भारत विरुद्ध न्यूझीलंड

IND vs NZ: विराटचा संघर्ष सुरुच, बोल्टचं स्वप्न पूर्ण!

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताने निराशाजनक कामगिरी केली आहे.

Feb 23, 2020, 07:05 PM IST

IND vs NZ: इशांत शर्माकडून झहीर खानच्या रेकॉर्डची बरोबरी

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताने निराशाजनक कामगिरी केली.

Feb 23, 2020, 06:22 PM IST

टेस्ट सीरिजआधी टेलर म्हणतो, 'बुमराह नाही तर हा बॉलर धोकादायक'

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या टेस्ट सीरिजला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे.

Feb 19, 2020, 04:01 PM IST

IND vs NZ: पहिल्या टेस्टसाठी मैदानात उतरताच टेलर करणार विश्वविक्रम

भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये मैदानात उतरताच न्यूझीलंडचा रॉस टेलर विश्वविक्रम करणार आहे.

Feb 17, 2020, 11:26 PM IST

IND vs NZ: भारताविरुद्धच्या टेस्टसाठी न्यूझीलंडच्या टीमची घोषणा

भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी न्यूझीलंडने टीमची घोषणा केली आहे.

Feb 17, 2020, 04:42 PM IST

न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात अग्रवाल-पंत चमकले

मयंक अग्रवाल, ऋषभ पंतची अर्धशतकं

Feb 16, 2020, 07:44 PM IST

IND vs NZ: 'व्हाईट वॉश' झाल्यावर विराट म्हणतो, 'ही चूक झाली'

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ५ विकेटने पराभव झाला.

Feb 11, 2020, 09:55 PM IST

IND vs NZ: राहुल-नीशम मैदानातच एकमेकांना भिडले

न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यामध्ये भारताचा ५ विकेटने पराभव झाला. 

Feb 11, 2020, 09:19 PM IST

IND vs NZ: केएल राहुल 'द्रविड'च्या पंगतीत, विराटलाही मागे टाकलं

केएल राहुलने विकेट कीपिंगला सुरुवात केल्यापासून त्याची तुलना राहुल द्रविडशी होऊ लागली आहे.

Feb 11, 2020, 06:40 PM IST

IND vs NZ: विराटचा ५ वर्षांमधला 'निच्चांक', कामगिरी ढासळली

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ५ विकेटने पराभव झाला.

Feb 11, 2020, 06:08 PM IST

IND vs NZ: वनडे क्रिकेटमधली बुमराहची सगळ्यात वाईट कामगिरी

जसप्रीत बुमराहची कामगिरी चिंतेचा विषय

Feb 11, 2020, 05:07 PM IST

IND vs NZ: कोहलीच्या नेतृत्वार 'डाग', ३१ वर्षात पहिल्यांदाच...

टी-२० सीरिजमध्ये भारताविरुद्धच्या ५-०ने झालेल्या पराभवाचा बदला न्यूझीलंडने वनडे सीरिजमध्ये घेतला आहे.

Feb 11, 2020, 04:01 PM IST

न्यूझीलंडकडून टी-२० पराभवाचा बदला, वनडेमध्ये भारत 'व्हाईट वॉश'

टी-२० सीरिजमध्ये ५-०ने झालेल्या व्हाईट वॉश पराभवाचा बदला न्यूझीलंडच्या टीमने वनडे सीरिजमध्ये घेतला आहे.

Feb 11, 2020, 03:30 PM IST

व्हाईट वॉश टाळण्यासाठी 'टीम इंडिया'मध्ये बदल, यांना संधी मिळणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातली तिसरी आणि शेवटची वनडे मॅच मंगळवारी खेळवण्यात येणार आहे.

Feb 10, 2020, 08:08 PM IST

टेस्ट सीरिजआधी रहाणे फॉर्ममध्ये, 'न्यूझीलंड-ए'विरुद्ध शतक

न्यूझीलंडमध्ये भारतीय क्रिकेटपटूंची शानदार कामगिरी

Feb 10, 2020, 06:19 PM IST