'ऐश्वर्यासोबत काम करताना मला वाईट वाटलं'; अमिताभ बच्चन यांनी 20 वर्षांनंतर बोलून दाखवलं
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चनने अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. एका सिनेमात अभिनेता विवेक ओबेरॉय देखील होता. या सिनेमाबद्दल अमिताभ बच्चन यांनी केलेलं वक्तव्य महत्त्वाचं आहे.
Oct 9, 2024, 04:27 PM ISTCID TV Show: 'कुछ तो गड़बड़ है दया', अमिताभ बच्चन की TRP? 'या' कारणामुळे 20 वर्षांनंतर अचानक बंद झाला CID शो
1998 मध्ये सुरु झालेल्या CID या टीव्ही शोने छोट्या पडद्यावर दीर्घकाळ राज्य केलं. मात्र, आता हा शो अचानक बंद झाला आहे. काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
Oct 8, 2024, 03:17 PM ISTPHOTO: रणबीर-आलियाला मागे टाकत बॉलिवूडमधील 'हे' कपल बनले टॉप सेलिब्रिटी
TAM AdEx सेलिब्रिटी एंडोर्समेंटच्या अहवालात टॉप सेलिब्रिटी कपल म्हणून या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
Oct 8, 2024, 01:24 PM IST51 वर्षांनंतर अमिताभ आणि जया बच्चन यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, पहा फोटो
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला 51 वर्षे पूर्ण झाली आहेत. दोघांनी 1973 मध्ये लग्न केलं. पण त्यांच्या लग्नाची पत्रिका आजपर्यंत कोणी पाहिली नाही. पण सध्या त्यांच्या लग्न पत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Oct 3, 2024, 06:03 PM ISTAmitabh Bachchan Blockbuster Movies: 1983 मध्ये अमिताभ बच्चन यांनी बॉक्स ऑफिसचाच घेतला होता ताबा, या '3' चित्रपटांनी केली होती तगडी कमाई
Amitabh Bachchan Blockbuster Movies: 1983 मध्ये ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे 3 चित्रपट प्रदर्शित झाले होते. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कब्जा केला होता. अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचे आजही लोकांना वेड आहे. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या 3 चित्रपटांबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण केला होता.
Oct 2, 2024, 07:27 PM IST...जेव्हा जखमी ऐश्वर्यामुळे दोन दिवस झोपले नव्हते अमिताभ, अंबानींना फोन करुन मागवलं जेट, दिल्लीपर्यंत गेले फोन
ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. एका चित्रपटाच्या सेटवर ऐश्वर्या रायच्या कारला अपघात झाला होता. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला मदत केली होती.
Sep 22, 2024, 07:28 PM ISTधर्मेंद्र यांची एक चूक आणि अमिताभ बच्चन यांचा जीव थोडक्यात बचावला, नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर
धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांचा 'शोले' चित्रपट हा खूप हिट ठरला. या चित्रपटातील प्रत्येक दृश्य परिपूर्ण करण्यासाठी कलाकारांनी खूप मेहनत घेतली होती. मात्र, यामध्ये धर्मेंद्र यांनी अशी चूक केली, ज्याची किंमत अमिताभ बच्चन यांच्या जीवावर बेतू शकत होती.
Sep 22, 2024, 02:11 PM ISTवडिलांसमोर नतमस्तक झाले अमिताभ बच्चन, एका अटीमुळे केलं जया बच्चन यांच्याशी लग्न
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे लग्नाआधी नक्कीच एकमेकांना डेट करत होते. पण तुम्हाला माहिती आहे का की त्यांचा लग्न करण्याचा निर्णय स्वतःचा नव्हता.
Sep 15, 2024, 01:37 PM ISTलंडनमधील दुकानदाराने गरीब म्हणून बिग बींचा केला अपमान, अमिताभ बच्चन यांनी दिलं सडेतोड प्रत्युत्तर
KBC 16: लंडनमध्ये एका दुकानदाराने अमिताभ बच्चन यांचा गरीब म्हणून अपमान केला होता. त्याला बिग बींनी दिलं होतं सडेतोड प्रत्युत्तर.
Sep 14, 2024, 03:17 PM ISTऐश्वर्याला लेक मानण्यास जया बच्चन यांचा नकार; घडलं तरी काय?
jaya bachchan aishwarya rai bachchan : ऐश्वर्या राय बच्चन हिच्याविषयी असं का म्हणाल्या होत्या जया बच्चन? मनोरंजन विश्वातील लक्ष वेधणारी बातमी
Aug 20, 2024, 12:24 PM IST
वयाच्या 81 व्या वर्षी कशाला काम करताय? अमिताभ बच्चन प्रश्नावर संतापले, म्हणाले 'तुम्हाला काय...'
बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 81 वर्षांचे असताना आजही त्याच ऊर्जैने, उमेदीने काम करतात. अनेकांनी त्यांना आता कामातून विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पण ते मात्र नेहमी नकार देतात.
Aug 18, 2024, 04:17 PM IST
KBC मध्ये 5 कोटी जिंकणारा करोडपती खरंच कंगाल झालाय? येथे पाहा कुठंय आणि सध्या काय करतोय!
2011 मध्ये जेव्हा सुशील कुमार 'कौन बनेगा करोडपती'मध्ये सहभागी झाला तेव्हा तो बिहार ग्रामीण विकास विभागात संगणक ऑपरेटर म्हणून काम करत होता. शोमध्ये 5 कोटी रुपये जिंकल्याने त्याचे आयुष्य बदलले. पण आता त्याच्या आयुष्यात नेमकं काय सुरु आहे?
Aug 12, 2024, 06:16 PM ISTबांगलादेशचा अमिताभ! बॉलिवूडनं नाकारलेल्या अभिनेत्यानं खोट्या नावानं साकारल्या भूमिका
Bangladesh News : आई- वडील डॉक्टर, पत्नी फॅशन डिझायनर आणि लेक तर इतकी सुंदर... आठवतंय का या अभिनेत्याचं नाव?
Aug 6, 2024, 03:13 PM IST
Aishwarya Rai Bachchan: परदेशातून सर्जरी करुन परतली ऐश्वर्या राय बच्चन? चेहऱ्याची चरबी गायब झाल्याने चाहते थक्कं, 'ही जादू रातोरात घडली...'
Aishwarya Rai Bachchan Face Surgery : ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या बातम्या खूप व्हायरल असताना ऐश्वर्याने चेहऱ्याची सर्जरी केल्याची बातमी समोर येतंय.
Aug 2, 2024, 10:31 AM ISTKBC Fees: स्पर्धकांचं ठाऊक नाही मात्र अमिताभ नक्कीच झाले करोडपती; मानधनामध्ये; 600% टक्के Hike
Amitabh Bachchan KBC : अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीचा सीझन 16 होस्ट करण्यासाठी सज्ज झाले असून आतापर्यंत त्यांनी घेतलेल्या मानधनाचा आकडा ऐकून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल.
Jul 30, 2024, 03:37 PM IST