'इस्रो' करणार २२ उपग्रहांचं प्रक्षेपण
चेन्नई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था(इस्रो) पुन्हा एकदा नवा विक्रम प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे. येत्या मे महिन्यात इस्रो लहान आणि अतिलहान अशा एकूण २२ उपग्रहांचं प्रक्षेपण करणार आहे.
Mar 29, 2016, 09:03 AM ISTइस्रोच्या IRNSS-1F या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2016, 05:36 PM ISTस्वदेशी जीपीएसपासून आता भारत केवळ एक पाऊल दूर
भारतीय अंतराळ संशोधन संस्था 'इस्रो'ने आज IRNSS-1F या नॅव्हिगेशन उपग्रह प्रणालीतील सहाव्या उपग्रहाचं आंध्र प्रदेश येथील श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण केलं. PSLV C32 या यानाद्वारे या उपग्रहाचे प्रक्षेपण केलं गेलं.
Mar 10, 2016, 04:14 PM ISTमंगळावर जाण्यासाठी 'इस्रो'ला 'नासा'चे आमंत्रण
नवी दिल्ली : गेल्या दशकात भारताने अंतराळ क्षेत्रात केलेल्या प्रगतीमुळे भारताकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष आहे.
Feb 29, 2016, 03:47 PM IST'इस्रो'च्या मिनी GPS प्रणालीतील पाचव्या उपग्रहाचं प्रक्षेपण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2016, 01:49 PM IST'इस्रो'कडून पाचव्या स्वदेशी दिशादर्शक उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण
भारतीय अवकाश संशोधन संस्था, इस्रोनं तयार केलेल्या स्वदेशी बनावटीच्या जीपीएस प्रणालीमधल्या पाचव्या उपग्रहाचं आज प्रक्षेपण पार पडलंय.
Jan 20, 2016, 10:26 AM ISTअवकाश संशोधनात २०१६ महत्त्वाचं ठरणार...
अवकाश संशोधनात २०१६ महत्त्वाचं ठरणार...
Jan 1, 2016, 04:29 PM ISTइस्रोकडून सिंगापूरच्या 6 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण
भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोकडून सिंगापूरच्या 6 उपग्रहांचं संध्याकाळी सहा वाजता यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं.
Dec 16, 2015, 10:15 PM ISTइस्त्रोची अवकाशातील पहिली दुर्बिण - Astrosat
इस्त्रो अवकाशात एक दुर्बिण पाठवत आहे. Astronomy Satellite म्हणजेच Astrosat असे त्याचे नाव आहे. एकूण 1513 किलो वजनाच्या या दुर्बिणीमध्ये 750 किलो वजनाची 5 विविध प्रकारची उपकरणे असतील.
Sep 25, 2015, 03:50 PM ISTभारताचा सर्वात मोठा संवाद उपग्रह 'जीसॅट-६' आज होणार लॉन्च
भारताचा अत्याधुनिक संवाद उपग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीसॅट-६ चे आज प्रक्षेपण केलं जाणार आहे. त्यासाठीचे काऊंटडाऊन सुरू झालंय.
Aug 27, 2015, 09:34 AM IST'इस्रो'चं महामिशन, एकाच वेळी ५ ब्रिटिश उपग्रह होणार लॉन्च
आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपणासाठी भारतीय अंतराळ संशोधन केंद्र अर्थात इस्त्रो सज्ज झालीय. आज रात्री ९.५८ मिनिटांनी PSLV-C28चं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या यानासोबत पाच आंतराराष्ट्रीय उपग्रह एकाचवेळी अवकाशात सोडले जाणार आहेत.
Jul 10, 2015, 11:48 AM IST'इस्रो'चा सर्वात मोठा दळणवळण उपग्रह जीसॅट-16चं यशस्वी प्रक्षेपण
इस्रोनं विकसित केलेला सर्वात मोठा दळणवळण उपग्रह जीसॅट-१६चं यशस्वी प्रक्षेपण फ्रेंच गुयानाच्या तळावरून करण्यात आलं. जीसॅट-१६मध्ये तब्बल ४८ कम्युनिकेशन ट्रान्सपोर्टर्स बसवण्यात आलेत.
Dec 7, 2014, 11:18 AM ISTभारतीय बनावटीच्या संचार उपग्रह जी सॅट-16चं यशस्वी प्रक्षेपण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 7, 2014, 11:15 AM IST'इस्रो'च्या सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण
'इस्रो'च्या सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण
Oct 16, 2014, 10:40 AM IST