कांद्यांची पात खाण्याचे आरोग्यदायी फायदे
हिरव्या कांद्याची पात खाण्यासाठी चविष्ट असतेच मात्र त्याचबरोबर त्यात अनेक पोषणतत्वे असतात. या कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असते जे शरीरासाठी लाभदायक आहे.
Jan 6, 2017, 09:06 AM ISTशांत झोप लागत नाहीय... हा प्रयोग करून पाहा!
वेळेअवेळी जेवण, कामाचा ताण यांसारख्या अनेक कारणांमुळे अनेक जणांना लवकर झोप न लागण्याची समस्या जाणवते. पूर्ण झोप न मिळाल्यानं अनेक आजार जडण्याचा धोका असतो.
Jan 5, 2017, 10:55 AM ISTकोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात या पदार्थांचा करा समावेश
चांगले आरोग्य राखण्यासाठी योग्य आणि पोषक आहार महत्त्वाचा असतो. हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे पोषक आहाराकडे दुर्लक्ष केले जाते आणि त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करायचे असल्यास खालील पदार्थांचा आहारात नक्की समावेश करा.
Jan 2, 2017, 04:17 PM ISTआयुर्वेदिक डॉक्टरांनी शोधला अफलातून उपाय
आयुर्वेदिक डॉक्टरांनी शोझधला अफलातून उपाय
Jan 1, 2017, 09:03 PM ISTवॉशरुममध्ये मोबाईल वापरण्याची सवय धोकादायक
सध्याच्या घडीला मोबाईल ही माणसाची चौथी मुलभूत गरज बनलीये. हल्ली खाण्याशिवाय माणूस एकवेळ राहू शकेल मात्र फोनशिवाय राहणे मुश्किल.
Dec 31, 2016, 11:39 AM ISTया उपायाने केसांतील कोंडा होईल दूर
थंडीमध्ये बहुतेकांना केसात कोंडयाची समस्या उद्भवते. यासाठी तुम्ही अनेक उपाय केले असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला किचनमधील असा उपाय सांगणार आहोत ज्या उपायाने तुमच्या केसातील कोंडा दूर होईल.
Dec 30, 2016, 10:28 AM ISTजाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे योग्य...भात की पोळी?
हल्ली धकाधकीच्या जीवनशैलीमुळे वाढलेले आजार, ताणतणाव लक्षात घेता अनेकजण आपल्या आरोग्याबद्दल जागरुक झालेयत. काही लोक तर वेगळं काही खाण्याआधी शंभरदा विचार करतात खावे की नाही.
Dec 24, 2016, 10:13 AM ISTऑफिसमध्ये जेवणानंतर झोप येत असल्यास हे उपाय करा
ऑफिसमध्ये जेवण झाल्यानंतर अनेकांना झोप येते. याचे कारण थकवा, अधिक जेवण, रात्री झोप पूर्ण न होणे असू शकते. ऑफिसमध्ये जेवणानंतर झोप येऊ नये यासाठी तुम्ही खालील उपाय करु शकता.
Dec 23, 2016, 02:47 PM ISTपालकचा ज्यूस पिण्याचे भरपूर फायदे
पालक भाजीत शारिरीक विकासासाठी गरजेच्या असलेल्या सर्व पोषक तत्वांचा समावेश असतो. मिनरल्स, व्हिटामिन्स तसेत अन्य पोषक तत्वांचा भरणा असतो. लोग पालकाची भाजी बनवून अथवा पालकाचे पराठे बनवून खातात. मात्र पालकाचा ज्यूस प्यायल्यानंतर शरीरास अधिक फायदे होतात.
Dec 23, 2016, 08:46 AM ISTखजूर खाण्याचे हे आहेत ५ फायदे
चांगल्या आरोग्यासाठी गोड फळेही तितकीच महत्वाची आहेत. सुका मेव्यातील खजूर हे खूप चांगले. थंडीत खजूर तसेच खारीक खल्ल्याने त्याचे खूप फायदे आहेत. आज आपण खजूरबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.
Dec 22, 2016, 02:02 PM ISTसकाळी रिकाम्यापोटी चहा पिण्याचे तोटे
भारतातील सुमारे 90 टक्के लोकांची दिवसाची सुरुवात चहाने होते. सकाळी उठल्यानंतर गरमगरम वाफाळता चहा घेतला की प्रसन्न वाटते. मात्र सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी चहा पिण्याने प्रसन्न वाटत असले तरी त्याचे तोटे मात्र बरेच आहेत.
Dec 20, 2016, 09:10 AM ISTतूप खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे
आयुर्वेद असो वा आरोग्यशास्त्र दोन्हींमध्ये तुपाचे मोठे महत्त्व सांगितले आहे. जेवणातही तेलाचा वापर करण्याऐवजी तुपाचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. रोजच्या जेवणात तुपाचा वापर केल्यास आरोग्यासाठी खूप चांगले फायदे होतात.
Dec 16, 2016, 01:35 PM ISTप्रेग्नंट करीनाची तब्येत बिघडली?
बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खानची तब्येत बिघडल्याचे वृत्त आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या टीमला घरी बोलवावे लागलेय.
Dec 12, 2016, 03:14 PM ISTवर्तमानपत्रात बांधलेले पदार्थ खाणे शरीरासाठी हानिकारक
वर्तमानपत्रात बांधलेले पदार्थ हे भारतीयांच्या शरीरात हळूहळू विष पेरण्याचं काम करत असल्याचं एफएसएसआय अर्थातच द फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑफ इंडियानं म्हटलंय.
Dec 12, 2016, 01:32 PM ISTथंडीच्या दिवसात तीळाचे सेवन शरीरासाठी फायदेशीर
थंडीच्या दिवसांत तीळ खाणे शरीरासाठी फायदेशीर असते हे तर आपण जाणतोच मात्र त्याचबरोबर याच्या सेवनाने मेंदूची ताकदही वाढते. नुकत्याच कऱण्यात आलेल्या एका संशोधनातून ही माहिती मिळालीये.
Dec 12, 2016, 08:38 AM IST