भारत

अखेर, अदनान सामी झाला 'भारतीय'!

पाकिस्तानचा प्रसिद्ध गायक अदनान सामी याला अखेर भारताचं नागरिकत्व मिळालंय. १ जानेवारी २०१६ पासून अदनान 'भारतीय' होणार आहे.

Dec 31, 2015, 04:16 PM IST

...ही आहे भारताची पहिली महिला 'आर्यभट्ट'!


महिला 'आर्यभट्ट'

Dec 31, 2015, 11:56 AM IST

व्हिडिओ : भारताविरुद्ध हाफिज सईदच्या 'सायबर कटा'चा भांडाफोड!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या लाहोर भेटीनंतर हाफिज सईदनं भारताविरुद्ध 'सायबर' कट रचल्याचं समजतंय. 

Dec 29, 2015, 12:33 PM IST

नवी मुंबईत देशातलं पहिलं आयुर्वेदिक औषध रिसर्च सेंटर

नवी मुंबईत देशातलं पहिलं आयुर्वेदिक औषध रिसर्च सेंटर

Dec 29, 2015, 09:43 AM IST

तुमच्या तळहातावर इंग्रजीतील हे अक्षर दिसले तर तुम्ही लकी आहात.

 त्वरित तुमचा हात पाहा तुमच्या तळहाताच्या मध्यावर इंग्रजीतील 'M' अक्षर तर नाही ना... असल्यास तुम्ही खूप लकी आहात. 

Dec 28, 2015, 06:38 PM IST

'भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश एकत्र येऊन अखंड भारत तयार होईल '

भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश हे तीन भविष्यात एकत्र येऊन एक दिवस अखंड भारत तयार होईल असा दावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी केलाय. 

Dec 27, 2015, 11:17 AM IST

पंतप्रधान मोदींची 'बर्थ डे डिप्लोमसी' भारत-पाक संबंधांच्या पथ्यावर?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आकस्मिक पाकिस्तान भेटीमुळं सर्वांनाच धक्का बसलाय. पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या वाढदिवशी मोदींनी त्यांची भेट घेतली. मोदी-शरीफ भेटीचं उभय देशांतून स्वागत होत असताना, शिवसेनेनं मात्र त्यावर नाकं मुरडलंय.

Dec 26, 2015, 09:45 AM IST

मोदी पाक भेटीवर काँग्रेसचा खोचक सवाल, संबंधांकडे पर्यटन म्हणून पाहू नका?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला अचनाक भेट देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. काँग्रेसनं मात्र या भेटीबाबत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. 

Dec 25, 2015, 09:05 PM IST

नरेंद्र मोदींचे पाकिस्तानात पाऊल, शरीफ यांची घेतली गळाभेट

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवले। यावेळी त्यांनी लाहोर विमानतळावर नवाझ शरीफ यांची भेट घेतली. नंतर दोघांची गळाभेट झाली.

Dec 25, 2015, 05:48 PM IST

भारत आणि रशिया यांच्यात मैत्रीचं नवं पर्व

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौ-याचा दुसरा दिवस थोडा खास राहिला.. कारण भारत आणि रशिया या दोन मित्र राष्ट्रांत मैत्रीचं नवं पर्व सुरु झालंय.. भारत आणि रशिया यांच्यातली 16 वी वार्षिक परिषद पार पडली.. 

Dec 25, 2015, 10:24 AM IST

व्हिडिओ : रशियात पंतप्रधान मोदी राष्ट्रगीताला स्तब्ध उभं राहणंच विसरले!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बुधवारी मॉस्कोमध्ये शानदार स्वागत करण्यात आलं. यावेळी, राष्ट्रगीत सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी चालतच राहिलेले दिसले.

Dec 24, 2015, 08:52 AM IST

२०१६ मधील भारताच्या क्रिकेट सामन्याचं वेळापत्रक

२०१५ हे वर्ष भारतीय टीमसाठी मध्यम ठरला. वर्षाच्या शेवटी झालेल्या मालिकेत भारताने वनडे आणि टी-२० गमावली पण टेस्टमध्ये विजय मिळवत भारताने दुसरा क्रमांक गाठला आहे.

Dec 23, 2015, 06:34 PM IST