भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

भारताचा विजयाचा हिरो शार्दुल ठाकूरसाठी विराटचं मराठीमध्ये ट्विट

रोमांचक मॅचमध्ये भारताचा विजय, सीरिजही जिंकली

Dec 23, 2019, 04:19 PM IST

रोहित-विराटलाही हाच न्याय लावाल का? सेहवागचा संतप्त सवाल

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातली निर्णायक वनडे मॅच २२ डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे.

Dec 20, 2019, 06:08 PM IST

पोलार्डसोबत फोटो शेयर केल्यानंतर विराटचा चहलवर निशाणा

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातली तिसरी वनडे २२ डिसेंबरला कटकमध्ये खेळवण्यात येणार आहे.

Dec 20, 2019, 04:51 PM IST

भारताकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा, सीरिजमध्ये पुनरागमन

दुसऱ्या वनडेमध्ये भारतीय टीमने वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवला आहे. भारताने ठेवलेल्या ३८८ रनचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा २८० रनवर ऑलआऊट झाला आहे. कुलदीप यादवची हॅट्रिक आणि इतर भारतीय बॉलरच्या चोख कामगिरीमुळे भारताला सहज विजय मिळवता आला. भारताकडून कुलदीप आणि मोहम्मद शमीला प्रत्येकी ३-३ विकेट मिळाल्या. तर रवींद्र जडेजाला २ आणि शार्दुल ठाकूरला १ विकेट मिळाली.

Dec 18, 2019, 09:29 PM IST

कुलदीप यादवचा विक्रम! दुसरी हॅट्रिक घेणारा पहिला भारतीय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये कुलदीप यादवने विक्रमाला गवसणी घातली आहे.

Dec 18, 2019, 08:56 PM IST

भारताने वेस्ट इंडिजच्या बॉलरना लोळवलं, रोहित-राहुलचं शतक

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारतीय बॅट्समननी तडाखेबाज खेळी केली आहे. 

Dec 18, 2019, 05:29 PM IST

१ मॅच ८ रेकॉर्ड! दीडशतकासोबतच रोहितचा विक्रमांचा पाऊस

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये रोहित शर्माने दीडशतकी खेळी केली.

Dec 18, 2019, 05:12 PM IST

दुसऱ्या वनडेमध्ये भारताची मजबूत सुरुवात, रोहित-राहुलची शतकं

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये भारताची मजबूत सुरुवात झाली आहे. 

Dec 18, 2019, 03:34 PM IST

टीम इंडियाला सीरिज वाचवण्याचं आव्हान, बुमराह पोहोचला मदतीला

ेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला.

Dec 17, 2019, 09:14 PM IST

'हे २ भारतीय माझा विक्रम मोडू शकतात', लाराचं भाकीत

ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने काहीच दिवसांपूर्वी पाकिस्तानविरुद्धच्या टेस्टमध्ये ३३५ रनची खेळी केली होती.

Dec 17, 2019, 05:32 PM IST

रन आऊटच्या वादावर कोहली भडकला, पोलार्ड म्हणतो योग्य झालं

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा ८ विकेटने पराभव झाला.

Dec 16, 2019, 05:08 PM IST

भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे बाहेर, या मुंबईकराला संधी

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये विजय मिळवल्यानंतर आता वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे. 

Dec 13, 2019, 10:32 PM IST

वनडे सीरिजआधी टीम इंडियाला आणखी एक धक्का

वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० सीरिज जिंकल्यानंतर टीम इंडियापुढे आता वनडे सीरिजचं आव्हान असणार आहे. 

Dec 13, 2019, 04:48 PM IST

तिसऱ्या टी-२०मध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय, सीरिजही खिशात

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय झाला आहे.

Dec 11, 2019, 10:59 PM IST

वानखेडेवर टीम इंडियाची तुफान फटकेबाजी, विंडीजपुढे मोठं आव्हान

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० मॅचमध्ये टीम इंडियाच्या बॅट्समननी तुफान फटकेबाजी केली आहे.

Dec 11, 2019, 09:01 PM IST