आरोग्य

सुंदर दिसण्यासाठी एवढंच करा

 प्रत्येकाला सुंदर दिसणे केव्हाही आवडते. त्यामुळे अनेक जण कोणतीना कोणती क्रीम किंवा कॉस्मेटीकचा वापर करत असतो. मात्र, घरच्या घरी तुम्ही काळजी घेतली तर तुम्हीही सुंदर दिसाल.

Jun 2, 2017, 08:55 PM IST

पाया सूप मानलं जातं पोटाच्या आरोग्यासाठी महत्वाचं

पाया सूप हा प्रकार तुम्ही ऐकला आहे का? यात सरदार पाया सूपचं नाव आघाडीने घेतलं जातं.

May 24, 2017, 09:01 PM IST

दिवसाला ४ बदाम खा...होतील अनेक फायदे

बदामाला सुकामेव्यांचा राजा म्हटले जाते. बदामात अनेक पोषणतत्वे असतात. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदाम खाणे फायदेशीर ठरते. त्यासोबतच वजन कमी करण्यातही बदाम खाल्ल्याने फायदा होतो.

May 17, 2017, 07:42 PM IST

लसूण रात्री झोपताना उशाखाली का ठेवावी, हे आहेत खूप सारे फायदे!

लसणाची फोडणी जेवणात स्वाद आणते. एक चमचा लसणाची पेस्ट जेवण लज्जतदार बनवते. त्यामुळे जवळपास भारतात सगळ्याच अन्नपदार्थांमध्ये लसणीचा वापर केला जातो. 

May 17, 2017, 03:06 PM IST

उसाचा रस पिण्याचे हे आहेत तोटे

उन्हाळ्याच्या दिवसांत उसाचा ताजा थंड रस पिण्याची मजा काही वेगळीच असते. उसाचा रस केवळ उन्हाच्या काहिलीपासूनच आपला बचाव करत नाही तर अनेक आजारांना दूर ठेवतो. यामुळे भरपूर उर्जा मिळते. शरीरातील पाण्याची कमतरताही दूर करते. 

May 9, 2017, 05:46 PM IST

उन्हाळ्याच्या दिवसात शिळे अन्न खाणे आरोग्यासाठी हानिकारक

हल्ली ऑफिस तसेच अन्य कामांच्या धावपळीमुळे आपण अनेकदा ताजे अन्न खाऊ शकत नाही. अनेकदा तर लोक दुसऱ्या दिवसासाठीची फळे, सलाड तसेच भाज्या आदल्या रात्रीच कापून ठेवतात. पोळ्यांसाठी कणीक रात्रीच भिजवतात. यामुळे वेळेची बचत होत असली तरी त्या पदार्थांमधील पोषणमूल्ये कमी होतात. 

May 9, 2017, 04:06 PM IST

आता भरपेट भात खाऊनही वजन कमी करा

भात खाण्याचे नाव घेतले की आपल्या डोक्यात पहिला विचार येतो तो म्हणजे आपले वजन वाढेल. 

Apr 27, 2017, 09:55 AM IST

तुम्ही खाता तो बर्फ कसा तयार झालाय? पाहा....

राज्यात सध्या उष्णेतीची लाट आलीये.. जळगावातही पारा ४५ ते ४६  वर पोहोचलाय. अंगाची लाही लाही करणा-या उन्हापासून बचाव करण्यासाठी बाजारात बर्फाचा भाव वधारलाय.. मात्र हा बर्फ कोणत्या दर्जाचा असतो ते खाण्यापर्वी दोनदा विचार करा...

Apr 21, 2017, 07:34 PM IST

'पिरियडस् लक्झरी नाहीत... मग टॅक्स का?'

देशातील अनेक भागांत आजही महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स घेणं परवडत नाहीत... हाच मुद्दा 'शी सेज' नावाच्या एका ग्रुपनं एका व्हिडिओद्वारे मांडलाय. 

Apr 20, 2017, 05:29 PM IST

बसल्या बसल्या पाय हलवण्याची सवय असल्यास...

तुम्ही अनेकदा आपल्या आजूबाजूला बसलेल्या लोकांना पाय हलवताना पाहिले असेल. तुम्हालाही बसल्या बसल्या पाय हलवण्याची सवय असेल तर सावधान कारण ही रेस्टलेस सिंड्रोमची लक्षणे असू शकतात.

Apr 3, 2017, 12:34 PM IST

लठ्ठपणा कमी कऱण्यासाठी साधासोपा उपाय

व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांना आपल्या खाण्या-पिण्यावर ध्यान देता येत नाहीये. यामुळे अधिकतर व्यक्ती लठ्ठपणाच्या समस्येने ग्रासलेत. याचे मोठे कारण म्हणजे चयापचय क्रियेचा वेग मंदावणे. मात्र आम्ही तुम्हाला आता एक अशा ड्रिंकबद्दल सांगत आहोत ज्यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होईल.

Apr 3, 2017, 10:40 AM IST

व्हॉट्सअॅपमुळे होतोय झोपेवर परिणाम

सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे लोकांची झोप कमी झाल्याचे एका संशोधनातून समोर आलेय. प्रत्येक व्यक्तीला चांगल्या आरोग्यासाठी सहा ते ८ तासांची झोप आवश्यक असते.

Mar 19, 2017, 07:22 PM IST

आरोग्यासाठी 'महा'अर्थसंकल्पातल्या तरतुदी...

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2017-18 मध्ये आरोग्यासंदर्भात काही महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं.

Mar 18, 2017, 06:15 PM IST