IPL 2023  : पराभव होऊनही मुंबई इंडियन्सने कमावले 23 हजार कोटी; जाणून घ्या कसे?

IPL 2023 : पराभव होऊनही मुंबई इंडियन्सने कमावले 23 हजार कोटी; जाणून घ्या कसे?

Mumbai Indians : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या शेवटच्या सामन्यात, 'चेन्नई सुपर किंग्स' आयपीएल 2023 चा चॅम्पियन संघ बनला आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने गुजरात टायटन्सचा पराभव करत पाचव्यांदा विजेतेपदक पटकावले आहे. यासोबत मुंबई इंडियन्सची बरोबरी केली आहे.

May 31, 2023, 07:35 PM IST
भाजप कार्यकर्ता असलेल्या जडेजानेच CSK ला जिंकवलं; नेत्याची अजब गुगली

भाजप कार्यकर्ता असलेल्या जडेजानेच CSK ला जिंकवलं; नेत्याची अजब गुगली

IPL 2023 CSK vs GT Final: आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव केला. या विजयासह चेन्नईने आयपीएलचे पाचवे विजेतेपद पटकावले आहे. मात्र भाजप नेत्याच्या एका दाव्याने खळबळ उडाली आहे.

May 31, 2023, 09:41 AM IST
IPL 2023 Prize: नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज पैशांचा पाऊस! विजेत्या संघासह MI ही होणार करोडपती

IPL 2023 Prize: नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज पैशांचा पाऊस! विजेत्या संघासह MI ही होणार करोडपती

IPL 2023 Prize Money : आयपीएल 2023 चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेता गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. या अंतिम सामन्यानंतर बक्षिसांचा पाऊस पडणार आहे. या स्पर्धेनंतर चॅम्पियन संघ आणि उपविजेत्या संघाला करोडो रुपये मिळणार आहेत.

May 28, 2023, 12:01 PM IST
खूप जास्त पैसे मिळाल्यामुळे युवा क्रिकेटपटू....  केएल राहुलचे मोठे विधान

खूप जास्त पैसे मिळाल्यामुळे युवा क्रिकेटपटू.... केएल राहुलचे मोठे विधान

KL Rahul On Young Cricketers : युवा क्रिकेटपटूंना जास्त पगाराचे करार मिळाल्यावर त्यांच्या कारकिर्दीपासून लक्ष विचलित होऊ शकते. विशेषत: जेव्हा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोणीही नसते, असे मत केएल राहुलने मांडले आहे.  

May 19, 2023, 10:20 AM IST
IPL 2023 : फक्त 10 सेकंदाची झलक अन्... गुजरातच्या सामन्यात दिसलेली ही मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण?

IPL 2023 : फक्त 10 सेकंदाची झलक अन्... गुजरातच्या सामन्यात दिसलेली ही मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण?

IPL 2023 : आयपीएल 2023 च्या 16 व्या हंगामात केवळ खेळाडूंचीच नाही तर सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांचीही जोरदार चर्चा होते. काही दिवसांपूर्वी आयपीएलच्या 39 व्या सामन्यात गुजरात टायटन्सला सपोर्ट करत प्रेक्षकांमध्ये बसलेली एक मिस्ट्री गर्लही समोर आली होती. गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचे संघ मैदानावर भिडत असताना कॅमेरामनची नजर या मिस्ट्री गर्लवर पडली होती.

May 6, 2023, 05:22 PM IST
Video : "परिणीती भाभी जिंदाबाद"! राघव चड्ढांसोबत IPL सामना पाहायला पोहोचताच अभिनेत्रीचं अनोखं स्वागत

Video : "परिणीती भाभी जिंदाबाद"! राघव चड्ढांसोबत IPL सामना पाहायला पोहोचताच अभिनेत्रीचं अनोखं स्वागत

IPL 2023 : बॉलिवूड अभिनेत्री परिणीत चोप्रा  (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (MP Raghav Chadha) हे लग्न करणार असल्याची बातमी सध्या जोरदार चर्चेत आहे. दुसरीकडे बुधवारी आप नेते राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सचा सामना पाहण्यासाठी पोहोचले होते. त्यामुळे आता दोघेही एकत्र असल्याच्या चर्चांना विराम मिळाला आहे.

May 4, 2023, 09:04 AM IST
जे काही पाहतो ते...  गंभीरसोबतच्या वादानंतर पहिली प्रतिक्रिया देत विराट कोहली स्पष्टच  बोलला

जे काही पाहतो ते... गंभीरसोबतच्या वादानंतर पहिली प्रतिक्रिया देत विराट कोहली स्पष्टच बोलला

Kohli - Gambhir Fight: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स (LSG)च्या आयपीएल 2023 चा 43 वा सामना वादग्रस्त ठरला आहे. या सामन्यात आरसीबीने लखनऊचा पराभव केला. मात्र सामना संपल्यानंतर कोहली आणि गंभीर यांच्यात जोरदार भांडण झालं.

