पासपोर्ट

बनावट पासपोर्टपासून सावध! अशी केली जाते फसवणूक

तुमचा पासपोर्ट कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या हातात देऊ नका. अन्यथा तुम्हाला मोठा संकटाला सामोरे जावे लागेल. 

Jun 20, 2020, 09:11 AM IST

या देशाचा पासपोर्ट आहे सर्वात जास्त 'वजनदार'

जगातला एक देश असा आहे ज्याच्या नागरिकांना कोणत्याही देशात व्हिजासहीत अगदी सहजच एन्ट्री मिळते... 

Jan 9, 2020, 03:47 PM IST

लालू यादव यांना जामीन मंजूर, पासपोर्ट कोर्टात जमा करण्याचे आदेश

अध्यक्ष लालू यादव यांना रांची हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 

Jul 12, 2019, 03:02 PM IST

दहशतवादी अफजल गुरूच्या मुलाची पासपोर्टसाठी सरकारला विनंती

परदेशी शिक्षणासाठी पासपोर्ट मिळायला हवा, असं अफजल गुरुचा मुलगा गालिब गुरु यानं म्हटलंय

Mar 5, 2019, 04:06 PM IST

पासपोर्ट आणि व्हिसामधील हा फरक तुम्हाला माहितीये?

 फरक माहिती नसल्यामुळे अनेकजण गोंधळून जातात. 

Jan 22, 2019, 12:26 PM IST

लवकरच मिळणार नवे 'चिप'वाले पासपोर्ट, जुने रद्द होणार

नव्या स्वरुपातील पासपोर्टची छपाई नाशिकमधील सिक्युरिटी प्रेसमध्ये करण्यात येणार आहे.

Dec 27, 2018, 05:46 PM IST

तन्वी सेठला पाच हजारांचा दंड, पासपोर्ट रद्द होण्याची शक्यता

समाधानकारक उत्तर न मिळल्यास पासपोर्ट रद्द होण्याची शक्यता आहे

Jun 27, 2018, 10:58 AM IST

पासपोर्ट नियमांमध्ये बदल, मोबाइल अॅप लॉन्च

पासपोर्टसाठीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. 

Jun 26, 2018, 09:12 PM IST

लखनऊ पासपोर्ट प्रकरणाची दुसरी बाजू... धार्मिक रंग खोटा?

आधारकार्डावर त्यांचं नाव 'तन्वी सेठ' आहे तर निकाहनाम्यात 'सादिया' लिहिण्यात आलंय 

Jun 23, 2018, 09:36 AM IST

धर्मावरून पासपोर्ट नाकारणाऱ्या अधिकाऱ्याला झटका

. या तक्रारीला तात्काळ प्रतिसाद देऊन अधिकाऱ्याची तातडीनं बदली करण्यात आली आहे.

Jun 21, 2018, 12:22 PM IST

श्रमिकांसाठी 'भगवा' पासपोर्ट, काँग्रेसची जोरदार टीका

परदेश मंत्रालयानं नुकतंच दोन रंगाचे पासपोर्ट देण्यासंबंधी घोषणा केली होती. रोजगाराच्या शोधार्थ परदेशात जाणाऱ्या लोकांना 'भगव्या' रंगाचा पासपोर्ट देण्यावर काँग्रेसनं जोरदार टीका केलीय.

Jan 16, 2018, 03:52 PM IST

पासपोर्टवर तुमचा घरचा पत्ता नसणार?, आता 'आधार' मस्ट

पासपोर्टचे महत्व कमी होण्याची शक्यता आहे. आता पासपोर्टवरील तुमचा पत्ता गायब होण्याची शक्यता आहे.  

Jan 12, 2018, 06:05 PM IST

ब्रेक्झिटनंतर इंग्लंडच्या पासपोर्टचा बदलणार रंग !

बर्गंडी रंगाऐवजी इंग्लडच्या पासपोर्टचा रंग निळा असणार आहे

Dec 22, 2017, 08:55 PM IST