पोलीस

टोळक्याचा धुडगूस सुरू होता... आणि नागरिक पाहात राहिले!

नाशिकच्या पंचवटी परिसरात मंगळवारी मध्यरात्री टोळक्याने लाठ्या-काठ्या धारधार शस्त्र घेऊन दहशत माजवीत १५ ते २० गाड्यांची तोडफोड केली. एक दीड तास गुंडांचा धुडगूस सुरु असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

May 16, 2017, 08:37 PM IST

पोलीस अधीक्षक वनिता साहूंची आयडीयाची कल्पना

भंडारा जिल्ह्यातल्या गावागावांमध्ये सध्या अचानक पोलीस येऊन धडकतात..... मग ग्रामस्थांची थोडी घाबरगुंडी उडते.... पण हे पोलीस ग्रामस्थांच्या मदतीला पोहोचलेले असतात.... भंडा-यातल्या पोलीस अधीक्षक वनिता साहू यांनी एक भन्नाट आयडिया काढलीय..... पाहुया काय आहे त्यांची ही आयडिया..... 

May 16, 2017, 06:39 PM IST

CM ना उस्मानाबादेत दाखवले काळे झेंडे, आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर आले असताना त्यांना शेतकरी प्रश्नावर युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

May 13, 2017, 12:41 PM IST

पोलिसाविरोधातच दरोड्याचा गुन्हा दाखल

पोलिसाविरोधातच दरोड्याचा गुन्हा दाखल

May 12, 2017, 06:06 PM IST

दारू अड्ड्यावरील विक्रेत्यांचा पोलिसांवर हल्ला

 अमरावतीत वडाली भागात परिहारपूरा भागात सुरु असलेल्या अवैध दारू अड्ड्यावर धाड़ टाकण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दारू विक्रेते आणि त्यांच्या सहका-यांनी हल्ला चढवला. 

May 5, 2017, 04:38 PM IST

बिहारमध्ये दारूबंदी असताना जप्त दारुवर पोलिसांचा डल्ला, दोघांना अटक

बिहारमध्ये दारूबंदी असताना जप्त केलेल्या दारूवर पोलीसच डल्ला मारत असल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणी पोलीस संघटनेचे अध्यक्ष निर्मल सिंग आणि एक सदस्य शमशेर सिंग यांना अटक करण्यात आली आहे.

May 4, 2017, 11:16 PM IST

गडचिरोली नक्षली कारवायांत वाढ, तिघे पोलीस जवान जखमी

जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भामरागड तालुका गेले ४८ तास नक्षल्यांच्या कारवायांनी हादरला आहे. 

May 4, 2017, 09:32 PM IST

महाराष्ट्र केसरी विजय चौधरींना अखेर सरकारी नोकरी

महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांची अखेर पोलीस उपअधिक्षक पदावर निय़ुक्ती झालीय.

May 3, 2017, 06:52 PM IST

स्कॉटलंड यार्ड पोलिसांना लाजवणारा मुंबई पोलिसांचा कारनामा...

स्कॉटलंड यार्ड पोलिसांनाही लाजवेल, असा कारनामा मुंबई पोलिसांनी करून दाखवलाय. बहुचर्चित लखन भय्या हत्याकांडातला प्रमुख आरोपी शैलेंद्र ऊर्फ पिंकी पांडे 2014 पासून फरार होता. मुंबई हायकोर्टानं कानउघाडणी केल्यानंतर, अवघ्या आठवडाभरात पोलिसांनी त्याला अटक केली. 

Apr 28, 2017, 04:00 PM IST

मुंबई पोलीस भरतीची वेगळीच चर्चा, पाहा नेमकं चाललंय तरी काय?

पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना सध्या मैदानी चाचणीपेक्षा वेगळ्याच चिंतेने ग्रासलंय. मुंबईतील पोलीस भरती केंद्रांवर नेमकं चाललंय तरी काय, एक रिपोर्ट.

Apr 26, 2017, 12:03 AM IST