झोप पूर्ण न झाल्याने आरोग्याला होणारे तोटे
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे बऱ्याच जणांची झोप पूर्ण होत नाही. दिवसभराचा थकवा दूर घालवण्यासाठी व्यक्तीने आराम हा केलाच पाहिजे. यासाठी रात्रीची पुरेशी झोप फार महत्त्वाची असते.
Dec 23, 2017, 07:10 PM ISTविशीतील तरूण वापरत नाहीत कंडोम, सरकारने सुरू केली मोहीम
हा प्रकार पुढे येताच सरकारही खडबडून झाले झाले आहे. आणि सरकारने जागृकता घडविण्यासाठी मोहीमही हाती घेतली आहे.
Dec 19, 2017, 01:58 PM ISTरोज प्या गूळ-जिऱ्याचे पाणी, होतील अनेक फायदे
घरातील मसाल्यांमध्ये प्रामुख्याने वापरला जाणारा पदार्थ म्हणजे जिरे. पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठी जिऱ्याचा वापर केला जातोय. आहारमध्ये जिरे स्वाद वाढवण्यासाठी घातले जात असले तरी त्याचा आरोग्यासही मोठा फायदा आहे. त्यासोबत गूळ घेतल्यास शरीरास अनेक फायदे होतात. जिरे आणि गुळाचे पाणी सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.
Dec 17, 2017, 11:21 AM ISTसकाळी नारळपाणी पिण्याचे भरपूर फायदे
नारळ पाण्यामध्ये विषारी तत्व दूर करण्याचे गुण असतात. नारळ पाण्यामुळे शरीराला उर्जा मिळते. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. जर तुम्ही वाढलेल्या वजनाने त्रस्त असाल तर नारळपाणी प्यायल्याने तुम्हाला फायदा होतो.
Dec 16, 2017, 03:49 PM ISTझोपेत तुम्हालाही झटके बसतात का? जाणून घ्या
दिवसभर थकल्यानंतर शरीलाला पुरेशा झोपेची आवश्यकता असते. अनेकदा काही व्यक्तींना झोपेत असताना शरीलाला झटके बसतात. तुम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का असे का होते?
Dec 16, 2017, 11:55 AM ISTजास्त लिंबू पाणी पिल्याने होतात हे नुकसान
वजन कमी करण्यासाठी जे सल्ले दिले जातात त्यात सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू पिळूण प्या. आपणा सर्वांना या उपायाबद्द्ल चांगलेच माहिते आहे.
Dec 13, 2017, 10:12 PM ISTगुजरातमध्ये शिक्षण, आरोग्य सेवा महाग - राहुल गांधी
मोदी हे विकासाबाबत खोटे बोलत आहेत. विकासाचे चित्र रंगवले जातेय, अशी टीका करत गुजरातमध्ये आरोग्य, शिक्षण सेवा महाग आहेत, यावर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बोट ठेवले.
Dec 12, 2017, 02:13 PM ISTमुंबईसह नवी मुंबईलाही धुरक्याचा विळखा; नागरिकांना श्वसनविकारांचा धोका
गेले काही दिवस मुंबईसह नवी मुंबई शहरालाही धुरक्याने विळखा घातला आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसन, हृदय, घसा, अॅलर्जी अशा अनेक त्रासांचा सामना करावा लागत आहे. आणखी काही दिवस अशीच स्थिती राहिली तर, नागरिकांना अधिक मोठ्या प्रमाणावर आजाराला सामोरे जावे लागू शकते.
Dec 12, 2017, 01:27 PM ISTमुंबईतील धुरक्याचा नागरिकांच्या आरोग्यावर होतोय परिणाम
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत धुरक्याची चादर पाहायला मिळतेय. ओखी चक्रीवादळानंतर निर्माण झालेल्या विचित्र वातावरणामुळे नागरिकांचा दम निघालाय.
Dec 10, 2017, 12:22 PM ISTधुक्यात हरवली मुंबई, पुण्याची वाट... नागरिक धास्तावले!
मुंबई, पुण्यासारख्या शहरांत भर दुपारी धुकं दिसत असल्यानं नागरिकांना बरं तर वाटतंय... पण, एक सततच्या बदलत्या वातावरणामुळे आपल्या आप्तेष्ठांच्या आरोग्याविषयीच्या काळजीनं एक वेगळीच धास्तीही नागरिकांत दिसून येतेय.
Dec 9, 2017, 09:42 PM ISTया आहेत आरोग्यासाठी चांगल्या सवयी
चांगल्या सवयी नसतील, तर पचनक्रिया मंदावते. त्यामुळे वजन वाढायला लागते.
Dec 9, 2017, 05:25 PM ISTदालचिनीचे ६ मोठे फायदे
दालचिनी प्रामुख्याने मसाल्यातील एक पदार्थ. मात्र तुम्हाला माहीत आहे का दालचिनी अनेक आजार दूर करण्यासाठीही उपयुक्त आहे. यात असे अनेक गुण आहेत जे आजार दूर करण्यास मदत करतात.
Dec 9, 2017, 04:45 PM ISTठाणे । ओखी वादळामुळे व्हायरल इन्फेक्शन वाढण्याची शक्यता
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 7, 2017, 12:43 PM ISTबेल्ट लावताना तुम्ही ही चूक करता का?
अनेकांना रोज कमरेला बेल्ट बांधण्याची सवय असेत. मात्र काहीजणांना कमरेला बेल्ट घट्ट बांधण्याची सवय असते. तुम्हालाही ही सवय असेल तर वेळीच थांबा. कारण या अशा सवयीमुळे तुम्ही स्वत:चेच नुकसान करताय.
Dec 7, 2017, 11:44 AM ISTवजन कमी करायचं असेल तर झोपण्याआधी करा हे काम!
वेगवेगळ्या व्यायाम करून, खाणं बंद करूनही जर तुमचं वजन कमी होत नसेल तर ही बाब गंभीर आहे. याकडे तुम्हाला अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.
Dec 5, 2017, 08:00 PM IST