'या' फायद्यांसाठी आहारात भाताचा अवश्य समावेश करा!
भात खाल्याने वजन वाढते, पोट सुटते म्हणून तुम्हीही भात खाणे टाळता का ?
Feb 16, 2018, 06:19 PM ISTमनमोकळेपणाने हसण्याचे '७' फायदे!
लाफ्टर क्लबचे वाढते प्रस्थ तुमच्या नक्कीच लक्षात आले असेल.
Feb 13, 2018, 05:01 PM ISTव्हॅलेंटाईन डे साजरा करताना 'ही' काळजी जरूर घ्या
रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे, सगळे या आठभरात चालू असलेले डे आणि
Feb 13, 2018, 03:59 PM ISTअशा प्रकारचे ‘KISS’बहुतांश जोडीदारांना आवडत नाहीत..
कोणत्या पद्धतीने केलेला ‘KISS’ जोडीदाराला मुळीच नाही आवडत. मग हा जोडीदार स्त्री असो की पुरूष. म्हणूनच जाणून घ्या काणत्या प्रकारे किस करू नये....
Feb 13, 2018, 01:16 PM ISTमाणूस या '5' अवयवांंशिवायही जगू शकतो
प्रत्येकजण आरोग्य जपण्यासाठी विशेष काळजी घेतो. शरीराच्या प्रत्येक अवयवाचे काही विशिष्ट काम असते. त्यामुळे त्याची काळजी घेण्यासाठी विशेष दक्षता घेतली जाते. पण मानवी शरीरात असेही काही अवयव आहेत ज्यांच्याशिवाय आपण जगू शकतो. तुम्हांला ठाऊक आहेत का ? कोणते आहेत हे अवयव ...
Feb 8, 2018, 07:31 PM ISTमुंबई । मुंबईतील हवा दिल्लीपेक्षा जास्त प्रदुषित, आरोग्य जपा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 8, 2018, 02:45 PM ISTधुम्रपानाइतक्याच दैनंदिन जीवनातील 'या' सवयीही ठरतील घातक!
तुम्हाला धूम्रपानाची सवय नसल्यामुळे तुमचे आयुष्य अगदी हेल्दी आहे, असे तुम्हाला वाटते का?
Feb 3, 2018, 10:24 PM ISTUnion Budget 2018: रेल्वे विकासासाठी १.४८ हजार कोटींची तरतूद : अरुण जेटली
देशभरात ६०० नव्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. रेल्वे विकासासाठी १ लाख ४८ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
Feb 1, 2018, 01:37 PM ISTबिटकॉईन चलनाला भारतात बंदी : अर्थमंत्री अरुण जेटली
बिटकॉईन सारखं चलन भारतात चालणार नाही. बिटकॉईन भारतात संपूर्णपणे बेकायदा आहे. क्रिप्टोकरन्सी काळा पैसा साठवण्यासाठी वापरली जाते, अशा चलन व्यापारावर निर्बंध आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.
Feb 1, 2018, 12:56 PM ISTUnion Budget 2018 : आरोग्य सेवेला विशेष प्राधान्य, इंग्लंडच्या धर्तीवर सेवा
२०१९ ची लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज संसदेत सादर करत आहेत. सामन्य नागरिक, मध्यमवर्गीय आणि शेतकरी वर्गाला खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्याचवेळी आरोग्य सेवेलाही प्राधान्य देण्यात आलेय.
Feb 1, 2018, 12:28 PM ISTहे आहेत हळदीचे दूध पिण्याचे '५' फायदे!
हळद बहुगुणी आहे. त्याचे अनेक स्वास्थवर्धक आणि सौंदर्यवर्धक फायदे आहेत.
Jan 30, 2018, 01:57 PM ISTशरीराच्या 'या' समस्या देतात आजारांचे संकेत!
अनेक लिप बाम वापरूनही ओठ फुटण्याची समस्या कमी होत नाही?
Jan 25, 2018, 08:16 PM ISTरोज सकाळी घ्या लसणाचा चहा, होणार हे ५ चमत्कारीक फायदे!
लसूण अशी एक गोष्ट आहे ज्याच्या सेवनाने केवळ स्वादच येत नाही तर त्याने अनेक आजारांपासून सुटका मिळते.
Jan 23, 2018, 10:18 AM ISTतरुणाईमध्ये सतत वाढत चाललेली व्याधी आणि त्याची नेमकी काय कारणे!
कामाच्या व्यस्त दैनंदिनीमुळे आताच्या तरुणाईमध्ये झपाट्याने होणारे शारीरीक बदल आपण पाहत असतो.
Jan 22, 2018, 04:21 PM ISTतुम्ही सतत हेडफोन वापरता का? सावधान!
कानात हेडफोन घालून सतत गाणी ऐकण्याची, आवाज ऐकण्याची सवय असेल तर, सावधान! तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे.
Jan 21, 2018, 10:59 PM IST