या उपायांनी महिन्याभरात घालवा चष्मा
सतत अनेक तास काम करणे, झोप पूर्ण न होणे अथवा मोबाईल-कम्प्युटरवर तासन् तास बसण्याने हल्ली कमी वयातच चष्मा लागू लागलाय. मात्र आयुर्वेदात असे अनेक उपाय आहेत ज्यामुळे दृष्टीमध्ये स्पष्टता आणून चष्म्याचा नंबर कमी केला जाऊ शकतो.
Feb 9, 2017, 12:29 PM ISTरोज तीन केळी खा, होतील हे फायदे
असं म्हणतात की केळी खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो. मात्र केळी खाल्ल्याने वजन वाढत नाही तर आरोग्यास अनेक फायदे होतात. रिसर्चमधून हे समोर आलंय की दररोज तीन लहान केळी खाल्ल्याने जितकी एनर्जी मिळते तितकी ९० मिनिटे वर्कआउट केल्याने मिळते. मात्र केळ्यांनी केवळ एनर्जीच मिळत नाही तर तुम्ही फिट आणि हेल्दी राहता.
Feb 9, 2017, 09:45 AM ISTआरोग्यासाठी हे १० पदार्थ खाल्लेच पाहिजेत
Jan 30, 2017, 03:13 PM ISTमनुके आणि मध एकत्र खाल्ल्याने होतात अनेक फायदे
मनुके आणि मध यांच्यात मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शियमसारखी पोषकतत्वे असतात जी शरीरास आवश्यक असतात. रात्रभर मनुके भिजवून सकाळी ते मधात मिक्स करुन खाल्ल्यास शरीरासाठी अनेक फायदे होतात. जाणून घ्या हे १० फायदे
Jan 29, 2017, 10:38 AM ISTकढीपत्ता : सुंदर त्वचेचे रहस्य
सुंदर दिसण्यासाठी आपण काय काय नाही करत. सुंदर दिसण्यासाठी आपण विविध ब्युटी प्रॉड्क्ट वापरतो. त्यावर भरपूर खर्चही करतो. मात्र त्याचे तितकेसे परिणाम दिसत नाही. मात्र तुम्हाला माहीत आहे का सुंदर त्वचेचे रहस्य तुमच्या घरातच आहे. कढीपत्त्याच्या सहाय्याने तुम्ही त्वचेचे सौंदर्य वाढवू शकता.
Jan 25, 2017, 01:49 PM ISTताक पिण्याचे हे फायदे जाणून घ्याच
जेवण करताना पाणी पिण्यापेक्षा फळांचा ज्यूस अथवा ताक पिण्याचा सल्ला दिला जातो. ताक प्यायल्याने त्याचे आरोग्यासाठी खूप फायदे होतात. जाणून घ्या ताकाचे हे फायदे
Jan 23, 2017, 10:14 AM ISTबीअरने वाढेल चेहऱ्याचा ग्लो
बिअर पिणे जरी आरोग्यासाठी हानिकारक असले तरी चेहऱ्यासाठी त्याचे फायदे अनेक आहेत. बिअरमुळे त्वचेवरील छिद्रांमध्ये जमा झालेली घाण दूर करण्यास मदत करतात.
Jan 21, 2017, 02:38 PM ISTअंडी खा आणि १५ दिवसांत वजन घटवा
आजकालच्या धावत्या जीवनशैलीचा सगळ्यात आधी परिणाम होतो तो आपल्या वजनावर. वजन कमी करण्यासाठी जिमला जाणे, व्यायाम करणे यासारखे उपाय केले तरी वजन काही कमी होत नाही. काहीजण तर यासाठी डाएट प्लानही बनवतात मात्र तो प्लान जास्त दिवस फॉलो केला जात नाही.
Jan 21, 2017, 10:12 AM ISTया कारणांमुळे वाढतो हृदयरोगाचा धोका...
सध्या जगभरात दरवर्षाला तब्बल १ कोटीहून अधिक लोकांचा मृत्यू हार्ट अॅटॅकने होतो. व्यस्त जीवनशैली, पोषक आहाराचा अभाव, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, धूम्रपान या सवयींमुळे हार्ट अॅटॅकचा धोका अधिक वाढतो. लहान वयातही हार्ट अॅटॅकने मृत्यू झाल्याच्या घटना घडतायत.
Jan 20, 2017, 03:22 PM ISTदररोज एक कप कॉफी प्या आणि आयुष्य वाढवा
तुम्ही नियमितपणे कॉफी घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनातून दररोज कॉफी घेणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यमानात वाढ होत असल्याचे स्पष्ट झालेय.
Jan 19, 2017, 08:19 AM ISTबॉडी बनवण्यासाठी व्यायामाचे सोपे प्रकार
तरुण मुले मसल्स बनवण्यासाठी काय काय नाही करत. जिम जॉईन करतात, डाएट प्लान फॉलो करतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का व्यायामाच्या सोप्या प्रकारांनी तुम्ही बॉडी बनवू शकता.
Jan 18, 2017, 03:22 PM ISTचिरतरुण राहण्यासाठी खा हे ५ पदार्थ
वाढत्या वयासोबत त्याच्या खुणा शरीरावर दिसू लागतात. वाढत्या वयात आपण निरोगी तर नक्कीच राहू शकतो. मात्र त्वचेला तसेच चेहऱ्याला चिरतरुण ठेवणेही तितकेच गरजेचे असते. त्वचेला चिरतरुण ठेवायचे असल्यास आजपासून या पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करा.
Jan 18, 2017, 01:43 PM ISTलाल मिरचीचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर
जर तुम्हाला मसालेदार, झणझणीत खायला आवडत असेल तर आता बिनधास्त खा. नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार जे लोक जास्त मसालेदार खातात त्यांच्यामध्ये हार्ट अॅटॅक अथवा स्ट्रोकचा धोका कमी असतो.
Jan 18, 2017, 11:27 AM ISTरोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध पिणे गरजेचे
सकाळच्या तुलनेत रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध पिण्याने शरीरास अनेक फायदे होतात. खासकरुन पुरुषांना याचे फायदे अधिक होतात.
Jan 14, 2017, 11:51 AM ISTकांद्यांची पात खाण्याचे आरोग्यदायी फायदे
हिरव्या कांद्याची पात खाण्यासाठी चविष्ट असतेच मात्र त्याचबरोबर त्यात अनेक पोषणतत्वे असतात. या कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असते जे शरीरासाठी लाभदायक आहे.
Jan 6, 2017, 09:06 AM IST