May 2, 2023, 10:05 AM IST
10 वर्षांचं ते वैर आणि एकदाच उद्रेक; विराट कोहली - गौतम गंभीरमध्ये नेमकं काय घडलं होतं?

10 वर्षांचं ते वैर आणि एकदाच उद्रेक; विराट कोहली - गौतम गंभीरमध्ये नेमकं काय घडलं होतं?

Virat Kohli vs Gautam Gambhir Fight: सोमवारी रात्री लखनऊमध्ये झालेल्या सामन्यानंतर बीसीसीआय आणि आयपीएलच्या आयोजन समितीने तिन्ही खेळाडूंवर कडक कारवाई केली आहे. बीसीसीआयने गंभीर, विराट आणि नवीन यांना मोठा दंड ठोठावला आहे.

May 2, 2023, 09:28 AM IST
PBKS vs LSG : लखनऊसमोर पंजाबचे मोठं आव्हान; टॉस जिंकणाऱ्या संघाला मिळू शकते विजयाची संधी

PBKS vs LSG : लखनऊसमोर पंजाबचे मोठं आव्हान; टॉस जिंकणाऱ्या संघाला मिळू शकते विजयाची संधी

PBKS vs LSG : या सामन्यात पंजाब किंग्जचे पारडे जड मानले जात आहे. मात्र या सामन्यात लखनऊच्या संघाला विजयासाठी आणखी चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. तर मोहालीत खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यात गोलंदाजांना उत्तम खेळ करण्याची संधी आहे

Apr 28, 2023, 12:33 PM IST
IPL 2023 : रिंकू सिंगमुळे आजारी पडला 'हा' खेळाडू; जाणून घ्या नेमंक काय घडलं?

IPL 2023 : रिंकू सिंगमुळे आजारी पडला 'हा' खेळाडू; जाणून घ्या नेमंक काय घडलं?

IPL 2023 : आयपीएल या स्पर्धेतून अनेक प्रतिभावान खेळाडू उदयाला येत असतात. अशातच कोलकाताचा रिंकू सिंगही एका सामन्यातील दमदार कामगिरीमुळे चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. तर दुसरीकडे  ज्याच्या षटकामध्ये त्याने पाच षटकार ठोकले होते तो यश दयाल सध्या आयपीएलपासून दूर असल्याचे पाहायला मिळत आहे.

Apr 27, 2023, 07:33 PM IST
IPL 2023 : अर्शदीप सिंगने तोडलेल्या स्टंपची किंमत माहितीये का? वाचून बसेल धक्का

IPL 2023 : अर्शदीप सिंगने तोडलेल्या स्टंपची किंमत माहितीये का? वाचून बसेल धक्का

IPL 2023 : आयपीएल 2023 च्या 31 व्या सामन्यात पंजाब किंग्सच्या अर्शदीप सिंगने शनिवारी रात्री मुंबई इंडियन्सविरुद्ध स्टंप तोडून मोठे नुकसान केले आहे.  

Apr 23, 2023, 10:23 AM IST
IPL 2023 : ...तर आज अर्जुन तेंडुलकर गुजरात टायन्सच्या संघात असता

IPL 2023 : ...तर आज अर्जुन तेंडुलकर गुजरात टायन्सच्या संघात असता

IPL 2023 : आयपीएलची स्पर्धा नेहमीच नव्या प्रतिभावान खेळांडूंना संधी देत असते. मुंबई इंडिन्सच्या संघातूनही अनेक नवोदित खेळाडूंनी पुढे येत आपली छाप पाडली आहे. मुंबई इंडियन्सचा संघ हा नेहमीच तरुण खेळाडूंना व्यासपीठ देण्याचे काम करत असतो. खराब कामगिरी असतानाही मुंबईने दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, हृतिक शोकीन आणि कुमार कार्तिकेय यांसारख्या तरुण खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली आहे. 

Apr 20, 2023, 06:36 PM IST
IPL 2023: पंजाबच्या 'या' दोन खेळाडूंमुळे बंगळुरुला बसणार धक्का? दोन्ही संघासाठी महत्त्वाचा सामना

IPL 2023: पंजाबच्या 'या' दोन खेळाडूंमुळे बंगळुरुला बसणार धक्का? दोन्ही संघासाठी महत्त्वाचा सामना

IPL 2023 PBKS vs RCB: पाच पैकी तीन सामने जिंकत पंजाब सध्या चांगल्या फॉर्मात आहे. तर दुसरीकडे विजयासह IPL 2023 ची सुरुवात करणारा संघ सध्या टॉप 4 च्या बाहेर आहे. त्यामुळे टॉप 4मध्ये येण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे.

Apr 20, 2023, 11:46 AM IST
RR vs GT : एकाच विकेटसाठी राजस्थानच्या चौघांची धावाधाव, शेवटी ट्रेंट बोल्टनेच केले बाद; पाहा Video

RR vs GT : एकाच विकेटसाठी राजस्थानच्या चौघांची धावाधाव, शेवटी ट्रेंट बोल्टनेच केले बाद; पाहा Video

RR vs GT : नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यानत प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने 7 गडी गमावून 177 धावा केल्या. तर संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायरच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने हे लक्ष्य सहज गाठले.

