आग

 Mumbai Mazgaon Massive Fire Break Out At Sales Tax Office PT10M32S

मुंबई | सेल्स टॅक्स भवनला आग, अग्निशमन दलाच्या 22 गाड्या घटनास्थळी

मुंबई | सेल्स टॅक्स भवनला आग, अग्निशमन दलाच्या 22 गाड्या घटनास्थळी

Feb 17, 2020, 02:35 PM IST

मुंबईच्या सेल्स टॅक्स भवनाला आग

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या २२ गाड्या दाखल झाल्या आहेत. 

 

Feb 17, 2020, 01:34 PM IST

ठाण्यातील सिटी मॉल आग शर्थीच्या प्रयत्नानंतर आटोक्यात

ठाणे शहरातील सिटी मॉलच्या पहिल्या मजल्यावर मोठी आग लागली. 

Feb 15, 2020, 04:30 PM IST
Thane City Mall Fire PT2M59S

ठाणे | सिटी मॉलच्या पहिल्या मजल्यावर आग

ठाणे | सिटी मॉलच्या पहिल्या मजल्यावर आग

Feb 15, 2020, 04:20 PM IST

ठाण्यातील सिटी मॉलच्या पहिल्या मजल्यावर आग

 ठाण्यातील सिटी मॉलच्या पहिल्या मजल्यावर आग 

Feb 15, 2020, 03:29 PM IST

मध्य रेल्वे विस्कळीत, अनेक गाड्या खोळंबल्यात

मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे.  

Feb 14, 2020, 06:03 PM IST

अंधेरीत रोल्टा कंपनीला भीषण आग

अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल

Feb 13, 2020, 03:11 PM IST

घरगुती वादातून २६ वर्षीय विवाहितेला जिवंत जाळलं

जळीतकांडाचं सत्र सुरुच....

Feb 12, 2020, 08:18 AM IST
Thane Fire In Gorakhpur Express PT1M23S

मुंबई | पारसिक बोगद्याजवळ गोरखपूर एक्सप्रेस लागली आग

मुंबई | पारसिक बोगद्याजवळ गोरखपूर एक्सप्रेस लागली आग

Feb 9, 2020, 02:10 PM IST
 Raigad Pipeline Fire PT4M19S

रायगड । महाड येथे पाईपला मोठी आग

मुंबई-गोवा महामार्गावर महाडनजीक राजेवाडी येथे सांडपाणी वाहून नेण्यासाठी आणलेल्या पाईपला लागलेली आग विझवण्यात आलीय. यामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी नवीन प्रकारचे पाईप आणण्यात आले होते आणि त्याच पाईप्सनी पेट घेतला

Jan 24, 2020, 09:10 PM IST

महाड येथे ठेवलेल्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाईपला मोठी आग

मुंबई-गोवा महामार्गावर महाडनजीक राजेवाडी येथे पाईपला मोठी आग लागली. 

Jan 24, 2020, 09:06 PM IST

तारापूर एमआयडीसी दुर्घटनेतील मृतांची संख्या आठवर

पालघर जिल्हयातील तारापूर एमआयडीसीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला.

Jan 12, 2020, 04:30 PM IST

ठाण्यात आगीनंतर सिलिंडरचे स्फोट, २२ झोपड्या जळून खाक

 कायदा झोपड्याना आग लागून तीन सिलिंडरचे स्फोट झालेत. 

Jan 3, 2020, 11:09 PM IST

दिल्लीतील बॅटरी कारखान्यात भीषण आग

स्फोटाच्या धमाक्याने इमारतीचा काही भाग कोसळला

Jan 2, 2020, 10:32 AM IST

पुण्यात इमारतीतील ऑफिसला आग

अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल

Jan 1, 2020, 11:45 AM IST