आरोग्य

लोकांचा एटकेपणा दूर करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय, सरकारचा निर्णय

एकटेपणाला कंटाळला आहात? काळजी नको, लवकरच सुटेल समस्या.... सरकार करणार मदत....

Jan 20, 2018, 04:22 PM IST

गरम पाणी पिण्याचे '५' महत्त्वपूर्ण फायदे!

गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे आयुर्वेदात सांगितले आहेत.

Jan 19, 2018, 01:48 PM IST

अधिक चहा पिण्याचे हे आहेत तोटे

भारतात सर्वाधिक लोकांच्या दिवसाची सुरुवात चहाशिवाय होत नाही. अनेकांसाठी चहा हे अमृत असते. काहीजण दिवसातून कितीही वेळा चहा पिऊ शकतात. दिवसातून दोनवेळा चहा पिणे ठीक. मात्र काहीना दिवसातून चार ते पाचवेळाहून अधिक चहा पिण्याची सवय असते. मात्र ही सवय आरोग्यासाठी चांगली नाही. अधिक चहा प्यायल्याने आरोग्याचे नुकसान होते.

Jan 19, 2018, 01:21 PM IST

केवळ एका कॅप्सुलपासून मिळणार हे फायदे, याचा प्रभाव पाहून विश्वास बसणार नाही!

केस, चेहरा आणि त्वचा निरोगी आणि चमकदार करण्यासाठी व्हिटॅमिन ई सर्वोत्तम आहे. आपण याचा वापर करुन चेहरा आणि केस चांगले ठेवू शकता. हे वापरण्यासाठी पाच मार्ग आहेत. 

Jan 17, 2018, 10:35 PM IST

डोंबिवली | एमाआयडीसीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 16, 2018, 11:40 PM IST

सैंधव मिठाच्या वापराने होतील हे फायदे

जेवणात मिठाचा वापर अधिक करणे शरीरासाठी नुकसानदायक असते. अनेक आजारांचे कारण ठरु शकते. मात्र आयुर्वेदात सैंधव मीठाचे अनेक फायदे सांगितलेत. सैंधव मीठातील मिनरल्स शरीरासाठी फायदेशीर असतात. 

Jan 11, 2018, 02:46 PM IST

कांद्याबाबतच्या या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

कांद्याला किचनमध्ये मोठे महत्त्व आहे. कांद्याशिवाय भाजीची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. 

Jan 9, 2018, 09:17 AM IST

८ तासांपेक्षा कमी झोप घेत असाल तर...

जर तुम्ही ८ तासांची झोप घेत नसाल तर तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. एका शोधानुसार आठ तासांची झोप न घेणाऱ्या व्यक्तींमध्ये तणावाचा धोका अधिक वाढतो.

Jan 8, 2018, 01:04 PM IST

वापरलेली चहा पावडर फेकून देऊ नका, होतील अनेक फायदे

चहा बनवून झाल्यानंतर साधारपणे चहाची पावडर फेकून दिली जाते. तुम्हीही असं करत असाल तर थांबा. चहा बनवल्यानंतर चहाची पावडर फेकून देऊ नका. कारण याचे फायदे अनेक आहेत. इतकंच नव्हे तर त्याचे आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत. 

Jan 4, 2018, 04:14 PM IST

हिवाळ्यात शेंगदाणे खाण्याचे हे आहेत फायदे

बरेच वेळा आपण चणे-शेंगदाणे खातो. मात्र, शेंगदाणे खाणे आरोग्याला अधिक लाभदायक असेत. शेंगदाण्यामध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन असतात. हिवाळ्यात शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी चांगले आहेत. मात्र, अति सेवन करु नका, ते आरोग्याला हानीकारक असते.

Dec 30, 2017, 05:18 PM IST

ताणाचा आरोग्यावर होणारा परिणाम

दिवसभरातील काम आणि घडणाऱ्या घडामोडी यामुळे थोडासा का होईना व्यक्तीला ताण येतोच.

Dec 28, 2017, 10:06 PM IST

कापूराचे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क

हे सर्वांनाच माहिती आहे की, कापूराचा वापर होम हवन, पूजा आणि अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये थंडाई म्हणून केला जातो. यासोबतच कापूराचे आणि कापूराच्या तेलाचे अनेक चमत्कारीक फायदेही आहेत.

Dec 26, 2017, 08:02 PM IST

तमालपत्राचे हे फायदे वाचून तुम्हीही हैराण व्हाल

मसाल्यामध्ये तमालपत्राचा वापर प्रामुख्याने केला जातोय. मात्र या तमालपत्राचा मसाल्यांव्यतिरिक्तही आणखी फायदा होतोय. यात अनेक औषधी गुण असतात. तमालपत्राचे सेवन केल्याने पचनासंबंधित विकार दूर होतात. 

Dec 24, 2017, 12:18 PM IST