घरात तमालपत्र जाळण्याचे हे आहेत भरपूर फायदे
तमालपत्राचा वापर जेवणात केला जातो. भाज्यांचा स्वाद वाढवण्यासाठी तमालपत्राचा वापर केला जातो. मात्र याचा आणखीही एक फायदा आहे.
Mar 16, 2018, 09:51 AM ISTमहाराष्ट्राच्या बहुतांश भागात आजही ढगाळ वातावरण
महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आजही ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस आहे. कोकण, खान्देश आणि विदर्भातल्या काही भागांत ढगाळ वातावरण आहे.
Mar 16, 2018, 09:27 AM ISTमुंबई | बदलत्या हवामानामुळे आरोग्याची काळजी घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला
मुंबई | बदलत्या हवामानामुळे आरोग्याची काळजी घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला
Mar 15, 2018, 06:11 PM ISTतुमच्या आरोग्याची आणि पिकांचीही काळजी घ्या!
दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरणासह तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
Mar 15, 2018, 10:33 AM ISTआळंदीकरांच्या घरात दुषित पाणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 14, 2018, 05:15 PM ISTस्मोकिंगची सवय सोडण्यासाठी सोप्या ६ ट्रिक्स!
स्मोकींग सोडण्याचे लक्ष साध्य करण्यासाठी 'नाही' म्हणायला शिका.
Mar 14, 2018, 11:47 AM ISTहाडे बळकट होण्यासाठी आहारात या '७' पदार्थांचा समावेश करा!
आरोग्य राखण्यासाठी हाडांची मजबूतीही गरजेची आहे.
Mar 14, 2018, 10:08 AM ISTकल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडमुळे नागरिकांना नरकयातना
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 13, 2018, 10:10 PM ISTकल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडला आग, नागरिकांच्या जीवाशी खेळ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 13, 2018, 08:44 PM ISTहे ५ पदार्थ वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतील!
वाढते वजन आरोग्याच्या इतर समस्यांना कारणीभूत ठरते.
Mar 13, 2018, 01:36 PM ISTकापूरचे जबरदस्त फायदे...घ्या जाणून
कपूरचा वापर मुख्यत्वेकरुन पुजेमध्ये केला जातो. मात्र या कापूरचा वापर सौंदर्य खुलवण्यासाठी तसेच आरोग्यासाठीही होतो.
Mar 12, 2018, 01:01 PM ISTतुपाच्या सेवनाने वजन होते कमी...जाणून घ्या फायदे
तूप खाल्ल्याने वजन वाढते अशी साधारण धारणा असते मात्र आयुर्वेदाच्या मते तुपामध्ये अधिक कॅलरीज असतात तसेच यात हाय सॅच्युरेटेड फॅट्स असतात ज्यामुळे पाचन सुधारते.
Mar 11, 2018, 03:59 PM ISTयामुळेच जास्त जगतात जपानी लोक...घ्या जाणून
जगातील अन्य देशांतील लोकांच्या तुलनेत जपानी लोक अधिक स्वस्थ आणि फिट असतात. ते आपल्या आरोग्याबाबत ते फारच जागरुक असतात. याच कारणामुळे जपानी लोकांचे आयुष्य अधिक असते.
Mar 11, 2018, 03:17 PM ISTउन्हाळ्याच्या दिवसांत जरुर खा चिकू
बटाट्याप्रमाणे दिसणाऱ्या चिकूमध्ये गुणांची खाण आहे. मधासारखा गोड आणि स्वादिष्ट अशा चिकूमध्ये शरीराला आवश्यक असे अनेक गुण आहेत. चिकू खाल्ल्याने शरीरास अनेक पोषकतत्वे मिळतात.
Mar 11, 2018, 02:46 PM IST