शरीरातील रक्ताची कमतरता दूर कऱण्यासाठी खा ही ५ फळे
शरीरात रक्ताची कमतरता असेल तर अनेक आजारांना निमंत्रण मिळते. रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा जाणवतो हाडे कमकुवत होतात. शरीरातील रक्ताची कमतरता वाढवण्यावसाठी पाच फळांचे सेवन उपयोगी ठरते.
Mar 11, 2018, 10:39 AM ISTखाण-पिणं नव्हे तर मोबाईलमुळे होऊ शकतात पिंपल्स
सध्या बिझी लाईफस्टाईलमुळे आपल्या शरीराचे मोठे नुकसान होतेय. घर, ऑफिसमधील कामाच्या गराड्यात अडकल्यामुळे स्वत:कडे पुरेसा वेळ दिलाच जात नाही. याचा परिणाम चेहऱ्यावर दिसतो. चेहऱ्यावर पिंपल्स तसेच डाग येतात. केवळ खाण्यापिण्याच्या सवयीमुळेच नव्हे तर मोबाईलही पिंपल्स येण्याला कारणीभूत ठरु शकतो.
Mar 11, 2018, 09:47 AM ISTवाढत्या उन्हावर मात करण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा!
वाढत्या उन्हाला सामोरे जाण्यासाठी पोषक आहाराचे प्रमाण वाढवणे आणि भरपूर पाणी पिणे अतिशय महत्त्वाचे आहे.
Mar 7, 2018, 11:56 AM ISTया ५ गोष्टींमुळे तुमची मुले होतील हेल्दी आणि आनंदी!
आपल्या मुलांना स्मार्ट आणि हेल्दी बनवण्यासाठी अनेक पालक त्यांना वेगवेगळ्या क्लासेसना पाठवतात.
Mar 7, 2018, 09:09 AM ISTकोरफडचे 5 गुणकारी फायदे
कोरफड त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. याच्या नियमित सेवनाने त्वचेसंबंधित अनेक समस्या दूर होतात. जाणून घ्या कोरफडचे गुणकारी फायदे
Mar 3, 2018, 03:46 PM IST३० दिवस दररोज खा एक केळे, होतील अनेक फायदे
तुम्ही अनेक ठिकाणी वाचले किंवा ऐकले असेल की दिवसाला एक सफरचंद तुम्हाला डॉक्टरांपासून दूर ठेवते.
Mar 3, 2018, 09:31 AM ISTथंडाई पिण्याचे आश्चर्यकारक ४ फायदे
ऱंगांचा उत्सव म्हणजे रंगपंचमी. रंगपंचमीनिमित्त देशभरातील बाजार रंगानी भरुन गेलेत. रंगपंचमीची तयारीही जोरात सुरु आहे. रंगपंचमीच्या दिवसात रंग खेळण्यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे थंडाई. या दिवशी थंडाई पिण्याची मजा काही औरच असते. थंडाई पिणे आरोग्यासाठीही हितकारक असते. जाणून घ्या थंडाई पिण्याचे फायदे
Mar 1, 2018, 02:34 PM ISTरंगपंचमी खेळताना अशी घ्या केसांची काळजी
विविध रंगाची उधळण कऱणारा सण म्हणजे रंगपंचमी. रंगपचमीचा सण एका दिवसावर येऊन ठेपलाय. या सणासाठी तुम्ही भरपूर तयारीही केली असेल.
Feb 28, 2018, 04:04 PM ISTजीवनशैलीतील 'या' बदलांमुळे तुम्ही निरोगी दीर्घायुषी व्हाल!
रात्री झोपण्यापूर्वी अनेकजण सकाळी लवकर उठून व्यायाम करण्याचा विचार करतात.
Feb 27, 2018, 07:22 PM ISTपित्ताचा त्रास कमी होण्यासाठी घरगुती उपाय
हल्लीच्या बदलत्या आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना पित्ताचा त्रास वारंवार जाणवतो.
Feb 24, 2018, 12:03 PM ISTदुखण्यावर पॅरासिटामोलपेक्षा अधिक गुणकारी आहे हळद, जाणून घ्या फायदे
शरीराच्या अनेकाविध दुखण्यांवर आपल्या घरातील उपाय फायदेशीर ठरतात. किचनमध्ये असे काही पदार्थ असतात ज्यामुळे अनेक आजार बरे होतात. त्यापैकीच एक म्हणजे हळद.
Feb 24, 2018, 11:09 AM ISTहँडसम दिसायचेय तर शेव्हिंगआधी करा हे एक काम
चांगले दिसण्यासाठी अनेकजण दररोज शेव्हिंग करण्याला पसंती देतात. मात्र या सवयीमुळे स्किन खराब होण्याची अधिक भिती असते
Feb 23, 2018, 03:10 PM ISTलग्नसराईत फिट राहण्यासाठी खास टिप्स....
लग्नसराई सुरू झाली आहे. त्यामुळे लग्नघरी धावपळ, गडबड गोंधळ असेलच. या सगळ्यात नवरी मुलीची खूप धावपळ होते.
Feb 22, 2018, 08:19 PM ISTऔरंगाबाद । कचरा कोंडीमुळे आणीबाणी, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 22, 2018, 08:53 AM ISTअननस खाण्याचा शरीराला मोठा फायदा
अननस अतिशय चवदार फळ असल्याने हे बहुतांश लोकांच्या आवडीचं फळ आहे.
Feb 18, 2018, 12:44 AM IST