'लव यू सचिन...' सचिनसाठी पत्रं!
खरंतर मी एक लग्न ठरलंय म्हणून आईच्या हातून स्वयंपाक शिकणारी मुलगी होते जेंव्हा तू क्रिकेट खेळायला लागलास...
...म्हणून बिंद्राचे पदक हुकले
भारताचा स्टार शूटर अभिनव बिंद्रा याच्याकडून भारताला पदकाची मोठी अपेक्षा होता. मात्र अवघ्या ०.१ गुणाने त्याचे पदक हुकले. यासोबतच १० मीटर एअर रायफल प्रकारात त्याचा प्रवास चौथ्या स्थानावर संपला.
'बीग बी'चं मेकअपमॅनला बीग गिफ्ट
आपण जे स्वप्न बघतो ते खरे होतेच असे नाही, किंवा खरं होण्यासाठी त्या मागे खूप मेहनत घ्यावी लागते. पण दीपक सावंत यांच्या पत्नी सरोद यांचं असंच एक स्वप्न पूर्ण झालयं आणि त्याचं हे स्वप्न प्रत्यक्षात महानायक अमिताभ बच्चन यांनी पूर्ण केलयं.
सोहा अली खान आणि कुणाल खेमू बंधनात !
अभिनेत्री सोहा अली खान आणि कुणाल खेमू हे दोघेही एकमेकांच्या बंधनात अडकले आहेत. पॅरिस मध्ये यांचा साखरपुडा पार पडला. दोघेही बऱ्य़ाच दिवसापासून रिलेशनशिप मध्ये होते. याच संबधाला दोघांनी अलीकडेच पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. सोहाने तिच्या चाहत्यांना ट्विटरवर याची माहीती दिली आहे.
‘आजचा दिवस माझा’ आणि ‘आजचा माझा दिवस...’
‘आजचा दिवस माझा’ आणि ‘आजचा माझा दिवस...’ याची नक्कीच सांगड घालावी लागेल. कारण त्यामागची माझी भावना देखील वेगळी आहे.
अनुभव `अग्निपथ`चा
प्रियंका चोप्राने विश्वासाने हसत माझ्याशी हस्तांदोलन केले. "मुझे कुछ बोलना है " असं म्हणत ती मला घेऊन बाहेर आली व `या दृश्यात `काली` च्या तोंडी काही मराठी शब्द दे` असं आवर्जून सांगू लागली.
चेंबूर ते मांडवा : माझा ‘अग्निपथ’ पर्यंतचा प्रवास
‘आपण आपल्या संस्कृतीशी जेवढे एकनिष्ठ असतो तेवढे आपण वैश्विक होत जातो’ या संत परंपरेतील अध्यात्माची प्रचिती मला अग्निपथच्या वेळी आली. एक हिंदी स्क्रिप्ट आशुतोष गोवारीकरांना ऐकवली होती.
आठवणीतील आनंदी...
`एखाद्या गाण्याची `एक ओळ` खूप काही देऊन जाते.... आणि मी हरखून जाते.. गाणं हा माझ्या आयुष्याचा जगण्याचा अविभाज्य भाग होऊन गेला आहे.
आठवणी कुसुमाग्रजांच्या...
रामदास भटकळ मी वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी प्रकाशन व्यवसायात पदार्पण केलं. त्यानंतर आजमितीला साठ वर्षाहून अधिक काळ मी या व्यवसायात आहे. मी सुरवात केली तेव्हाच कवी कुसुमाग्रज विशाखा काव्यसंग्रहामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर आरुढ होते. विशाखाच्या वलयामुळे कुसुमाग्रजांची प्रतिमा समाजमनात एक सुपरमॅन अशीच होती. मला स्वत:ला दहावीत असताना त्यांची कविता अभ्यासाला होती.
हो ही मुस्कटदाबीच...
कौशल इनामदारहो हो हो...... ही आमची मुस्कटदाबीच आहे... सोशल मीडिया म्हणजे आजच्या तरूणाईचा श्वास... फेसबुक म्हणजे लाखो दिलो की धडकन. कारण की, त्यांना मिळालेलं ते हक्कांच व्यासपीठ आहे...
