भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे बाहेर, या मुंबईकराला संधी

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये विजय मिळवल्यानंतर आता वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे. 

Dec 13, 2019, 10:32 PM IST

वनडे सीरिजआधी टीम इंडियाला आणखी एक धक्का

वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० सीरिज जिंकल्यानंतर टीम इंडियापुढे आता वनडे सीरिजचं आव्हान असणार आहे. 

Dec 13, 2019, 04:48 PM IST

तिसऱ्या टी-२०मध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय, सीरिजही खिशात

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय झाला आहे.

Dec 11, 2019, 10:59 PM IST

वानखेडेवर टीम इंडियाची तुफान फटकेबाजी, विंडीजपुढे मोठं आव्हान

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० मॅचमध्ये टीम इंडियाच्या बॅट्समननी तुफान फटकेबाजी केली आहे.

Dec 11, 2019, 09:01 PM IST

'हिटमॅन'चा विक्रम! रोहितच्या जवळपासही कोणी नाही

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या तिसऱ्या टी-२० मॅचला सुरुवात होताच रोहित शर्माच्या नावावर विक्रमाची नोंद झाली आहे.

Dec 11, 2019, 07:28 PM IST

तिसरी टी-२० : वेस्ट इंडिजने टॉस जिंकला, टीम इंडियात २ बदल

भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० मॅचमध्ये वेस्ट इंडिजने टॉस जिंकला आहे.

Dec 11, 2019, 07:13 PM IST

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजमधून धवन बाहेर, या खेळाडूला संधी

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजआधी टीम इंडियाला धक्का बसला आहे. 

Dec 11, 2019, 03:58 PM IST

टी-२० सीरिजचा फैसला मुंबईत, टीम इंडियाला इतिहास बदलावा लागणार

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातली तिसरी टी-२० मॅच उद्या मुंबईत खेळवली जाणार आहे.

Dec 10, 2019, 06:18 PM IST

म्हणून विराट स्टेडियममधल्या प्रेक्षकांवर भडकला

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला.

Dec 9, 2019, 09:21 PM IST

दोनच दिवसात विलियम्सकडून विराटचा बदला

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातली टी-२० सीरिज रोमांचक झाली आहे.

Dec 9, 2019, 04:47 PM IST

रोहित-विराटमध्ये विक्रमाची स्पर्धा, कोण मारणार बाजी?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा टी-२० सामना आज खेळवला जाणार आहे.

Dec 8, 2019, 11:11 AM IST

विंडिजविरुद्धचा दुसरा सामना आज, भारताला सीरिज जिंकण्याची संधी

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा सामना आज तिरुवनंतपूरममध्ये होणार आहे.

Dec 8, 2019, 09:43 AM IST

राहुलचा विक्रम, टी-२०मध्ये जलद हजार रन करणारा तिसरा खेळाडू

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा शानदार विजय झाला आहे

Dec 7, 2019, 01:25 PM IST

दणदणीत विजयानंतरही युवराज टीम इंडियावर संतापला

ेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला

Dec 7, 2019, 12:48 PM IST

चहल भारताचा सगळ्यात यशस्वी बॉलर, अश्विनशी बरोबरी

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला आहे.

Dec 7, 2019, 11:53 AM IST