अॅमेझॉन

अॅमेझॉनवर तिरंग्याच्या डोअर मॅटची विक्री, भडकल्या सुषमा स्वराज

 कॅनडामध्ये अॅमझॉन साईटवर भारताचा राष्ट्रीय ध्वज असलेल्या डोअर मॅटवर सुषमा स्वराज यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. 

Jan 11, 2017, 10:52 PM IST

फ्लिपकार्ट, अॅमेझॉनवर आजपासून मोटो Z सीरिज

भारतात आजपासून मोटोरोलाची Z  सीरिज लॉन्च होणार आहे. मोटोची ही सीरिज रात्री आज रात्री १२ पासून खरेदीसाठी उपलब्ध आहे. मोटो Z  सीरिज फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.  यात मोटो Z , मोटो Z प्ले आणि मोटो मोड्सचा आहे.

Oct 17, 2016, 12:07 PM IST

प्रेयसीसाठी त्याने ट्रकच पळवला

प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी प्रियकरानं चक्क ५८ लाखांचा माल भरलेला ट्रक पळवल्याची घटना नागपूरात घडली. मात्र पोलिसांनी वेळीच  सापळा रचला आणि फरार ट्रकड्रायव्हरसह एका आरोपीला अटक केली.

Oct 14, 2016, 09:46 AM IST

अॅमेझॉनवर विक्रीसाठी 'सेक्सी बुरखा'!

ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन सध्या वादात सापडलीय... याला कारण आहे यावर विक्रीसाठी दिसलेला एक 'सेक्सी बुरखा'... 

Oct 8, 2016, 06:23 PM IST

अॅमेझॉनचे १० हजार नवे स्टोअर्स

अॅमेझॉन आगामी काळात भारतात तब्बल ५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे असं बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचच्या एका नव्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. अॅमेझॉन ने सध्या आगामी सणांना लक्ष्य ठेवून १० हजार नवे स्टोअर्स सुरु केले आहेत.

Sep 18, 2016, 06:08 PM IST

खूशखबर! अॅमेझॉनची इलेक्ट्रॉनिक गॅजेटवर मोठी ऑफर

तुम्ही जर एखादं गॅजेट घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही गुडन्यूज आहे. 

Jul 19, 2016, 06:54 PM IST

मोटो जी ४ची आजपासून विक्री सुरु

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला मोटोरोलाचा मोटो जी ४ हा स्मार्टफोन २३ जूनपासून विक्रीसाठी खउुला झालाय. अॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग साईटवर तुम्ही हा फोन खरेदी करु शकता. या स्मार्टफोनची किंमत कंपनीने केवळ १२ हजार ४९९ रुपये इतकी ठेवलीये. 

Jun 23, 2016, 09:30 AM IST

भारतात अॅमेझॉन गुंतवणार २१ हजार कोटी रुपये

अॅमेझॉन भारतात गुंतवणार २१ हजार कोटी रुपये गुंतवणार आहे. फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील या कंपन्यांचे आव्हान मोडीत काढण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

Jun 9, 2016, 12:12 AM IST

अॅमेझॉनविरोधात नेटीझन्सची मोहीम

वस्तूंची ऑनलाईन विक्री करणाऱ्या अॅमेझॉन या वेबसाईटवर बहिष्कार टाकण्यासाठी सोशल नेटवर्किंगवर मोहीम सुरु झाली आहे. 

Jun 6, 2016, 07:05 PM IST

अॅमेझॉनने स्नॅपडीलला मागे टाकले

अॅमेझॉन इंडियाने स्नॅपडीलला मागे टाकले आहे. ई कॉमर्स क्षेत्रासंदर्भातील मार्च महिन्याच्या आकडेवारीत हे समोर आलं आहे.

Apr 28, 2016, 07:24 PM IST

अॅमेझॉनवरुन मोबाईल खरेदी केल्यास रिफंड मिळणार नाही

तुम्हीही जर ऑनलाईन वेबसाईटवरुन स्मार्टफोन खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 

Feb 9, 2016, 03:21 PM IST

अॅमेझॉनचा गोंधळात गोंधळ, सेकंड हँड मोबाईलमध्ये पाठवल्या पॉर्न मुव्ही

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटमध्ये अॅमेझॉन म्हणजे मोठं नाव. पण याच अॅमेझॉननं मोबाईलची डिल्हिवरी करताना घोडचूक केली आहे.

Feb 4, 2016, 04:20 PM IST

अॅमेझॉन, ईबे आणि फ्लिप्कार्टवर खरेदीवर ७० टक्के सूट

ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्ताने तुम्ही काही खरेदी करण्याची योजना आखत असाल तर थोडे थांबा. तुम्ही ऑनलाईन खरेदी केली तर तुम्हाला ७० टक्के सूट मिळेल. 

Dec 10, 2015, 07:54 PM IST

आयफोन-६ वर ८००० रुपयांची सूट

स्मार्टफोन जगताता स्टेटस सिंबॉल मानला जाणाऱ्या अॅपलने मागील वर्षी आयफोन-6 लॉंच केला होता. त्याच आयफोन-6 च्या किंमतीत अॅपलने २५०० रूपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आधी५३,५०० रुपयांना मिळणाऱ्या आयफोन-6 च्या किंमतीत आणखी वाढ झालेली आहे. मात्र तुम्हाला आयफोन-6 घेण्याची इच्छा असेल तर तो तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साइट Amazon.in वर खरेदी केल्यास तुम्हाला घसघसीत ८०००रुपयांची सूट मिळत आहे.

Apr 3, 2015, 06:33 PM IST

अॅमेझॉन-फ्लिपकार्ट टार्गेट, ऑनलाईन खरेदीवर बंदीची मागणी

सध्या ऑनलाईन खरेदीला पसंती मिळत आहे. दिवसागणिक या खरेदीमध्ये वाढ होत आहे. मात्र, 'अॅमेझॉन' आणि 'ई-बे' यांसारख्या ऑनलाईन खरेदी संकेतस्थळांमुळे स्वदेशी उद्योगांचे नुकसान होत आहे. असा दावा करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) बंदी घालण्याची मागणी सरकारकडे केलेय.

Jan 17, 2015, 08:16 PM IST