आरोग्य

आयड्रॉपचं हे सत्य वाचून तुमचे डोळे उघडतील!

डोळ्यांसंबंधी वेगवेगळ्या समस्यांना दूर करण्यासाठी आयड्रॉप वापरणारे हे चांगलं जाणतात की, डोळ्यात आयड्रॉप टाकणे सोपं काम नाही तर एक आर्ट आहे. नेहमीच आयड्रॉप टाकताना जास्त लिक्विड निघतं.

Nov 1, 2017, 12:57 PM IST

डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी करा

डोळ्यांभोवतालची वर्तुळं, ही सकाळच्या वेळी अधिक स्पष्ट दिसतात. आपल्या डोळ्यांभोवती त्वचेचा एक अतिशय पातळ असा थर असतो.

Oct 30, 2017, 06:26 PM IST

घशाची खवखव कमी करण्यासाठी घरगुती उपाय

वातावरणात झालेल्या बदलांचा आपल्या शरीरावरही परिणाम होतो. त्यामुळे अनेकदा सर्दी, खोकला, ताप येण्यासारख्या समस्या निर्माण होतात. या सर्वांमध्ये सामान्य समस्या म्हणजे घसा खवखवणे.

Oct 30, 2017, 04:43 PM IST

आता गढूळ पाणी जांभळाच्या बियांपासून करा स्वच्छ!

जांभूळ औषधी आहे. मात्र, आता जांभळाच्या बियांपासून गढूळ पाणी स्वच्छ होऊ शकते. तसे प्रयोगांती सिद्ध झालेय. येथील आयआयटीतील संशोधकांनी जांभळाच्या बियांपासून पाणी स्वच्छ करण्याचे तंत्र विकसित केलेय. जांभळापासून जमिनीतील पाण्यामधील फ्लोराईडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, हे प्रयोगाने सिद्ध केले.

Oct 28, 2017, 08:38 PM IST

केस काळे करण्यासाठी हे आहेत खास उपाय

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्या तब्येतीकडे लक्ष देण्यास अनेकांना वेळच मिळत नाही. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

Oct 22, 2017, 08:57 PM IST

वजन कमी करण्याचा रामबाण उपाय - हिरडा

वजन कमी करण्यासाठी लोक काय काय नाही करत. अनेक तास जिम करणे, डाएटिंग आणि इतर अनेक उपाय केले जातात. मात्र त्यानंतरही अनेकांचे वजन काही कमी होत नाही. तुम्हीही असेच प्रयत्न करत आहात आणि त्यानंतरही वजन कमी होत नाहीये तर टेन्शन घेऊ नका. कारण हिरड्याच्या वापराने तुम्ही सोप्या पद्धतीने वजन कमी करु शकता. 

Oct 20, 2017, 02:39 PM IST

लवकर लग्न न केल्यास होणार हा जीवघेणा आजार

जर तुमचं लग्न झालेलं नसेल तर लग्न लवकर करण्याचा प्रयत्न करा नाही तर डायबेटीजचा धोका होऊ शकतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून हा खुलासा झालाय.

Oct 16, 2017, 07:21 PM IST

वजन वाढवण्यासाठी खा हे ७ पदार्थ

वजन वाढवणे हे कमी करण्यापेक्षा कठीण काम. वजन वाढवण्यासाठी शरीराला मोठ्या प्रमाणात कॅलरीज मिळण्याची गरज असते. रोजच्या आहारात कॅलरीज वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश केल्यास तुम्ही नैसर्गिक पद्धतीने वजन वाढवू शकता. 

Oct 15, 2017, 09:50 PM IST

डाळिंब ज्यूस पिण्याचे आरोग्याला फायदे

डाळिंब फळाचे अनेक फायदे आहेत. डाळिंब ज्युस पिल्याने तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होत असतात.

Oct 8, 2017, 05:08 PM IST

हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी खा शेंगदाणे

जर तुम्हाला सतत पोटाच्या समस्या सतावत असतील वा हृदयाशी संबंधित आजाराचा धोका असल्यास दररोज शेंगदाणे खाण्याची सवय लावा. पेनेसेल्वेनिया युनिर्व्हसिटीने केलेल्या संशोधनातून अशी बाब समोर आलीये की दररोज शेंगदाणे खाल्ल्याने हृद्य आणि पोटाशी संबधित आजारांचा धोका कमी होतो.

Sep 30, 2017, 10:56 PM IST

दररोज दही खाल्ल्याने होतात अनेक फायदे

दही खाणे आरोग्यासाठी हितकारक मानले जाते. दह्यातील काही रासायनिक पदार्थांमुळे दुधाच्या तुलनेत ते लवकर पचते. ज्यांना पोटासंबंधित त्रास जसे अपचन, गॅसासारख्या समस्यांवर दही उत्तम उपाय आहे. 

Sep 24, 2017, 03:40 PM IST

रताळं खाण्याचे आरोग्यदायी फायदे

 स्वतःच्या स्वास्थ्याकडे थोडे अधिक जागृकतेने पाहून आहार आणि व्यायाम सांभाळण्याचे गणित आहे.

Sep 22, 2017, 11:29 PM IST

नवरात्रीमध्ये आरोग्य जपून अशाप्रकारे करा उपवास

नवरात्रातील नवरंगांसोबत खुलणारी प्रत्येक गरबा रात्रीची मज्जा काही औरच असते.

Sep 20, 2017, 05:08 PM IST

हे ५ पदार्थ व्हेगन असूनही आरोग्याला त्रासदायक

आजकाल 'फिगर' मेन्टेनकरण्यासाठी डाएटचं खूळ दिवसेंदिवस वाढते आहे.

Sep 19, 2017, 09:14 PM IST