लवंगाचा चहा पिण्याचे भरपूर फायदे
अनेकांची सकाळची सुरुवात फक्कड चहाशिवाय होत नाही. चहाचे अनेक प्रकारही बाजारात उपलब्ध असतात. लवंग चहा त्यापैकीच एक. थंडीत लवंगाची चहा आरोग्यासाठी चांगली मानली जाते. जाणून घ्या लवंगाच्या चहाच्या फायदे
Dec 3, 2017, 09:15 AM ISTऑफिसमध्ये खादाडखाऊपणा करा कमी, नाहीतर होईल मोठं नुकसान!
जर तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये थोड्या थोड्या वेळाने काही ना काही खात असाल तर सावधान. हे सततचं खाणं पडू शकतं तुम्हाला महागात.
Dec 2, 2017, 04:11 PM IST'थंडी'त हा 'आहार' महत्वाचा आहे
शरीरात व्हिटॅमिन, फायबर उपलब्ध होण्यास मदत होते, पचनक्रिया सुधारते, रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढते. तर पाहुया थंडीत कोणता प्रकारचा आहार योग्य आहे.
Dec 1, 2017, 09:51 PM ISTनिद्रानाश हे पदार्थ खाल्ल्याने दूर करता येऊ शकतो
हा त्रास थांबवण्य़ासाठी तुमच्या आहारात देखील योग्य ते बदल करणे आवश्यक आहे, काही पदार्थ तुमचा निद्रानाश दूर करण्यात मदत करतात.
Dec 1, 2017, 09:30 PM ISTमान काळी पडत असेल तर घरगुती उपाय
मग खूप काही करूनही डाग निघत नाही, चेहरा छान दिसतो, पण मान काळी दिसत असल्याने चिंता वाटते, तेव्हा यावर काही घरगुती उपाय केले, तर ही समस्या सोडवता येते.
Dec 1, 2017, 09:16 PM ISTसावधान, स्मार्ट फोनच्या अतिरिक्त वापरामुळे मेंदूचा कॅन्सर
डिजीटल इंडियाच्या या युगात आपल्या सगळ्यांनाच स्मार्ट फोननं वेड लावलंय. पण हे धोकादायक आहे...
Nov 29, 2017, 11:37 PM ISTनेहमी निरोगी राहण्यासाठीचे उपाय
एखादी व्यक्ती आजारी पडण्याचे कारण म्हणजे त्याच्या सवयी. आयुर्वेदानुसार माणसाच्या अधिकांश आजारांचे कारण त्याच्या लहान लहान सवयी होत. रोजच्या दिनक्रमाशी संबंधित असे काही नियम आहे ज्याचे नियमित पालन केल्यास ती व्यक्ती निरोगी राहू शकते.
Nov 28, 2017, 11:34 PM ISTमनुका या पद्धतीने खाल्ल्यास पुरुषांना होतील हे फायदे
मनुके खाणे शरीरासाठी नेहमीच चांगले असते. मात्र मनुका खाल्ल्यानंतर त्यावर कोमट पाणी प्यायले तर ते पुरुषांच्या आरोग्यासाठी चांगले असते. हे सतत सात दिवस केल्यानंतर शरीरातील फरक नक्कीच जाणवतील.
Nov 27, 2017, 10:48 PM ISTथंडीत दररोज खा भिजवलेले शेंगदाणे...होतील अनेक फायदे
थंडीत आपल्या खाण्याच्या सवयी बदलतात. थंडीमध्ये भूक खूप लागते. त्यामुळे स्निग्ध पदार्थांचे सेवन अधिक केले जाते. थंडीत शेंगदाणे खाणेही शरीरासाठी चांगले असते. गरींबाचे बदाम असे शेंगदाण्यांना म्हटले जाते. थंडीत दररोज भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.
Nov 22, 2017, 09:21 PM ISTमुंबई । लहरी हवामानाचा परिणाम आरोग्यावर होणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 20, 2017, 07:00 PM ISTहितगुज । डायनो फूड्स विषयावर चर्चा अनिल माने यांच्यासोबत
Hitguj Anil Mane On Dyno Foods 20th November 2017
Nov 20, 2017, 04:13 PM ISTहॅलो २४ तास । मधुमेहापासून मुक्ती यावर डॉ प्रमोद त्रिपाठी यांचे मार्गदर्शन
Nov 20, 2017, 03:56 PM ISTलठ्ठपणा जगात चिंतेचा विषय, पुण्यात ३५ टक्के लहान मुलांना ग्रासलेय
लठ्ठपणा हा केवळ भारतातील नव्हे तर जगभरामध्ये चिंतेचा विषय बनलाय. बालवयात वाढणारा लठ्ठपणा ही तरी अधिकच गंभीर बाब आहे.
Nov 18, 2017, 05:37 PM ISTवजन कमी करायचेय तर नाश्त्यात खा हे पदार्थ...आठवड्यात दिसेल फरक
तुम्ही जर सकाळचा नाश्ता करत नसाल तर तुमचे वजन वाढू शकते. या गोष्टीवर विश्वास ठेवणे जरी कठीण असले तरी खरे आहे. सकाळचा नाश्ता न करणे याचा अर्थ लठ्ठपणाला निमंत्रण देणे.
Nov 17, 2017, 10:37 PM ISTहॅलो २४ तास | आरोग्यासाठी प्राणिक हिलींग एक उपचारपद्धत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 17, 2017, 03:39 PM IST