close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Movies News

'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाचा वेग मंदावला

'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाचा वेग मंदावला

समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चित्रपटाला विशेष दाद मिळत नसल्याचे दिसत आहे.

May 26, 2019, 05:39 PM IST
विवेकच्या 'त्या' ट्विटवर अभिषेक उत्तर देणार होता पण...

विवेकच्या 'त्या' ट्विटवर अभिषेक उत्तर देणार होता पण...

विवेकने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती.

May 26, 2019, 04:52 PM IST
'गेम ऑफ थ्रोन्स'चं केरळ कनेक्शन जाणून व्हाल थक्क

'गेम ऑफ थ्रोन्स'चं केरळ कनेक्शन जाणून व्हाल थक्क

कळलं का काय आहे ते नातं?

May 26, 2019, 07:53 AM IST
'मृत्यूशय्येवर असणाऱ्या काँग्रेसला नव्या नामकरणाची गरज'

'मृत्यूशय्येवर असणाऱ्या काँग्रेसला नव्या नामकरणाची गरज'

'रंगदे बसंती' चित्रपटाचा अभिनेता सिद्धार्थने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 

May 23, 2019, 07:16 PM IST
Election results 2019 :पाहा बॉलीवूडमधून नरेंद्र मोदींना कुणी कुणी दिल्या शुभेच्छा!

Election results 2019 :पाहा बॉलीवूडमधून नरेंद्र मोदींना कुणी कुणी दिल्या शुभेच्छा!

लोकशाहीच्या उत्सवाचे औचित्य साधत दिग्गजांनी  पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.  

May 23, 2019, 05:09 PM IST
करिश्मा तन्नाच्या घायाळ अदा

करिश्मा तन्नाच्या घायाळ अदा

'नागिण' मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री करिश्मा तन्नाची चर्चा सध्या फारच रंगताना दिसत आहे.

May 22, 2019, 09:07 PM IST
सलमान खान २३ मे रोजी करणार लग्नाची घोषणा

सलमान खान २३ मे रोजी करणार लग्नाची घोषणा

बॉलिवूडचा 'मोस्ट एलिजिबल बॅचलर' सलमान खान कधी लग्न करणार ही चर्चा नेहमीच रंगत असते.

May 22, 2019, 07:51 PM IST
वरुण लवकरच बोहल्यावर, गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग

वरुण लवकरच बोहल्यावर, गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग

धवण आणि दलाल कुटुंब त्यांच्या लग्नाच्या तयारीला लागले आहेत.

May 22, 2019, 05:15 PM IST
VIDEO : अखेर दिलजीत दोसांजला 'ती' भेटलीच; बॉलिवूड सेलिब्रिटी म्हणतात...

VIDEO : अखेर दिलजीत दोसांजला 'ती' भेटलीच; बॉलिवूड सेलिब्रिटी म्हणतात...

खासगी आयुष्याविषयी दिलजीत फारसा मोकळेपणाने बोलत नाही. पण..... 

May 22, 2019, 01:30 PM IST
VIDEO : .....अशी किमया करत साकारला सलमानचा 'भारत'

VIDEO : .....अशी किमया करत साकारला सलमानचा 'भारत'

'भारत'साठी काहीपण..... 

May 22, 2019, 10:15 AM IST
अमिताभ बच्चन 'या' मराठी चित्रपटात साकारणार भूमिका

अमिताभ बच्चन 'या' मराठी चित्रपटात साकारणार भूमिका

अमिताभ बच्चन सध्या नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहेत. 

May 21, 2019, 11:35 PM IST
अमिताभ बच्चनकडून विवेकच्या त्या वादग्रस्त ट्विटला उत्तर

अमिताभ बच्चनकडून विवेकच्या त्या वादग्रस्त ट्विटला उत्तर

बिग बिंनी त्याला अतिशय साध्या शब्दात सल्ला दिला आहे.

May 21, 2019, 11:29 PM IST
सुष्मितासाठी सोन्याचा दिवस, बॉयफ्रेंडकडून शुभेच्छांचा वर्षाव

सुष्मितासाठी सोन्याचा दिवस, बॉयफ्रेंडकडून शुभेच्छांचा वर्षाव

सिनेस्टार नेहमीच स्वतःचे अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना देत असतात. 

May 21, 2019, 07:52 PM IST
अनुष्का रूग्णालयाबाहेर, अफवांना जोर

अनुष्का रूग्णालयाबाहेर, अफवांना जोर

अनुष्काला रूग्णालयाबाहेर स्पॉट केल्यामुळे रंगणाऱ्या चर्चांना वेगळे वळण लागले आहे.

May 21, 2019, 05:38 PM IST
PHOTO : नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत प्रभास म्हणाला....

PHOTO : नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत प्रभास म्हणाला....

त्याने एक खास गोष्ट सर्वांच्याच भेटीला आणली आहे. 

May 21, 2019, 01:20 PM IST
'सांग सांग भोलानाथ पैसा मिळेल का?' होर्डिंग्स मागचं गुपीत काय?

'सांग सांग भोलानाथ पैसा मिळेल का?' होर्डिंग्स मागचं गुपीत काय?

'सांग सांग भोलानाथ पैसा मिळेल का?' होर्डिंग्ज मागचं रहस्य काय?

May 21, 2019, 01:08 PM IST
'लाल कप्तान' येतोय तुमच्या भेटीला, पाहा या चेहऱ्यामागे दडलंय तरी कोण ?

'लाल कप्तान' येतोय तुमच्या भेटीला, पाहा या चेहऱ्यामागे दडलंय तरी कोण ?

'सेक्रेड गेम्स'मधील भूमिकेनंतर त्याच्या वाट्याला आणखी एक दमदार भूमिका 

May 21, 2019, 08:57 AM IST
विवेक ओबेरॉयचा माफी मागण्यास नकार

विवेक ओबेरॉयचा माफी मागण्यास नकार

विवेकच्या या कृतीनंतर त्याच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

May 20, 2019, 09:14 PM IST
काळवीट शिकार प्रकरण : सैफ, सोनाली, तब्बू आणि निलम यांच्या अडचणीत वाढ

काळवीट शिकार प्रकरण : सैफ, सोनाली, तब्बू आणि निलम यांच्या अडचणीत वाढ

अभिनेता सलमान खानचं काळवीट शिकार प्रकरण पुन्हा डोकं वर काढत आहे.

May 20, 2019, 08:05 PM IST