दररोज खा एक मूठ अक्रोड, होतील जबरदस्त फायदे
दररोजच्या आहारात अक्रोडचा समावेश केल्याने शरीरास अनेक फायदे होतात.
Apr 13, 2018, 12:21 PM ISTरक्तप्रवाह सुरळीत करतील ही ६ योगासने!
आपल्या बैठ्या जीवनशैलीत आपल्या शरीराची फार कमी हालचाल होते.
Apr 12, 2018, 07:33 PM ISTया खास टिप्ससंगे नेहमी दिसा तरुण!
आपले वय कधीच वाढू नये किंवा तसे आपल्या शरीरावरुन वा चेहऱ्यावरून दिसू नये, अशी प्रत्येकाची इच्छा असते.
Apr 12, 2018, 06:40 PM ISTकॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात या ४ पदार्थांचा समावेश करा!
शरीर-मनाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी शरीराला विविध पोषकतत्त्वांची आवश्यकता असते.
Apr 12, 2018, 05:12 PM ISTउन्हाळ्यात वेगाने घटवा वजन, आहारात करा याचा समावेश
उन्हाळ्यात इतर ऋतूंच्या तुलनेत खाणे कमी होते. यादरम्यान पातळ पदार्थांचे सेवन अधिक केले जाते.
Apr 12, 2018, 12:36 PM ISTअत्यंत वेगळ्या आणि फायदेशीर अशा ६ योगा स्टाईल्स!
शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी योगा करणे हा उत्तम पर्याय आहे.
Apr 12, 2018, 12:27 PM ISTलग्न केल्याने दूर होणार ही समस्या, संशोधनात झालाय मोठा खुलासा
असं म्हणतात लग्नाचे लाडू जो खातो तो पस्तावतो आणि जो खात नाही तोही पस्तावतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार अशी बाब समोर आलीये की ज्यामुळे लग्न केल्याचा पस्तावा होणार नाही. या संशोधनानुसार लग्न केल्याने तणाव कमी होतो. अधिक कमावणारे अविवाहित यांच्या तुलनेत जे लोक लग्न करतात आणि ज्याचे प्रतिवर्षाला इनकम ६० हजार अमेरिकन डॉलरपेक्षा कमी आहे त्यांच्यात तणावाची लक्षणे कमी दिसतात.
Apr 12, 2018, 10:58 AM ISTशांत झोपेसाठी या ५ गोष्टींकडे विशेष लक्ष द्या!
आजकालच्या धावपळीच्या आणि तणावयुक्त जीवनशैलीमुळे शांत झोप लागणे तसे कठीणच.
Apr 11, 2018, 09:21 PM ISTवर्कआऊटनंतर प्या हे ४ हेल्दी ड्रिंक्स!
वर्कआऊट केल्यानंतर खूप तहान लागते.
Apr 11, 2018, 06:03 PM ISTवजन कमी करण्यासाठी पपई फायदेशीर!
बदलत्या जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे अधिकतर लोकांना स्थुलतेची समस्या सतवते.
Apr 11, 2018, 05:38 PM ISTया पद्धतीने घरच्या घरी बनवा कोरफड बॉडी लोशन!
त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी आणि उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांवरही कोरफड अतिशय प्रभावी ठरते.
Apr 11, 2018, 05:15 PM ISTउन्हाळ्यात जरुर करा सब्जाचे सेवन
उन्हाळ्यात शरीराचा दाह कमी करण्यासाठी सब्जाचाही वापर केला जातो.
Apr 11, 2018, 12:36 PM ISTजगातील सर्वात तिखट मिरची खाल्याने मेंदूच्या रक्तवाहिन्या झाल्या संकूचित...
जगातील सर्वात तिखट मिरची खाल्याने एका व्यक्तीला चक्क हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची वेळ आली.
Apr 10, 2018, 09:30 PM ISTवर्कींग वूमन्सने उन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी!
उन्हाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात.
Apr 10, 2018, 09:00 PM ISTहे आहेत मोहरीच्या तेलाचे जादूई फायदे!
भारतीय खाद्यसंस्कृतीत मोहरीचे तेल आर्वजून वापरले जाते.
Apr 10, 2018, 07:04 PM IST