भारताचा मोस्ट वॉन्टेड सईद राजस्थानच्या सीमेवर
भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईद हा पाकिस्तानात असल्याची माहिती पुढे आली आहे. मुंबईच्या 26/11 हल्ल्यातील मास्टरमाईंड हाफिज सईदला जैसलमैर बॉर्डरजवळ संशयितरित्या फिरताना पाहिले गेले आहे.
Jul 4, 2014, 12:01 PM ISTइराकमध्ये केरळच्या 46 नर्स फसल्यात
इराकमधील तिकरित शहरात एका हॉस्पीटलमध्ये 46 भारतीय नर्सना दहशतवाद्यांनी बंद केले आहे. आयएसईएस (इस्लामिक स्टेट ऑफ इराक)ने एक बस बाहेर काढण्यासाठी पाठविली होती. मात्र, या बसमध्ये बसण्यास नकार दिलाय.
Jul 3, 2014, 02:31 PM ISTभारतात बलात्काराचे दररोज 92 गुन्हे
भारतात प्रत्येक दिवशी बलात्काराचे 92 गुन्हे दाखल होतात.
Jul 2, 2014, 05:35 PM ISTचीनचा अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीरवर दावा
चीनची दुहेरी चाल पुन्हा एकदा समोर आलीय. एकीकडे चीन नव्या सरकारशी मैत्रीचा हात पुढे करतंय तर दुसरीकडे ड्रॅगननं अरुणाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरचा एक मोठा हिस्सा आपल्या नकाशामध्ये दाखवलाय.
Jun 28, 2014, 09:04 PM ISTभारताचा भूभाग चीनच्या नकाशात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 04:52 PM ISTअॅपलचा स्वस्तातला आयपॉड भारतात दाखल
अॅपलचे प्रोडक्टस महाग असल्याने अॅपल प्रेमींना त्या वस्तू वापरता येत नाहीत. मात्र, आता अशाच ग्राहकांसाठी खूशखबर आहे.
Jun 28, 2014, 04:48 PM ISTभारतात 14 लाख चिमुरडे शिक्षणापासून वंचित
भारताचा विकास झपाट्यानं होत असल्याचे विविध आकडे सांगत असले तरी देशातील मूलभूत समस्या मात्र कायम असल्याचंच संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानं समोर आणलंय.
Jun 28, 2014, 01:29 PM ISTएलजीचा प्रिमियम 'G3' लवकरच भारतात!
नवी दिल्लीः कोरिया कंपनी एलजीचा प्रिमियम फोन G3 या महिन्यात 27 तारखेला आशियामध्ये लॉन्च होणार आहे. अजूनपर्यंत या फोनची विक्री कोरियामध्ये होत होती. मात्र फोनसाठी लोकांची मागणी पाहून कंपनीनं सगळीकडे हा फोन उतरवण्याचं ठरवलं आहे.
Jun 24, 2014, 07:26 PM ISTभूतान आणि भारताची बाह्य-अंतर्गत ऊर्जा सुरक्षा
नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत येऊन तीन आठवडे होता आहेत तोच ते स्वतः भूतान दौर्यावर गेले. एवढ्या तातडीने परदेश दौर्यावर जाण्याचे कारण काय? आणि त्यातही त्यांनी भूतानचीच निवड का केली?
Jun 21, 2014, 12:38 PM IST