पाकिस्तान

'वर्ल्डकप'मध्ये पाकिस्तानला झटका

पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद इरफान दुखापतीमुळे 'वर्ल्डकप २०१५' मधून बाहेर पडला आहे. खुप खडतर प्रवासानंतर क्वार्टर फायनलमध्ये पोहचलेल्या पाकिस्तानला हा मोठा धक्का बसला आहे.

Mar 17, 2015, 06:13 PM IST

... तर भारत-पाकिस्तान होईल सेमीफायनल!

 पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजच्या विजयानंतरच वर्ल्डकप २०१५च्या क्वार्टर फायनलचं चित्र पूर्णपणे स्पष्ट झालंय. भारताची क्वार्टर फायनल बांग्लादेशसोबत आहे आणि भारतासाठी ही वाटचाल सोपी असेलय मात्र जर ऑस्ट्रेलियाला हरवून पाकिस्ताननं सेमीफायनल गाठली तर भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकू शकतात...

Mar 16, 2015, 10:34 AM IST

'बीबीसी'वर खोटा क्रिकेट समीक्षक

एक विचित्र बाब समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. नदीम आलम नावाचा हा बनावट  क्रिकेट समीक्षक, पाकिस्तानचा माजी क्रिकेटर नदीम अब्बासीच्या नावाने, बीबीसी चॅनलवर क्रिकेट एक्सपर्टच्या चर्चेत सहभाग घेत होता. जेव्हा त्याची ही करामत पकडली गेली, तेव्हा बीबीसीलाही धक्का बसला.

Mar 15, 2015, 07:25 PM IST

पाकिस्तानला चर्चमध्ये आत्मघाती स्फोट, १० ठार, ५० जखमी

पाकिस्तानमधील लाहोर शहरातील योहानाबाद भागात आज दुपारी एका चर्चला लक्ष्य करून करण्यात आलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात १० जण ठार, तर ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

Mar 15, 2015, 03:05 PM IST

आला 'मौका मौका'चा नवा व्हिडीओ

पाकिस्तान आणि आयर्लंडच्या सामन्यावर स्टार क्रिकेटचा मौका-मौकाचा नवा व्हिडीओ यू-ट्यूबवर आला आहे. यात पाकिस्तानला काय इशारा देण्यात आला आहे पाहा

Mar 12, 2015, 12:38 PM IST

व्हिडिओ - 'मौका मौका' म्हणत त्याने भारताची जर्सी काढली

 'मौका मौका' दक्षिण आफ्रिकेपासून भारतापर्यंतची जर्सी घालणाऱ्या पाकिस्तानच्या फॅन आता भारताची जर्सी काढून पुन्हा पाकिस्तानची जर्सी घातली आहे.   

Mar 9, 2015, 09:45 PM IST

स्कोअरकार्ड : पाकिस्तानची द. आफ्रिकेवर २९ रन्सनं मात

स्कोअरकार्ड : पाकिस्ताननं द. आफ्रिकेवर २९ रन्सनं मात

Mar 7, 2015, 09:32 AM IST

भारत जिंकला तर क्वार्टर फायनलचा 'मौका' पाकिस्तानला

भारताने सलग चार विजय संपादन केल्याने क्वार्टर फाइनलमध्ये धडक मारली आहे. मात्र, पाचवा सामना  भारताने जिंकला तर पाकिस्तान थेट क्वार्टर फायनलमध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे आयर्लंडबरोबर भारत हरणे तसे शक्य नाही. याचा लाभ पाकला मिळण्याची शक्यता अधिक आहे.

Mar 6, 2015, 08:41 PM IST

पाकशी बरोबरीचा भारताला पुन्हा 'मौका मौका'

वर्ल्ड कपच्या साखळी सामन्यात पाकिस्तानने झिम्बाव्वेचा रडतकढत पराभव केला आणि पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतापुढे जाण्याची संधी मिळाली. पाकिस्तानने आतापर्यंत ४४१ सामने जिंकले आहेत. तर भारताने यूएईचा सामना जिंकून पाकशी बरोबरी केली होती. 

Mar 2, 2015, 02:03 PM IST

पाकिस्तान विरूद्ध झिम्बाबे (स्कोअरकार्ड )

पाकिस्तान विरूद्ध झिम्बाबे (स्कोअरकार्ड)

Mar 1, 2015, 12:52 PM IST

'भारतावर मोठा दहशतवादी हल्ला झाला, तर अणूयुद्ध'

अमेरिकेच्या दोन तज्ञांनी अमेरिकेच्या संसदेत धोक्याचा इशारा देत म्हटलं आहे की, दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून, भारताने जर पाकिस्तानवर लष्करी हल्ला केला. तर पाकिस्तान भारताविरोधात अण्वस्त्राचा वापर करू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.

Feb 26, 2015, 08:11 PM IST

भारत-पाकिस्तान सामन्यात कुणी गमावले जीव

भारत विरूद्ध पाकिस्तान अशा या सामन्यात आतापर्यंत कुणीच तशा अर्थाने जिंकलेलं नाही, गमावले आहेत फक्त जीव, कोणत्या सामन्यात घडली आहे ही घटना, की ज्यात गमावलंय अनेकांनी आयुष्य?

Feb 26, 2015, 07:19 PM IST

भारत विरूद्ध पाकिस्तान : सामन्याने बनविला वर्ल्ड रेकॉर्ड

 भारत आणि पाकिस्तान दरम्यान १५ फेब्रुवारी रोजी अॅडिलेड येथे झालेल्या वर्ल्ड कप क्रिकेटच्या सामन्याने भारतीय टेलिव्हिजन प्रेक्षक संख्येचा एक रेकॉर्ड बनिवला आहे. या सामन्याला २८ कोटी ८० लाख लोकांनी टीव्हीवर पाहिला. 

Feb 26, 2015, 06:37 PM IST