भारत

ट्रंप यांनी केला मोदींना फोन, भारत आणि अमेरिकेत सहयोग वाढवणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर चर्चा केली. 'भारतीयांना त्यांनी स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोबतच ट्रंप यांनी म्हटलं की, दोन्ही देश चर्चा करुन एकमेकांचे सल्ले घेऊ.'

Aug 16, 2017, 03:38 PM IST

भारतीय रेल्वे देणार विमानाचा अनुभव

आता, लांब पल्ल्याच्या गाड्यांमधला प्रवास आता विमानांप्रमाणेच अधिक मनोरंजक होऊ शकतो. 

Aug 16, 2017, 11:39 AM IST

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान सरकारच्या वेबसाईट हॅक

१४ ऑगस्ट म्हणजेच पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस. याचदिवशी पाकिस्तानमधल्या तब्बल ५०० हून अधिक वेबसाईट हॅक झाल्याची माहिती आहे. 

Aug 15, 2017, 07:15 PM IST

Xiaomi Redmi Note 5Aचे फिचर्स- किंमत लिक

स्मार्टफोन कंपनी शाओमी लवकरच Redmi Note 5A हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे.

Aug 15, 2017, 05:02 PM IST

उलटा तिरंगा फडकावणाऱ्या भाजप खासदारावर टीकेची झोड!

आज देशभरात भारताचा ७१ स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय. याच दरम्यान, भाजपच्या एक खासदार मात्र उलटा तिरंगा फडकावल्यानं टीकेच्या धनी ठरल्यात.

Aug 15, 2017, 04:42 PM IST

टीम इंडियाने श्रीलंकेमध्ये फडकवला तिरंगा

भारतीय क्रिकेट टीमने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कँडीमध्ये ध्वजारोहण केलं आणि राष्ट्रगीत ही गायलं. भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेळेस ध्वजारोहण केलं.

Aug 15, 2017, 01:50 PM IST

'मेड इन चायना' तिरंग्यांचा भारतीय बाजारात उच्छाद!

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या आकारातल्या झेंड्यांची विक्री जोरदार सुरू आहे. परंतु, भारतीय तिरंग्याच्या विक्रीतही चीनचा दबदबा मार्केटवर दिसून येतोय.  

Aug 15, 2017, 01:15 PM IST

डोकलाम वादावर चीनचं एक पाऊल मागे...

गेल्या आठवड्यात मीडियाच्या माध्यमातून भारताला धमक्या देणारं चीन आता मात्र मागे हटायला तयार झालंय. 

Aug 15, 2017, 08:46 AM IST

कुलदीपची चपळाई, शमीची चूक सुधारली!

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि १७१ रन्सनं विजय झाला.

Aug 14, 2017, 09:32 PM IST

सचिनची ती भविष्यवाणी खरी ठरली!

श्रीलंकेविरुद्धची तिसरी टेस्ट भारतानं इनिंग आणि १७१ रन्सनी जिंकली.

Aug 14, 2017, 08:17 PM IST

वाघा बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीट सोहळा

वाघा बॉर्डरवर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला बीटिंग द रिट्रीट सोहळा मोठ्या दिमाखात सुरू आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभुमीवरही या सोहळ्याचे महत्त्व आहे. त्यामुळे दोन्ही देशातील नागरिकांचे लक्ष या दिमाखदार सोहळ्याकडे लागून राहिले आहे. भारताचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट तर पाकिस्तानचा १४ ऑगस्ट आहे. 

Aug 14, 2017, 07:39 PM IST

पाकिस्तानी गायिकेनं म्हणलं 'जन-गण-मन'

पाकिस्तान आज स्वतंत्रता दिवस साजरा करतोय तर भारत उद्या म्हणजेच १५ ऑगस्टला आपला स्वतंत्रता दिवस साजरा करेल.

Aug 14, 2017, 05:01 PM IST

मी मुलगी आहे, भारतीय आहे आणि भारतात मला सुरक्षित वाटते - हुमा कुरेशी

बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशी नुकतीच आपला आगामी सिनेमा 'पार्टीशन: 1947' च्या प्रमोशनसाठी दिल्लीला गेली होती. यावेळी तिने एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत हुमा म्हणाली, मी एक मुलगी आहे. भारतीय आहे आणि भारतात मला सुरक्षित वाटते.

Aug 13, 2017, 10:48 PM IST

पहिल्या डावात श्रीलंका १३५ धावांवर ऑलआऊट

भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा पहिला डाव १३५ धावांवर संपुष्टात आलाय. भारताने श्रीलंकेवर फॉलोऑन लादलाय.

Aug 13, 2017, 04:45 PM IST