Apr 17, 2023, 03:18 PM IST
गुजरात टायटन्समध्ये सहभागी व्हायचं नव्हतं पण एक फोन आला अन्... हार्दिकने सांगितला घटनाक्रम

गुजरात टायटन्समध्ये सहभागी व्हायचं नव्हतं पण एक फोन आला अन्... हार्दिकने सांगितला घटनाक्रम

Hardik Pandya : गतविजेता गुजरात टायटन्सचा संघ गेल्या हंगामाप्रमाणेच स्फोटक फॉर्ममध्ये आहे. या हंगामात संघाने चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. आपल्या चौथ्या सामन्यात गुजरातने पंजाब किंग्जचा पराभव केला आहे.

Apr 14, 2023, 12:04 PM IST
RR vs CSK: अजिंक्य रहाणेला धमकावणं 'या' खेळाडूला पडलं भारी; मंकडिंगला दिलं प्रत्युत्तर

RR vs CSK: अजिंक्य रहाणेला धमकावणं 'या' खेळाडूला पडलं भारी; मंकडिंगला दिलं प्रत्युत्तर

IPL 2023 CSK vs GT: आयपीएल 2023 चा 17 वा सामना बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला गेला. धोनीच्या चेन्नईने राजस्थान रॉयल्सच्या सामन्यात 176 धावांचा पाठलाग केला तेव्हा अजिंक्य रहाणे आणि रवी अश्विन यांच्यात वेगळीच लढत झाल्याचे पाहायला मिळाले.  

Apr 13, 2023, 09:30 AM IST
IPL 2023: 'हा' 23 वर्षीय खेळाडू मोडणार विराट कोहलीचा विक्रम; रवी शास्त्रींची मोठी भविष्यवाणी

IPL 2023: 'हा' 23 वर्षीय खेळाडू मोडणार विराट कोहलीचा विक्रम; रवी शास्त्रींची मोठी भविष्यवाणी

Highest Runs in IPL Season Record: आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम  विराट कोहलीच्या नावावर आहे. 2016 च्या मोसमात त्याने जबरदस्त फलंदाजी करत 900 हून अधिक धावा केल्या होत्या. मात्र आजवर कोणालाही हा विक्रम मोडता आलेला नाही.

Apr 11, 2023, 10:41 AM IST
LSG vs RCB: एकदम गप्प... लखनऊच्या विजयावर गौतम गंभीर आक्रमक; आरसीबीच्या चाहत्यांना केला 'हा' इशारा Video Viral

LSG vs RCB: एकदम गप्प... लखनऊच्या विजयावर गौतम गंभीर आक्रमक; आरसीबीच्या चाहत्यांना केला 'हा' इशारा Video Viral

Gautam Gambhir Viral Video: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याने अनेकांना श्वास रोखून धरायला लावलं होतं. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात उत्कंठा शिगेला पोहोचली होती. या सामन्यात लखनौच्या संघाने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.

Apr 11, 2023, 09:22 AM IST
KKR vs GT : दोन दिवसांपूर्वी ज्याने कौतुक केले त्यालाच शेवटच्या ओव्हरमध्ये चोपलं... रिंकू सिंगचे चॅट व्हायरल

KKR vs GT : दोन दिवसांपूर्वी ज्याने कौतुक केले त्यालाच शेवटच्या ओव्हरमध्ये चोपलं... रिंकू सिंगचे चॅट व्हायरल

 KKR vs GT  :  रविवारी नरेंद्र मोदी स्टेडिमवर झालेल्या रोमांचक सामन्यात  केकेआरने गुजरातचा 3 गडी राखून पराभव केला आहे.  या रोमांचक सामन्यात शेवटच्या षटकात कोलकाताला विजयासाठी 29 धावांची गरज होती. रिंकू सिंगने (Rinku Singh) शेवटच्या षटकात पाच षटकार मारत कोलकाताला विजय मिळवून दिला.

Apr 10, 2023, 10:33 AM IST
Rohit Sharma On Jasprit Bumrah: पराभवानंतर रोहितला आली जस्सीची आठवण, म्हणाला "बुमराहशिवाय आमचं..."

Rohit Sharma On Jasprit Bumrah: पराभवानंतर रोहितला आली जस्सीची आठवण, म्हणाला "बुमराहशिवाय आमचं..."

RCB vs MI, IPL 2023 News: पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये रोहित शर्माने (Rohit Sharma) बुमराहचा उल्लेख करत महत्त्वाची गोष्ट बोलून दाखवली आहे. कोणीतरी पुढाकार घेऊन पुढं जाणं आवश्यक आहे. आम्ही त्यावर (Jasprit Bumrah) अवलंबून राहू शकत नाही, असं रोहित शर्मा म्हणतो.

Apr 3, 2023, 12:09 AM IST