की तू नागर ब्राह्मण आहेस, भीती वाटली तर अली मदत म्हणत जा'; महेश भट्ट यांनी सांगितला आईचा 'तो' किस्सा
Mahesh Bhatt : महेश भट्ट यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांची मुस्लीम आई त्यांना लहाणपणी काय सल्ला द्यायची याचा खुलासा केला आहे.

प्रेम, वेदना आणि आशेची अनोखी कहाणी, 'माझी प्रारतना' चित्रपटाचं हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित!
Majhi Prarthana Trailer : 'माझी प्रारतना' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित प्रेम, वेदना आणि आशेची अनोखी कहाणी...