मुंबई: भाजपचे उपाध्यक्ष आणि विधान परिषदेचे सदस्य चंद्रकांत पाटील यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे. केवळ अधिकृत घोषणा बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. ३१ ऑक्टोबरच्या शपथविधीनंतर औपचारिक घोषणा करण्यात येणार असल्याचं समजतंय.
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटीलच का?
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.