पासपोर्ट

रजनीकांत जेव्हा पासपोर्ट विसरतो

सुपरस्टार रजनीकांत त्याचा पासपोर्ट घरीच विसरला 

Feb 1, 2016, 11:28 PM IST

पासपोर्टसाठी जन्मदात्याचं नाव देणं बंधनकारक नाही

नवी दिल्ली : पासपोर्टसाठी अर्ज करताना आपल्या जैविक वडिलांचेच (बायोलॉजिकल फादर) नाव आपल्या अर्जात देणे आता बंधनकारक असणार नाही. 

Jan 28, 2016, 10:12 AM IST

पासपोर्टसाठीची पोलिस पडताळणी आता पासपोर्ट मिळाल्यानंतर

नवी दिल्ली : पासपोर्ट बनवून घेण्याची इच्छा असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Jan 26, 2016, 02:53 PM IST

बहुपयोगी आधार कार्ड... पाहा, कसा कराल वापर!

तुम्ही आधार कार्ड काढलं असेल किंवा नसेल... पण, हे आधार कार्ड नेमकं कशासाठी काढायला हवं हेच तुम्हाला माहीत नसेल तर ही माहिती तुमच्यासाठीच...

Jan 21, 2016, 09:28 AM IST

बनावट पासपोर्ट मिळवा... केवळ दोन लाखांत!

नवी दिल्ली : दहशतवाद आणि सुरक्षेच्या विविध समस्या असलेल्या आपल्या देशात आता पासपोर्टही विकत मिळतोय, असा दावा केलाय 'इंडिया टुडे ग्रुप'च्या एका इंव्हेस्टिगेशन टीमनं... 

Jan 20, 2016, 12:55 PM IST

५९ देशात भारतीय पासपोर्ट व्हिसा म्हणून चालतो

तुमच्याकडे जर भारताचा पासपोर्ट असेल, तर तुम्हाला जगभरातील ५९ देश असे आहेत की त्या देशात तुम्हाला व्हिसाची गरज भासणार नाही. भारतीय पासपोर्ट हा अधिक सुरक्षित आणि पावरफुल मानला जात आहे, त्या देशाच्या पासपोर्टची विश्वासार्हता किती आहे, त्यावर हे अवलंबून असते.

Sep 9, 2015, 06:05 PM IST

पासपोर्टशिवाय भारतात दाखल झाली 'सलमान खान'ची पाकिस्तानी बायको

 पाकिस्तानच्या अटारीतून दिल्लीत जाणाऱ्या समझौता एक्सप्रेस ट्रेनमध्ये एका पाकिस्तानी महिलेला गुरुवारी जालंधर पोलिसांनी अटक केलीय.

Jul 31, 2015, 12:08 PM IST

भाड्याच्या घरात राहणाऱ्यांनाही मिळणार सहज पासपोर्ट

भाड्याच्या घरांत राहणाऱ्या नागरिकांना पासपोर्ट बनवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, परंतु आता मात्र हे थांबणार आहे. 

Jun 24, 2015, 11:54 AM IST

गुड न्यूज: आता पासपोर्ट काढणं होणार आणखी सोप्प!

आता पासपोर्ट काढणं आणखी सोपं होणार आहे... पासपोर्ट काढताना पोलीस व्हेरिफिकेशनचा वेळ कमी लागावा यासाठी मुंबई पोलिसांनी 'पोलीस व्हेरिफिकेशन एसएमएस' ही नवी सुविधा सुरू केलीय. 

Jul 24, 2014, 08:31 PM IST

पासपोर्ट मिळवण्याच्या कटकटीतून सुटका!

पासपोर्ट बनविणं किंवा रिन्यू करणं म्हणजे डोक्याला ताप... असाच तुमचाही आत्तापर्यंतचा अनुभव असेल. पण, आता या व्यवस्थेत सुधार करण्यात येतोय. 

Jul 4, 2014, 05:47 PM IST

अमेरीकेत `अॅलिक आयदा`ला प्रवेश बंदी

जगाची महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरीकेबाबत एक विचित्र असा दावा एका फ्रेंच महिलेनं केला आहे.

Apr 28, 2014, 11:10 AM IST

१६ वर्षानंतर भाऊ भेटल्याने भारतीय महिलेचा `हार्ट अटॅक`नं मृत्यू

एका भारतीय महिलेचा लाहोर रेल्वे स्थानकावर हृद्यविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यु झाला.

Apr 15, 2014, 08:00 PM IST

सोनिया गांधींचा अमेरीकेला पासपोर्ट देण्यास नकार

अमेरीकेत सोनिया गांधी यांनी १९८४च्या शीखविरोधी दंगली बाबत सुरू असलेल्या एका प्रकरणात साक्षीचे पुरावे म्हणून स्वत:चे पारपत्र(पासपोर्ट)ची प्रत जमा करण्यास नकार दिला आहे.

Apr 8, 2014, 05:20 PM IST