Movies News

बहिण प्रिया दत्तसह संजय करतोय प्रचार

बहिण प्रिया दत्तसह संजय करतोय प्रचार

संजय बहिणीचे मनोबळ वाढवत आहे.

Apr 23, 2019, 10:28 AM IST
कंगणानं केलं १ लाख रूपयांचं दान

कंगणानं केलं १ लाख रूपयांचं दान

पृथ्वी दिनाचे औचित्य साधत कंगणाने 'पाणी फाउंडेशनला' आर्थिक मदत केली आहे. 

Apr 23, 2019, 08:14 AM IST
#BharatTrailer : ईदच्या मुहूर्तावर येतोय 'भारत', पाहा त्याची बहुरंगी झलक

#BharatTrailer : ईदच्या मुहूर्तावर येतोय 'भारत', पाहा त्याची बहुरंगी झलक

ही एक प्रकारची प्रथाच झाली आहे...

Apr 22, 2019, 03:19 PM IST
घटत्या कमाईच्या आकड्यात चित्रपट लीक होण्याचा 'कलंक'

घटत्या कमाईच्या आकड्यात चित्रपट लीक होण्याचा 'कलंक'

बऱ्याच चर्चा, महत्त्वाकांक्षी चित्रपट म्हणून प्रद्रशनापूर्वीच चर्चांमध्ये असणारा कलंक हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. 

Apr 21, 2019, 02:54 PM IST
'स्टुडंट ऑफ द इयर २' चित्रपटातील नवीन गाणं प्रदर्शित

'स्टुडंट ऑफ द इयर २' चित्रपटातील नवीन गाणं प्रदर्शित

चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर समोर आल्यानंतर चित्रपटातील गाणं चाहत्यांच्या भेटीला आलं आहे.

Apr 19, 2019, 02:17 PM IST
शहीदांना श्रद्धांजली, आमिर-रणबीर-आमिताभ आले एकत्र

शहीदांना श्रद्धांजली, आमिर-रणबीर-आमिताभ आले एकत्र

सीआरपीएफने रणबीर कपूर, अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्यासह  गाणे चित्रीत केले आहे.

Apr 19, 2019, 01:35 PM IST
'जेट एअरवेज'साठी बॉलिवूडकर हळहळले

'जेट एअरवेज'साठी बॉलिवूडकर हळहळले

अव्वल दर्जेची सेवा देणाऱ्या कंपनीला टाळे लागल्यामुळे बॉलिवूडकरांचा देखील भ्रमनिरास झाला आहे.

Apr 19, 2019, 12:36 PM IST
'मेंटल है क्या' चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित, नेटकऱ्यांकडून झाला ट्रोल

'मेंटल है क्या' चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित, नेटकऱ्यांकडून झाला ट्रोल

'मेंटल है क्या' या चित्रपटातून कंगणा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Apr 18, 2019, 01:27 PM IST
...म्हणून तनुश्री आणि विनताने अजयला सुनावले खडेबोल

...म्हणून तनुश्री आणि विनताने अजयला सुनावले खडेबोल

अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि निर्माती विनता नंदा यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर रोक लावण्याची मागणी केली आहे. 

Apr 18, 2019, 12:56 PM IST
कंगणाच्या बहिणीचा खळबळजनक खुलासा, महेश भट्ट यांनी फेकून मारली चप्पल

कंगणाच्या बहिणीचा खळबळजनक खुलासा, महेश भट्ट यांनी फेकून मारली चप्पल

गेल्या काही दिवसांपासून आलियाला कंगनाने चांगलेच टोले लगवायला सुरूवात केली आहे.

Apr 18, 2019, 08:58 AM IST
#KalankReview : प्रेमात चुकलेल्या नात्यांचा 'कलंक'

#KalankReview : प्रेमात चुकलेल्या नात्यांचा 'कलंक'

नाजायज मोहोब्बत का अंजाम अक्सर तबाही होता है.....

Apr 17, 2019, 03:46 PM IST
'आजी-वडीलांच्या नावावर मतं मागितली नाहीत'... केआरके कडून राहुल गांधींचे कौतुक

'आजी-वडीलांच्या नावावर मतं मागितली नाहीत'... केआरके कडून राहुल गांधींचे कौतुक

केआरके या नावाने प्रसिद्ध असलेले कमाल सध्या काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांचे तोंडभरून कौतुक करताना दिसत आहे.

Apr 17, 2019, 09:43 AM IST
India`s Most Wanted : 'त्या' दहशतवाद्याला शोधण्यासाठी अर्जुनचा पुढाकार

India`s Most Wanted : 'त्या' दहशतवाद्याला शोधण्यासाठी अर्जुनचा पुढाकार

एका निनावी दहशतवद्याच्या शोधात...

Apr 16, 2019, 06:32 PM IST
VIDEO : आलियावर प्रेमाचा रंग, वरूणला मारली रणबीर म्हणून हाक

VIDEO : आलियावर प्रेमाचा रंग, वरूणला मारली रणबीर म्हणून हाक

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या नात्याच्या चर्चा नेहमीच रंगत असतात.

Apr 16, 2019, 11:46 AM IST
लोकसभा निवडणूक आणि आयपीएलचा फटका प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांना

लोकसभा निवडणूक आणि आयपीएलचा फटका प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांना

एकीकडे निवडणूक तर दुसरीकडे आयपीएल चित्रपटांवर धोक्याचे सावट म्हणून फिरत आहे.

Apr 16, 2019, 08:22 AM IST
Viral Photo : 'साहो'मध्ये अशी असेल श्रद्धा- प्रभासची केमिस्ट्री

Viral Photo : 'साहो'मध्ये अशी असेल श्रद्धा- प्रभासची केमिस्ट्री

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अनोख्या अभिनय शैलीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता प्रभासविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. 

Apr 15, 2019, 06:53 PM IST
सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आदेश 'आधी चित्रपट पाहा मग निर्णय घ्या'

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आदेश 'आधी चित्रपट पाहा मग निर्णय घ्या'

निवडणूक आयोगाने चित्रपट न पाहाताच बंदी घातली अशी याचिका निर्मात्याने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.   

Apr 15, 2019, 12:35 PM IST
कॅन्सर सारख्या आजाराचे वेळेत निदान लागणे फार गरजेचे - सोनाली

कॅन्सर सारख्या आजाराचे वेळेत निदान लागणे फार गरजेचे - सोनाली

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेने कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर मात मिळवली आहे. सोनालीला 'हाय ग्रेड' कॅन्सर झाला होता. 

Apr 15, 2019, 08:10 AM IST
Aira Gaira song video : मल्टीस्टारर 'कलंक'मध्ये 'तिची'ही एन्ट्री...

Aira Gaira song video : मल्टीस्टारर 'कलंक'मध्ये 'तिची'ही एन्ट्री...

गाण्यावर धरला ठेका आणि... 

Apr 14, 2019, 06:13 PM IST