दूधामुळे कॅन्सरचा धोका? संशोधनातून धक्कादायक खुलासे
पाहा काय आहे संशोधकांचं म्हणणं...
Feb 27, 2020, 09:04 AM ISTआता गुगल देणार ब्रेस्ट कॅन्सरची माहिती?
ब्रेस्ट कॅन्सरची चाचणी केल्यानंतरही, डॉक्टर २० टक्के प्रकरणांची ओळख करण्यात चूक करत असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे.
Jan 7, 2020, 06:53 PM IST'या' कारणामुळे आयुषमान खुरानाची पत्नी म्हणतेय, F*#k कॅन्सर...
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला कॅन्सरचं निदान झाल्याचं सांगितलं होतं.
Nov 29, 2018, 11:30 AM ISTकेमोथेरपीशिवाय ब्रेस्ट कॅन्सरवर मात शक्य ?
स्त्रियांमध्ये प्रामुख्याने आढळणारा एक कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर.
Aug 6, 2018, 01:59 PM ISTब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी महिलांंनो 'हे' व्हिटॅमिन सांभाळा !
आजकाल कॅन्सरचा धोका वाढत आहे.
Jul 12, 2018, 08:13 PM ISTअंड्याचा 'हा' भाग ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करायला फायदेशीर !
कॅन्सर जडण्यामागे अनेक कारणं कारणीभूत असली तरीही त्यापासून बचाव करण्यासाठी काही खबरदारी घेणं आवश्यक आहे. आहारात, व्यायामात केलेले बदल कॅन्सरचा धोका कमी करण्यास फायदेशीर ठरतात.
Feb 2, 2018, 07:13 PM ISTठाण्यात मोफत मॅमोग्राफी टेस्टची सोय
ठाणे महापालिकेतर्फे ब्रेस्ट कॅन्सरची विनामूल्य तपासणीची सोय खुली करण्यात आली आहे.
Nov 1, 2017, 04:18 PM ISTब्रेस्ट कॅन्सर आणि योग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 15, 2017, 06:01 PM ISTब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठीचे 5 उपाय
हल्ली महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढत चालले आहे. ब्रेस्टमध्ये एका विशिष्ट प्रकारची गाठ तयार होते. तसेच केवळ महिलांनाच नव्हे तर पुरुषांनाही हा आजार होऊ शकतो. कॅन्सर होणे पूर्णपणे रोखू शकत नाहीत मात्र काही उपायांनी कॅन्सरचा धोका कमी करु शकतो.
Oct 10, 2016, 04:29 PM ISTसाध्वी प्रज्ञाला ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारासाठी जामीनाची मागणी
साध्वी प्रज्ञाला ब्रेस्ट कॅन्सर आहे, तिला शस्त्रक्रियेची गरज असल्याचं कारण तिच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टाला दिले आहे
Aug 21, 2016, 06:07 PM ISTब्रेस्ट कॅन्सर जनजागृतीसाठीच्या मॅरेथॉनमध्ये अभिनेत्री काजोल सहभागी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 1, 2016, 10:10 AM ISTचॅरीटीसाठी रग्बी टीमच्या महिला खेळाडू न्यूड होऊन फोटोशूट
लीव्हरपूल युनिवर्सिटीच्या रग्बी टीमच्या महिला खेळाडूंनी ब्रेस्ट कँन्सरच्या चॅरटीसाठी पैसा गोळा करण्यासाठी एक अनोखा प्रकार केला आहे. टीमच्या खेळाडूंनी पैसा जमा करण्यासाठी एक कॅलेंडर तयार केले आहे त्यात त्या विना कपड्याच्या दिसल्या आहेत.
Nov 20, 2015, 07:04 PM ISTया तरूणीला सांगायचंय तरी काय?
भर रस्त्यात असा गाऊन ओपन करून या तरूणीला लोकांना सांगायचंय तरी काय, ही तरूणी दिल्ली शहरातील अनेक महत्वाच्या ठिकाणी फिरतेय. समोरून येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा धक्का बसतोय.
Oct 28, 2014, 11:55 AM IST