उत्तर भारत पाण्याखाली; ६० जण ठार
मान्सूनच्या पावसानं जोरदार धडक दिल्यानं उत्तर भारतातलं जनजीवन अक्षरश: कोलमडलंय. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात पूराची परिस्थिती निर्माण झालीय.
Jun 18, 2013, 09:47 AM ISTउत्तराखंडमध्ये पावसाचे थैमान, १० ठार
उत्तराखंडमध्ये गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसाने कहर माजवला असून चारधाम यात्राही स्थगित करण्यात आली आहे. प्रचंड पावसाचे १० लोक बळी गेलेत तर ५० हून अधिक लोक बेपत्ता झालेत. मुसळधार पावसाने सात मजली इमारत पत्त्यांप्रमाणे कोसळली.
Jun 17, 2013, 12:08 PM ISTउत्तरकाशीमध्ये ढगफुटी, २६ जणांचा मृत्यू
बातमी निसर्गाच्या कहराची.... उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये ढगफुटी झालीय. या दुर्घटनेत आतापर्यंत सव्वीस जणांचा मृत्यू झालाय. त्यामध्ये तीन पोलिसांचाही समावेश आहे. तर अजून शंभर जण बेपत्ता आहेत.
Aug 4, 2012, 04:56 PM ISTउत्तराखंडात काँग्रेसचाच 'हात'
उत्तरराखंडमध्ये सत्तास्थापनेसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये यांच्यामध्ये घमासान सुरू होतं. अखेर या लढतीत काँग्रेसने बाजी मारली आहे. उत्तराखंड क्रांती दलामधील एक आणि तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेस आता सत्ता स्थापन करेल.
Mar 10, 2012, 05:01 PM ISTLIVE- पाहा कोणत्या राज्यात कोण हरलं, कोण जिकलं
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सत्ताधारी बहुजन समाज पक्षाला जबरदस्त हादरा बसला असून समाजवादी पक्षाने मुसंडी मारली आहे. समाजवादी पक्षाने २०२ या मॅजिक फिगरच्या पुढे २१६ जागांवर आघाडी घेतली आहे.
Mar 6, 2012, 07:52 PM ISTगोव्यात काँग्रेसच्या राज्यात भाजप
मागील निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा धुव्वा उडवत आपल्याकडे सत्ता खेचून आणली. हाच कित्ता आता भाजपने गिरवल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री दिंगबर कामत यांना पुन्हा सत्तेत बसण्यापासून भाजपने रोखण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात सन्नाटा पसरला आहे.
Mar 6, 2012, 11:10 AM ISTपाच राज्य़ांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू
देशातील उत्तर प्रदेशसहित उत्तराखंड, पंजाब, मणीपूर आणि गोवा या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे. गोवा राज्यात भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी एका जागेवर आघाडी मिळाली आहे. तर युतीत सपा ४ जागांवर पुढे आहे.
Mar 6, 2012, 08:19 AM ISTपंजाब, उत्तराखंड विधानसभा मतदान सुरू
पंजाब आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी आठ वाजता सुरवात झाली आहे. दोन्ही राज्यात शांततापूर्ण पद्धतीने मतदान व्हावं यासाठी कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.
Jan 30, 2012, 10:07 AM ISTभाजपचे सरकार लुटारू - सोनिया
उत्तराखंडमधील नैसर्गिक ठेवा लुटला जात आहे. तसेच येथील जमिनीची तिच स्थिती आहे. त्यामुळे सरकारमध्ये बदल हा एकमेव ठेवा जनत करण्याचा मार्ग आहे, असे मत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज मंगळवार येथे व्यक्त केले.
Jan 17, 2012, 04:32 PM ISTनिवडणुकांचं वेळापत्रक जाहीर ?
निवडणूक आयोग पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणीपूर, पंजाब आणि गोवा राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमध्ये फेब्रुवारीत पाच टप्प्यात निवडणुका होतील अशी शक्यता आहे. इतर चार राज्यांमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होतील. मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय.कुरेशी या संबंधी घोषणा करतील आणि त्यानंतर या पाच राज्यांमध्ये आचार संहिता लागु होईल.
Dec 24, 2011, 04:22 PM IST