झहीर खान

IND vs NZ : ईशांत शर्मा बनवणार विक्रम, झहीर खान निशाण्यावर

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शनिवार २९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.

Feb 27, 2020, 06:03 PM IST

IND vs NZ: इशांत शर्माकडून झहीर खानच्या रेकॉर्डची बरोबरी

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताने निराशाजनक कामगिरी केली.

Feb 23, 2020, 06:22 PM IST

म्हणून मुंबईने बोल्ट-कुलकर्णीला टीममध्ये घेतलं, झहीरचा खुलासा

आयपीएलच्या पुढच्या मोसमासाठीची तयारी जोरदार सुरु आहे.

Nov 18, 2019, 08:01 PM IST

'अहंकारच तुला बुडवेल'; चाहते हार्दिक पांड्यावर भडकले

भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या पुन्हा एकदा वादात सापडला आहे. 

Oct 8, 2019, 07:33 PM IST

जहीर खानची २०१९ वर्ल्ड कपसाठीची भारतीय टीम

यावर्षी होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपला आता काही महिनेच उरले आहेत.

Feb 4, 2019, 05:46 PM IST

इंग्लंडविरुद्धची सीरिज भारत जिंकणार नाही, या दोन भारतीय खेळाडूंचं भाकीत

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे. 

Jul 29, 2018, 09:35 PM IST

युवराज-झहीरनं सांगितले ड्रेसिंग रूममधील किस्से

रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ यांच्या वतीने हडपसर येथील अमनोरा टाऊनशीप येथे अध्याय १८ या वार्षिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.

Jan 9, 2018, 09:21 PM IST

पुणे | युवराज-झहीरनं सांगितले ड्रेसिंग रूममधील किस्से

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 9, 2018, 08:54 PM IST

PHOTO : युवराज - सागरिकाच्या फोटोवर हेझलनं दिली अशी प्रतिक्रिया

बॉलिवूड आणि क्रिकेट यांच्यातलं नातं आता नवीन नाही... अशाच दोन चर्चेतल्या जोड्या म्हणजे, सागरिका घाटगे - झहीर खान आणि युवराज सिंग - हेझल किच...

Dec 28, 2017, 07:34 PM IST

PHOTO - झहीर-सागरिकाचे मालदीव हनीमूनचे फोटो वायरल

अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर जहीर खान मालदीवमध्ये हनीमूनसाठी गेले आहेत. दोघांनीही शेअर केलेल्या फोटोंना त्यांच्या चाहत्यांचीही पसंती मिळत आहे.

Dec 16, 2017, 05:58 PM IST

सागरिकाने शेअर केला बेडचा फोटो, युजरने केली गलिच्छ कमेंट तर मिळालं असं उत्तर

काही दिवसांपूर्वीच माजी क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे हे दोघं लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर दोघेही आपला हनीमून मालदीव येथे एन्जॉय करत आहेत.

Dec 9, 2017, 08:07 PM IST

सागरिकाने हनीमूनचा फोटो केला शेअर, सानिया मिर्झाने घेतली फिरकी

टीम इंडियाचा माजी फास्ट बॉलर झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे नुकतेच विवाहबद्ध झाले. आता हे लव्ह बर्ड्स हनीमूनसाठी मालदीवच्या टूरवर गेले आहेत.

Dec 8, 2017, 05:43 PM IST

मि. खानचा सागरिकाच्या कोल्हापूर घरातील पहिला फोटो

२३ नोव्हेंबर रोजी विवाह बंधनात अडकलेल्या झहीर खान आणि सागरिका घाटगेची भरपूर चर्चा होत आहे. 

Dec 5, 2017, 08:09 PM IST

कोल्हापूरच्या जावयानं घेतलं अंबाबाईचं दर्शन

क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांनी लग्नानंतर कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचं दर्शन घेतलं.

Dec 1, 2017, 11:34 PM IST

अन विराट कोहली अनुष्का सोबत त्याच्या 'लव्ह गुरू' च्या रिसेप्शनला पोहचला

भारताचा माजी गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे हे दोघं अखेर लग्नबंधनात अडकले. 

Nov 28, 2017, 11:39 AM IST