धार्मिक स्थळे हटवण्यावरुन चंद्रकांत खैरे आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2016, 02:22 PM ISTधार्मिक स्थळं हटवण्यावरून चंद्रकांत खैरेंची शिवीगाळ
धार्मिक स्थळ हटविण्यावरून शिवसेना खासदार चंद्कांत खैरे यांची शिवराळ भाषा समोर आली आहे.
Dec 11, 2016, 10:33 PM ISTखासदार चंद्रकांत खैरेंनी धरला ताल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2016, 06:53 PM IST'विसर्जन मिरवणुकीत वाद्यांना 12 पर्यंत परवानगी द्या'
आज रात्री 12 वाजेपर्यंत वाद्य संगीत वाजवण्यास परवानगी मिळाली नाही तर विसर्जन होणार नाही
Sep 15, 2016, 08:46 AM ISTशेतकऱ्यांच्या घरात सामसूम, लेकीच्या लग्नात खैरेंची उधळण आणि धामधूम
एकीकडे मराठवाड्यात दुष्काळासारख्या नैसर्गिक महासंकटाचा महाभयंकर प्रकोप झालेला असताना दुसरीकडे औरंगाबादचे खासदार आणि शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे यांनी आपल्या लेकीच्या लग्नात कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी केल्याचं चित्र समोर आलंय
Jan 5, 2016, 12:18 PM ISTशेतकऱ्यांची घरे मंदिरच, खैरे यांना आदित्य ठाकरेंचा टोला
शेतकऱ्यांची घरं ही मंदिरंच असून, ती वाचविण्याची गरज आहे, असं वक्तव्य शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी केलंय. खासदार चंद्रकांत खैरे यांना उद्देशून आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलंय. हा आदित्य टोला असल्याची चर्चा सुरु झालेय.
Nov 7, 2015, 11:19 PM ISTचंद्रकांत खैरेंविरोधात महसूल कर्मचारी संपावर
चंद्रकांत खैरेंविरोधात महसूल कर्मचारी संपावर
Oct 31, 2015, 07:14 PM ISTचंद्रकांत खैरे यांची तहसिलदारांशी अर्वाच्य भाषा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2015, 08:00 PM ISTकेंद्रीय निधीबाबत शिवसेनेत मतभिन्नता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2015, 10:34 AM ISTविजयसाठी चंद्रकांत खैरेंची गो सेवा!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2015, 05:47 PM IST'गो सेवे'चा सक्सेस फंडा!
एखादा फंडा वापरून एखादा उमेदवार विजयी झाला की तो सक्सेस फंडा म्हणून सगळेच त्यामागे लागतात.. अशाच एका फंड्याची नक्कल सध्या महापालिका निवडणूकीत पहायला मिळतेय.. हा फंडा म्हणजे गो सेवेचा.. खासदार खैरै यांनी सुरु केलेल्या या फंड्याची नक्कल आता शिवसेनेच्या उमेदवारांनीही सुरु केली आहे.
Apr 15, 2015, 10:44 PM ISTऔरंगाबाद शिवसेनेत चाललंय तरी काय? कदम-खैरे शाब्दिक संघर्ष
औरंगाबादमधल्या राजकारणात सध्या खासदार चंद्रकांत खैरै आणि पालकमंत्री रामदास कदम यांचातला शाब्दिक संघर्ष सध्या चर्चेचा विषय ठरलाय. कार्यक्रम कुठलाही असो रामदासभाई थेट खैरेंवरच प्रहार करताहेत. रविवारी मुक्ती संग्राम स्मारक उदघाटन कार्यक्रमातही, त्याचीच प्रचिती आली. त्यामुळं शिवसेनेत नेमकं चाललय काय असा प्रश्न निर्माण झालाय.
Feb 9, 2015, 06:58 PM ISTअमित शाह यांनी मारले शिवसेनेला टोमणे
Nov 15, 2014, 06:24 PM ISTमराठवाड्याच्या सर्व मागण्या सायडिंगला, शिवसेना खासदार नाराज
रेल्वे बजेटमधून मराठवाड्याची घोर निराशा झाली आहे. जनतेच्या तोंडाला पानंच पुसल्या गेल्याची भावना जनतेमध्ये आहे. मराठवाड्याच्या कित्येक प्रलंबित प्रश्नावर रेल्वेबजेटमध्ये चकारही नसल्यानं हेच का अच्छे दिन असा प्रश्न जनतेला पडलाय.
Jul 8, 2014, 05:26 PM IST