उच्च न्यायालय

'नागरिकांना विश्वासात न घेता वृक्षतोडीला परवानगी मिळतेच कशी?'

मुंबईतल्या मेट्रो प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिलीय.

Feb 6, 2018, 05:14 PM IST

वकील म्हणाले, 'महिला हे नरकाचे द्वार, त्यांना कैदेतच ठेवायला हवे'; न्यायालयाने फटकारले

कायद्याची पदवी मिळवून न्यायालयात वकिली करणाऱ्या वकिलाची ही वक्तव्ये ऐकून न्यायालयही चांगलेच संतापले. वकिलाला वेळीच समज देत न्यायालयाने आपली नाराजी व्यक्त केली.

Feb 6, 2018, 08:54 AM IST

मिलिंद एकबोटे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. 

Feb 2, 2018, 08:28 AM IST

सर्वोच्च-उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या पगारात वाढ

सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या पगारात आश्चर्यकारक वाढ करण्यात आलीय.  

Jan 31, 2018, 04:46 PM IST

'डीएसकेंना कोठडीत पाठवण्यास एक क्षण पुरेसा'

डीएसकेंना कोठडीत पाठवण्यास एक क्षणही पुरेसा आहे, असा सज्जड दम आज मुंबई हायकोर्टांनं बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णींना दिलाय.

Jan 25, 2018, 12:26 PM IST

कल्याण डोंबिवली महापौर देवळेकर यांना दिलासा

कल्याण डोंबिवली महापालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिलाय. कल्याण सत्र न्यायालयाचा निकाल उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आलाय. त्यामुळे राजेंद्र देवळेकर यांचं नगरसेवकपद शाबूत राहणार आहे. 

Jan 23, 2018, 12:41 AM IST

मुंबई | एलएलएमच्या विद्यार्थ्ंना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 22, 2018, 09:22 PM IST

वर्णिका कुंडू छेडछाड : भाजप नेत्याच्या मुलाला पाच महिन्यानंतर जामीन

आयएएस अधिकाऱ्याची मुलगी असलेल्या वर्णिका कुंडू हिची छेडछाड आणि अपहरणाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी आरोपी विकास बराला याला अखेर जामीन मिळालाय. 

Jan 11, 2018, 04:47 PM IST

२८ आठवड्यांच्या महिलेला गर्भपाताची परवानगी

२८ आठवड्यांच्या महिलेला गर्भपाताची परवानगी

Jan 10, 2018, 02:17 PM IST

उत्तर प्रदेशात सार्वजनिक स्थळांवरचे लाऊडस्पीकर काढण्यात येणार

उत्तर प्रदेशमधलं योगी आदित्यनाथ सरकार सार्वजनिक ठिकाणी असणारे लाऊडस्पीकर काढून टाकणार आहे.

Jan 8, 2018, 05:40 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी

मुंबई विद्यापीठाच्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी...

Dec 16, 2017, 06:10 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 16, 2017, 05:25 PM IST

सर्वाधिक महिला न्यायाधीशांमध्ये मद्रास उच्च न्यायालय अव्वल...

इतिहासात पहिल्यांदाच महिला न्यायाधिशांची संख्या 10 वर

Dec 2, 2017, 12:09 PM IST

बाळासाहेबांच्या स्मारकावरून उच्च न्यायालयानं सरकारला फटकारलं

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत राज्य सरकार इतकं उदार का?

Nov 27, 2017, 11:44 PM IST