![डिअर जिंदगी : दिवाळीच्या तीन गोष्टी आणि मुलं डिअर जिंदगी : दिवाळीच्या तीन गोष्टी आणि मुलं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/11/22/310993-dearzindagi-diwali.jpg)
डिअर जिंदगी : दिवाळीच्या तीन गोष्टी आणि मुलं
मुलं कसे शिकतात. याबाबतीत आपण नेहमी बोलत असतो. आपल्याला नेहमी वाटतं की ते कोणत्या ग्रहावरून या गोष्टी शिकून येतात. पण नेमक्या कुठून, कशा ते या गोष्टी शिकून येतात, आणि असं करू लागतात, ज्याची आपल्याला सुतराम शक्यता नसते.
!['मुळशी पॅटर्न'चा प्रोमो पाहा | मनातली 'धग' सांगणारा 'वास्तववादी सिनेमा' 'मुळशी पॅटर्न'चा प्रोमो पाहा | मनातली 'धग' सांगणारा 'वास्तववादी सिनेमा'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/11/16/310186-promomuslhipattern.jpg)
'मुळशी पॅटर्न'चा प्रोमो पाहा | मनातली 'धग' सांगणारा 'वास्तववादी सिनेमा'
अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे यांचा सिनेमा, 'मुळशी पॅटर्न'चा प्रोमो रिलीज झाला आहे. प्रोमोचं सर्वकाही सांगतोय.
![डिअर जिंदगी : कधीपासून त्यांना भेटलेलो नाही.... डिअर जिंदगी : कधीपासून त्यांना भेटलेलो नाही....](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/10/26/307462-dearzindagi-dayashankar.jpg)
डिअर जिंदगी : कधीपासून त्यांना भेटलेलो नाही....
फेसबुकवर मागील काही दिवसात १० पोस्ट पाहायला मिळाल्या. यात या गोष्टींवर दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे की, आपल्या प्रिय व्यक्तीला भेटण्यासाठी वेळ नाही मिळाला.
![काचेचं स्वप्न आणि समजदारपणाची 'धग' काचेचं स्वप्न आणि समजदारपणाची 'धग'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/10/23/307194-dearzindagi-mumbai.jpg)
काचेचं स्वप्न आणि समजदारपणाची 'धग'
स्वप्न पाहणं साधी सोपी सवय आहे. लहानपणापासूनच ठरवा, आपल्याला नेमकं काय करायचं आहे. येथे तर काही वर्षात वेगवेगळ्या, नको नको त्या शाळा उघडतील.
![गिरनार : मनःशांतीचं उत्तुंग टोक गिरनार : मनःशांतीचं उत्तुंग टोक](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/10/22/307022-c7c.jpg)
गिरनार : मनःशांतीचं उत्तुंग टोक
शरीर आणि मन स्वछ करण्यासाठी गिरनार सारखी यात्रा नाही. असा माझा अनुभव आहे. एकदा तरी ती कराच...त्यात नियमित साधना करणारे आणि दत्त उपासक मंडळी तुमच्या बरोबर असतील तर दुधात साखर
![#METOO कॅम्पेनमुळे आता दहा वेळा विचार करायला भाग पाडणार! #METOO कॅम्पेनमुळे आता दहा वेळा विचार करायला भाग पाडणार!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/10/11/305830-me.jpg)
#METOO कॅम्पेनमुळे आता दहा वेळा विचार करायला भाग पाडणार!
#METOO सर्व सहानुभूती स्त्रियांच्या बाजूने असल्यामुळे स्वत:चीही चूक असताना फक्त दुसऱ्याकडे बोट दाखवून उगाच दुसऱ्याचं आयुष्य बरबाद करू नये, असं प्रामाणिकपणे वाटतं.
![मी पिंपरी चिंचवड बोलतोय...! (संवाद तिसरा) मी पिंपरी चिंचवड बोलतोय...! (संवाद तिसरा)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/10/09/305579-drkrupalinikamdead.jpg)
मी पिंपरी चिंचवड बोलतोय...! (संवाद तिसरा)
ऐकताय ना...मी पिंपरी चिंचवड बोलतोय... या पूर्वी तुमच्याशी तीनदा बोललो...! त्यावेळी गुन्हेगारी घटनांनी कळस गाठला म्हणून संतापाने बोललो...
![लतादीदी तुमचा अभिमानच आहे... लतादीदी तुमचा अभिमानच आहे...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/09/28/304542-latadidi.jpg)
लतादीदी तुमचा अभिमानच आहे...
लता मंगेशकर. गानकोकिळा, स्वरसम्राज्ञी, गानसरस्वती, अशी विविधांगी ओळख एकाच गायिकेला मिळण्याचं भाग्य कदाचित जगातील हे एकमेव नाव असेल.
![डिअर जिंदगी : आपण दुसऱ्याचं किती ऐकतो! डिअर जिंदगी : आपण दुसऱ्याचं किती ऐकतो!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/09/22/303900-dearzindagi-backrag.jpg)
डिअर जिंदगी : आपण दुसऱ्याचं किती ऐकतो!
जेव्हा शाब्दिक रागापेक्षा आपण, डोळ्याने काम चालवतो, तेव्हा आपल्याला समजत असेल, आपण किती गंभीर स्तरावर पोहोचलो आहोत. आपण आतल्या आत एवढे उकळत आहोत की, आपल्यातील रागाच्या तापमानाला थोडीशी उब मिळाली, तरी आपला 'ज्वालामुखी' व्हायला करतो.
