आयुषमान खुराना

'पिचर्स' फेम अभिनेत्याला बॉलिवूडची लॉटरी, समलैंगिक प्रेमकहाणीतून प्रेक्षकांच्या भेटीला

चौकटीबाहेरच्या विषयाला हाताळत बी- टाऊनचा आघाडीचा अभिनेता प्रेक्षकांच्या भेटीला. 

Jun 7, 2019, 11:32 AM IST

अधिकार समानतेचा, 'आर्टिकल-१५' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

२१व्या शतकात सुद्धा जनता जात, पात, लिंग, वंश इत्यादींच्या जाळ्यात अकलेला आहे. 

May 30, 2019, 06:53 PM IST

'आर्टिकल-१५' चित्रपटाचं टीझर रिलीज

अभिनेता आयुषमान खुरानाचा 'आर्टिकल-१५' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

May 27, 2019, 10:19 PM IST

आईचं टक्कल पाहून आयुषमानच्या मुलाला पडला 'हा' प्रश्न...

ताहिरा गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरशी लढा देत आहे. 

May 22, 2019, 12:41 PM IST

#worldcancerday : शरणागती न पत्करणं हेसुद्धा यशच आहे- ताहिरा कश्यप

आयुषमान खुरानाच्या पत्नीने मोठ्या धा़डसाने शेअर केलेला हा फोटो आणि तिने लिहिलेली ही पोस्ट एकदा पाहाच 

 

Feb 4, 2019, 02:31 PM IST

तूच माझं बलस्थान, कॅन्सरग्रस्त पत्नीसाठी आयुषमानची भावनिक पोस्ट

ताहिरा माझ्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा.

Jan 30, 2019, 01:16 PM IST

PHOTO : पत्नीसाठी आयुषमानची भावनिक पोस्ट

त्यांची लढाऊ वृत्ती ही दाद देण्याजोगी ठरत आहे. 

Jan 22, 2019, 10:11 AM IST

VIDEO : स्पर्म डोनेट करण्याविषयी आयुषमानचा मोठा खुलासा

गप्पांच्या ओघात आयुषमान म्हणाला.... 

Dec 10, 2018, 02:06 PM IST

'या' कारणामुळे आयुषमान खुरानाची पत्नी म्हणतेय, F*#k कॅन्सर...

 काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला कॅन्सरचं निदान झाल्याचं सांगितलं होतं.

Nov 29, 2018, 11:30 AM IST

...म्हणून पाकिस्तान म्हणतंय 'बधाई हो'

कलाकारांचा अभिनय आणि पटकथेची ताकद या बळावर या चित्रपटाच्या वाट्याला हे यश आलं आहे. 

Nov 6, 2018, 12:05 PM IST

कॅन्सरशी लढा देणाऱ्या पत्नीसाठी 'या' अभिनेत्याचा 'करवा चौथ'चा उपवास

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

 

Oct 28, 2018, 08:04 AM IST

#MeToo आयुषमान खुरानाच्या पत्नीला नातेवाईकांनीच....

पहिल्या बाळाच्या जन्मानंतरही तिच्यावर या गोष्टीचं दडपण होतं. 

Oct 15, 2018, 08:02 AM IST

वाढदिवसादिवशीच पत्नीच्या कॅन्सर असल्याचं कळलं अन्...

आयुषमान खुराना याने अखेर त्याच्या पत्नीच्या आजारपणाविषयी एका मुलाखतीत आपलं मौन सोडलं आहे.

Oct 1, 2018, 06:37 PM IST

दिल्लीतील 'स्मॉग'च्या समस्येवर आयुष्मान खुरानाने सुचवला उपाय

दिल्लीमध्ये प्रदुषित हवा आणि धुकं यामुळे 'स्मॉग' तयार झालं आहे. स्मॉग म्हणजेच धुरक्यामुळे दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वातावरणात प्रदुषणाचा वाढता विळखा थेट लोकांच्या आरोग्यावर परिणाम करत आहे.तसेच स्प्ष्ट दिसअत नसल्याने रस्त्यावर अपघात होण्याचं प्रमाणदेखील वाढलं आहे. 

Nov 13, 2017, 01:32 PM IST