कहाणी कुसुमाग्रजांची
श्री. शं. सराफ गजानन इंग्रजी चौथीत, म्हणजे आताच्या आठवीत शिकत होता. वर्गात मराठीच्या शिक्षकांनी लोकमान्य टिळकांवर निबंध लिहावयास सांगितला. शिक्षकांना निबंध आवडल्याने त्यांनी गजाननची पाठ थोपटली. त्या नशेतच तो घरी आला. समोर नाशिकच्या साप्ताहिक ‘लोकसत्ता’चा अंक दिसला.
मराठा मर्द 'मराठी'
राजेश श्रृंगारपुरे मी स्वतः बऱ्याच हिंदी सिनेमांमध्ये, सिरीयल्समध्ये काम केलं असल्यामुळे हिंदीतल्या अभिनेत्यांचं आपल्या फिटनेसबद्दल असलेलं प्रेम पाहिलं. डाएट, जिम, बॉडीबिल्डींग याबद्दल ते जेवढे अलर्ट असतात, तेवढे मराठी अभिनेते नाहीयेत. यामुळेच मराठीत स्टार्स निर्माण झाले नाहीत.
मी आंत्रप्रेन्युअर !
अपुर्वा नेमळेकर एकदा एका प्रेफेसरांनी मला विचारलं, की तुला आयुष्यात नक्की काय करायचंय? मी उत्तर दिलं,“ नक्की माहीत नाही. पण, मिळालेली कुठलीच संधी सोडणार नाही. जे समोर येईल ते करणार.” आयुष्य प्लॅन करण्यापेक्षा येणारी संधी स्वीकारण्याचा माझा स्वभावच मला इथपर्यंत घेऊन आला.
भ्रष्टाचार संपविण्यासाठीच भ्रष्टाचार
सर्वच राजकीय पक्षांनी भ्रष्टाचाराच्या मुद्दावर एकत्र येऊन संसदेला उच्चतम बनवण्याच्या प्रक्रियेतच भ्रष्टाचार केला हे. तसंच लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांनी तांत्रिक बाबींवर हे लोकपाल विधेयक भरकट ठेवलं आहे.
राजकाऱण्यांचा राग येतो, मग सरकार बदला!
उद्धव ठाकरे, शिवसेना कार्याध्यक्ष ‘चांगल्या-वाईट गोष्टी प्रत्येक ठिकाणी असतात. राजकारणातही तेच आहे. तिथे जशी वाईट माणसे आहेत तशी चांगली माणसेही आहेत. पण सरसकट सर्व राजकारण्यांची यथेच्छ टवाळी केली जाते. हात उचलण्यापर्यंत लोकांची मजल जाते.
एकाच या जन्मी जणू....
नेहा वर्मासारेगमप जर्नी... अहह.. जर्नी नव्हेच सुखाचा आणि स्वप्नांचा प्रवास ह्या सगळ्या प्रवासाचा एका शब्दात वर्णन करायचा असेल तर 'अविस्मरणीया!!!!'
It’s RIGHTLY CLICKED
तेजस नेरूरकर ‘झी २४ तास’च्या ह्या नवीन वेबसाइट बद्दल, खूप खूप अभिनंदन. उतरोत्तर अशीच भरभराट होवो अशी अशा बाळगतो.एखादा फोटो खूप काही बोलून जातो... तसचं एका फोटोने मला खूप काही मिळवून दिलं, आज ह्याच फोटोग्राफीबद्दल लिहायला मिळतेय याचा आनंद काहीच औरच.....
गूढ काही जीवघेणे...
अंकुश चौधरी गूढकथा... एक वेगळाच प्रकार. एक वेगळाच अनुभव... काहीसा अद्भुत, घाबरवणारा.. पण, तरीही आवडणारा. आपल्याला भीतीचंही आकर्षण कसं काय असू शकतं? पण, तसं असतं खरं. त्यात एक गंमत असते. उत्सुकता असते.
ग्रामीण महाराष्ट्राकडेही माझे लक्ष
राज ठाकरे शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण महाराष्ट्राकडे नवनिर्माण सेनेने दुर्लक्ष्य केलं अशी टीका होते, परंतु ही टीका स्वाभाविक आहे, पक्ष वाढवताना टप्प्याटप्याने पावलं टाकण्याचं मी ठरवलं आहे.