![डिअर जिंदगी : मुलांच्या मनात काय आहे? डिअर जिंदगी : मुलांच्या मनात काय आहे?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/09/19/303481-dearzindagi-back.jpg)
डिअर जिंदगी : मुलांच्या मनात काय आहे?
मुलांना समजवा की त्यांचं जीवन सर्वात अमूल्य आहे, त्यापेक्षा मोठं काहीही नाही. ना समाज, ना कोणती परीक्षा, ना कोणता रिझल्ट. तुमच्यात आणि मुलात यापैकी काहीही आडवं यायला नको.
![जुन्या कमळांसह 'सदाशिव' हसला... राम लक्ष्मणाचा डाव फसला....! जुन्या कमळांसह 'सदाशिव' हसला... राम लक्ष्मणाचा डाव फसला....!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/09/18/303473-bjp.jpg)
जुन्या कमळांसह 'सदाशिव' हसला... राम लक्ष्मणाचा डाव फसला....!
राजे लक्ष्मण यांच्या चेहऱ्यावर मात्र ना उकडीच्या मोदकांच्या चवीचे ना तुपातल्या शिऱ्याच्या प्रसादाच्या चवीचे समाधान होते...!
![डिअर जिंदगी : ‘दु:खी ’ राहण्याचा निर्णय! डिअर जिंदगी : ‘दु:खी ’ राहण्याचा निर्णय!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/09/11/302919-dearzindagi-sad.jpg)
डिअर जिंदगी : ‘दु:खी ’ राहण्याचा निर्णय!
असंच आपण एकदा दु:खी झाल्यानंतर 'निर्दोष' दुखी होत जातो. म्हणजे कुणाचाही दोष नसताना. दररोजच्या लहान लहान गोष्टीत, आपण उगाच दु:खाचा शोध घेत असतो. शोध घेण्यात काय मिळणार नाही, यात दु:ख मिळणार नाही, याची शक्यता फार कमी आहे.
![लोकप्रतिनिधींच्या जिभेला हाड नाही का? लोकप्रतिनिधींच्या जिभेला हाड नाही का?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/09/11/302873-ram-kadambjpmla.jpg)
लोकप्रतिनिधींच्या जिभेला हाड नाही का?
भाजपचे वादग्रस्त आमदार राम कदम आपला मोबाईल नंबर जनतेला देताना मुलीला पळवून आणण्यास मदत करू असं सांगितलं आणि एका वादाला तोंड फुटलं.
![डिअर जिंदगी : सत्याचे प्रयोग- २ डिअर जिंदगी : सत्याचे प्रयोग- २](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/09/11/302828-dearzindagi.jpg)
डिअर जिंदगी : सत्याचे प्रयोग- २
जर तुमच्यात सत्यबोध आहे, तर केवळ फक्त त्या आवाजावर विश्वास ठेवा, जो अंतर्मनातून आला आहे. जगाच्या दृष्टीकोनाचा विचार करू नका. फक्त आपला निश्चय आणि निवडीवर कायम राहा.
!['प्रिय चिंतामणी...आम्हाला माफ कर..' 'प्रिय चिंतामणी...आम्हाला माफ कर..'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/09/09/302695-chintamaniblog.jpg)
'प्रिय चिंतामणी...आम्हाला माफ कर..'
..तसं पण तू 'आगमनाधीश' झालायंस ना...म्हणूनच ही गर्दी..
![दिलखुलास गायिका आशाताईं @८५ दिलखुलास गायिका आशाताईं @८५](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/09/07/302606-656735-asha-bhosle-11.jpg)
दिलखुलास गायिका आशाताईं @८५
गायिका आशा भोसले म्हणजे एक अफलातून व्यक्तिमत्व. यांचा ८५ वा वाढदिवस.
![संघर्षवीरांची मुंबई सफर... संघर्षवीरांची मुंबई सफर...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/08/31/302028-15.jpg)
संघर्षवीरांची मुंबई सफर...
'झी २४ तास'ने याच संघर्षवीरांना विश्वचषक विजेत्या डबल डेकर बसमधून मुंबईची सफर घडवली...
![सेलेब्रिटीजनी देहदान करावे सेलेब्रिटीजनी देहदान करावे](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/08/27/301697-blogdonation.jpg)
सेलेब्रिटीजनी देहदान करावे
पुरातन काळापासून मृत शरीराला दफन अथवा दहन कण्याची परंपरा जगभर अस्तित्वात आहे.
![डिअर जिंदगी : जगण्याच्या इच्छेवर प्रेम करा, मरणावर नाही डिअर जिंदगी : जगण्याच्या इच्छेवर प्रेम करा, मरणावर नाही](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/08/23/301340-dearzindagisuccide.jpg)
डिअर जिंदगी : जगण्याच्या इच्छेवर प्रेम करा, मरणावर नाही
आत्महत्येने काहीही सिद्ध होत नाही. हा हेकेखोरपणा खोटा आहे, की मला कुणीच जवळचं मानत नाही. नीट विचार केला तर लक्षात येईल, आत्महत्या करणारे लोक आपली अडचण कुणाला नीट सांगत नाहीत.
![शिवशाही बस प्रवासाविषयीचा तुमचा अनुभव लिहा... शिवशाही बस प्रवासाविषयीचा तुमचा अनुभव लिहा...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/08/20/301023-shivshahi.jpg)
शिवशाही बस प्रवासाविषयीचा तुमचा अनुभव लिहा...
एसटी महामंडळाने शिवशाही ही बससेवा सुरू केली आहे. सुरक्षित प्रवासासाठी एसटी असा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा विश्वास आहे. पण...