पाकिस्तान

'मौका-मौका'वरून भारतीयांची खिल्ली उडवणाऱ्या PAK फॅनला चोख प्रत्त्युतर

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. वर्ल्डकपमधून बाहेर पडलेल्या टीम इंडियाची 'मौका-मौका' जाहिरातीवरून खूप खिल्ली उडवली जातेय. कधी पाकिस्तानी फॅन्स बीसीसीआयच्या ऑफिसमध्ये फोन करून 'मौका... मौका' गातात, तर पाकिस्तानी क्रिकटपटू शाहिद आफ्रिदी चिडवतांना दिसला. मात्र याला चोख प्रत्त्युतर भारतीय फॅन्सनं दिलंय.

Apr 4, 2015, 10:58 AM IST

पाकिस्तानी मुलींनी गायलं बीबरचं गाणं, व्हिडिओ वायरल

लाहोरच्या दोन बहिणी सानिया आणि मुक्कदस तबायदारला इंग्रजी येत नाही. मात्र दोन्ही बहिणी जेव्हा पॉप स्टार बीबरचं इंग्रजी गाणं गातात तेव्हा आसपास गर्दी जमा होते. १३ वर्षीय मुक्कदस आणि १५ वर्षीय सानिया बीबरचं गाणं गाऊन सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनल्या आहेत.

Apr 2, 2015, 02:15 PM IST

मुलाला नाही तर मुलगी बख्तावरला राजकारणात लॉन्च करणार झरदारी

पाकिस्तानात बिलावल भुट्टोच्या जागी त्याची बहिण बख्तावर भुट्टोला राजकारणात आणण्याची तयारी त्यांचे वडील आसिफ अली झरदारी यांनी चालवलीय. बिलावल सक्रीय राजकारणात आपली कोणतीही भूमिका दाखवू शकला नाहीय.

Apr 2, 2015, 09:10 AM IST

पाकिस्तान फॅशन वीक

पाकिस्तान फॅशन वीक

Apr 1, 2015, 05:26 PM IST

सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमीचं लहानपणी झालं लैंगिक शोषण!

बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड आणि पाकिस्तानी गर्ल सोमी अलीचं लहानपणी 

Apr 1, 2015, 10:33 AM IST

'भारत-पाक'वर टीप्पणीनंतर नसरुद्दीन शाहांवर सेनेची आगपाखड!

अभिनेता नसिरुद्दीन शाह यांच्या पाकिस्तान संबंधीच्या विधानाचा, शिवसेनेच्या सामना दैनिकातून समाचार घेतला गेलाय. 

Mar 30, 2015, 03:28 PM IST

पाकच्या रियाज वहाबने सूचवले ऑस्ट्रेलियाला हरविण्याचे उपाय

पाकिस्तान जरी वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमधून बाहेर पडला असला तरी, जाता जाता पाकिस्तानच्या वहाब रियाजने ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी उपयुक्त अशा काही गोष्टी भारताला सांगून गेला आहे. आता पहावं लागेल वहाबने दाखवलेल्या उपायांवर भारत किती काम करतो.

Mar 25, 2015, 06:36 PM IST

पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाला व्ही. के. सिंग यांचीही हजेरी

भारताचे माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी आज दिल्लीत झालेल्या पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमाला हजेरी लावली. सिंह जवळपास १५ मिनिटं तिथं होते. काँग्रेसचे मनीशंकर अय्यर हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

Mar 23, 2015, 10:30 PM IST

वर्ल्डकप २०१५ : भारत प्रबळ दावेदार - पाक कर्णधार मिसबाह

पाकिस्तान कर्णधार मिसबाह उल हक याने वर्ल्डकप २०१५च्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून भारत वर्ल्डकपचा खरा दावेदार असल्याचे मत व्यक्त केले.

Mar 21, 2015, 02:15 PM IST

पाकचा धुव्वा; ऑस्ट्रेलियाची गाठ आता भारताशी!

आजच्या रंगतदार मुकाबल्यात ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानवर 6 विकेट्सने मात करत वर्ल्ड कपची सेमी फायनल गाठलीय. 

Mar 20, 2015, 06:48 PM IST

जाता जाता पाकनं वर्ल्डकपमध्ये केला एक 'अजब' रेकॉर्ड!

वर्ल्डकप क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं पाकिस्ताचा दारुन पराभव करत पाकिस्तानला घरचा रस्ता दाखवलाय. या पराभवामुळे पाकिस्तान टीम वर्ल्डकपमधूनच बाहेर फेकली गेलीय. पण, जाता जाता पाकिस्ताननं एक अजब रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवलाय.

Mar 20, 2015, 05:14 PM IST

विराट मोठ्या संधी टिपणारा खेळाडू - कॅप्टन कूल

विराट कोहली सध्याच्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये अपेक्षेप्रमाणे खेळी करून दाखवण्यास अपयशी ठरलाय. पण, टीम कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं मात्र कोहलीची पाठिराखण केलीय. 

Mar 20, 2015, 04:08 PM IST

स्कोअरकार्ड : पाकिस्तान Vs ऑस्ट्रेलिया

वर्ल्ड कपमधून पाकिस्तान बाहेर, ऑस्ट्रेलियाची गाठ आता भारताशी पडणार आहे.

Mar 20, 2015, 08:56 AM IST

पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचल्यास अजमलला मौका?

पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांनी सांगितलं की, पाकिस्तान टीम जर वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये पोहोचली तर ऑफ स्पिनर सईद अजमलला ऑस्ट्रेलियाला पाठवता येईल.

Mar 19, 2015, 03:34 PM IST

भारत - पाक मॅचची उत्सुकता... गूगलवर १० लाखांहून जास्त प्रश्न!

वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सेमीफायनल मॅच खेळणार किंवा नाही? कोणत्याही क्रिकेट जाणकारासाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गूगलवर वर्ल्डकपमध्ये १५ फेब्रुवारी रोजी झालेल्या भारत-पाक मॅचवरून असेच हजारो प्रश्न दहा लाखांहून जास्त वेळा विचारण्यात आलेत. अॅडलेड ओव्हलवर १५ फेब्रुवारी रोजी खेळलेली हीच मॅच टीव्हीवर जवळपास २९ करोड लोकांनी स्टार टीव्हीवर पाहिली होती.. हाही एक रेकॉर्ड ठरला होता. 

Mar 19, 2015, 11:50 AM IST