Shivsena GharaneShahi:कार्यकर्त्यांनी फक्त हातात झेंडे आणि गळ्यात पक्षाचे गमछे घालून फिरायचं का हा प्रश्न उपस्थित होतोय.
Dynastic In Maharashtra Politics:महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रात वारसा-प्रधान नेत्यांची संख्या देशात सर्वाधिक आहे.
Maharashtra Politics: निवडणुकीत घराणेशाहीचा विषय नेहमीच चर्चेत येतो. यावेळच्या या निवडणुकीतही घराणेशाही या विषयाची मोठी चर्चा होती. राज्यातील बहुतांश मतदारसंघात घराणेशाहीचे चित्र दिसून आले. या निवडणुकीत कोणत्या पक्षानं किती घराणेशाहीचे उमेदवार दिलेत पाहूयात.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर अनेकांनी निशाणा साधला आहे.
अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा खुलासा...
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला ४० दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला आहे.
सुशांतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंह यांचं वक्तव्य
सुशांत आणि अंकिता अनेक वर्ष लिव्ह- इनमध्ये होते.
सुशांतच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यामुळं आता या प्रकरणाला आणखी एक कलाटणी मिळाली आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला ४० दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला आहे.
अभिनेता सुशांत सिंह आत्महत्ये प्रकरणी सीबीआय चौकशी करावी अशी मागणी आता जोर धरताना दिसत आहे.
ईडीने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी आतापर्यंत ४० जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांची सांताक्रूझ पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली.
गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत पार्थ पवार यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी विनंती पत्राद्वारे केली.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी या जगाचा निरोप घेतला.
गरज पडल्यास दिग्दर्शक करण जोहरला देखील बोलावण्याची शक्यता
सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.
जवळपास सहा वर्षांसाठी अंकिता आणि सुशांत रिलेशनशिपमध्ये होते.