Mercury Combust In Taurus : जून महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहेत. ग्रहमंडळातील त्यांची स्थिती आणि परिवर्तन आपल्या आयु्ष्यावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम करत असतात. ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह येत्या 7 जूनला वृषभ राशीत प्रवेश (Budh Gochar 2023) करणार आहे. बुध गोचरमुळे गजकेसरी राजयोग (Gajkesari Rajyog) तयार होत आहे. त्यानंतर काही दिवसांमध्येत तो अस्ताला देखील जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा कुंडलीत बुधसोबत राहु केतू किंवा मंगळ यांची भेट होते तेव्हा जाचकच्या आयुष्यात नकारात्मक (Budh Asta 2023) गोष्टी घडतात. (mercury combust in taurus 19 june 2023 budh asta 2023 negative impact on three zodiac)
19 जून 2023 बुध वृषभ राशीत अस्त होणार आहे. अशा स्थिती 5 राशीच्या लोकांना आर्थिक चणचण आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागणार आहे. कुठल्या राशीवर परिणाम होणार आणि काय उपाय करावे याबद्दल जाणून घ्या. (Budh Rashi Parivartan 2023)
या राशीच्या लोकांना आर्थिक चणचण भासणार आहे. उत्पन्नापेक्षा जास्त प्रमाणात त्यांचा खर्च होणार आहे. कितीही मेहनत केली तरी तुम्हाला त्याच फळ मिळणार नाही आहे. जोडीदारासोबत वाद होईल. मौल्यवान वस्तू जपून ठेवा.
उपाय - 'ॐ नमो नारायणाय' मंत्राचे दररोज 11 वेळा जप करा.
या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी समस्या निर्माण होणार आहे. तुमच्यावर नोकरी सोडण्याची वेळ येऊ शकते. व्यवसायीकांना या काळात सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. अनेक महत्त्वाचे करार हातातून सुटणार आहेत.
उपाय - 'ॐ सोमाय नमः' मंत्राचे दररोज 11 वेळा जप करा.
या राशीच्या लोकांना बुध अस्तामुळे आर्थिक फटका बसणार आहे. पैशाशी संबंधिक व्यवहार करताना काळजीपूर्वक करा. या लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. या लोकांना डोकेदुखीची समस्या त्रासदायक ठरणार आहे.
उपाय - दररोज 11 वेळा "ओम दुर्गाय नमः" चा जप करा.
या राशीच्या लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. सहज होणारी कामंदेखील रखडणार आहेत. मानसिक स्थिती या काळात तुमची बिघडण्याची शक्यता आहे. तुमची चिडचिड होणार आहे. कुटुंबात वादविवाद होण्याची शक्यता आहे.
उपाय - 'ॐ नमो नारायणाय' मंत्राचे दररोज 11 वेळा जप करा.
या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात नकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. आर्थिक फटका बसणार आहे. वैवाहिक जीवनात तणाव असणार आहे. डोळे आणि डोकेदुखीचा त्रास होणार आहे.
उपाय - रोज 21 वेळा 'ओम गं गणपतये नमः' चा जप करावा.