महाग

सणासुदीच्या दिवसांत भाज्या महागल्या

सणासुदीच्या दिवसांत भाज्या महागल्या

Jun 17, 2015, 09:43 PM IST

उद्यापासून, मुंबईकरांचं जगणं होणार महाग...

एप्रिल महिन्यापासून मुंबईकर आणि उपनगरांतील प्रवाशांच्या खिशावर जबरदस्त ताण पडणार आहे. 

Mar 31, 2015, 09:56 AM IST

रेल्वेचं प्लॅटफॉर्म तिकीटही महागलं

रेल्वेचं प्लॅटफॉर्म तिकीटही महागलं

Mar 18, 2015, 10:07 AM IST

पाहा... काय होणार स्वस्त; काय महाग

आता, तुम्ही हॉटेलमध्ये खायला किंवा फिरायला गेलात, तर तुमचा खर्च निश्चितच वाढणार आहे. 

Feb 28, 2015, 01:13 PM IST

टीव्ही, एसी, वॉशिंग मशीन, फ्रीज महागणार

तुमच्या रोजच्या जीवनात आवश्यक भाग बनलेल्या काही इलेक्ट्रीत तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किंमतीत वाढ होणार आहे. केंद्र सरकारने टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, वातानुकूलित यंत्र आदींसाठी दिलेली उत्पादन शुल्क सवलत मागे घेतल्याने या वस्तूही महागणार आहेत.

Jan 9, 2015, 02:59 PM IST

पुढील वर्षी रेल्वे भाडं महागण्याची शक्यता

पुढील वर्षाच्या सुरवातीपासूनच रेल्वेचा प्रवास महाग होण्याची शकत्या आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१५च्या फेब्रूवारी महिन्यातील होणाऱ्या रेल्वे बजेटमध्ये उर्जेच्या दराचा खर्च भरून काढण्यासाठी हा खर्च रेल्वे प्रवाशांकडून भरून काढला जाण्याची शक्यता आहे.

Dec 14, 2014, 04:24 PM IST

रेल्वेच्या तत्काल प्रवासासाठी 'बुरे दिन'

रेल्वेच्या तात्काळ सेवेसाठी तुम्हाला आणखी पैसे मोजावे लागणार आहेत. दलालांना थोपवण्यासाठी हे पाऊल उचलल्याचा दावा रेल्वेने केला असला, तरी या उपाययोजनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागू शकते.

Oct 3, 2014, 09:07 AM IST

अर्थसंकल्पात काय स्वस्त, काय महाग?

देशात महागाईचे आव्हान असून त्यावर विचार करण्यात येत असून ही महागाई कशी कमी करता येईल, यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या अर्थसंकल्पातून विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. सबका साथ, सबका विकास, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. त्याचवेळी काय स्वस्त आणि काय महाग असेल, यावर एक नजर.

Jul 10, 2014, 01:16 PM IST

पावसामुळे कांद्याचंही उत्पादन घटणार

संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे सर्वच शेती मालावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. यात कांदा पीक देखील धोक्यात आले आहे.

Jun 30, 2014, 05:36 PM IST

साखरेचा भाव 60 रूपयांनी कडाडला

साखरेचा भाव क्विंटलमागे 60 रूपयांनी वाढला आहे. सरकारकडून साखरेवर आयात शुल्क वाढवण्यात आलं आहे, हे शुल्क 40 टक्क्यांनी वाढवण्यात आलं आहे. 

Jun 24, 2014, 11:54 AM IST

मोबाईलवर गप्पा आता होणार कमी

मोबोईलवर आरामात गप्पा मारणाऱ्या लोकांसाठी आता बोलणे महागात पडणार आहे.

Apr 19, 2014, 02:05 PM IST

पहा जगातील सर्वात महागडी बाईक

जरा हटके लूकची बाईक आपल्याकडे पण हवी असे प्रत्येकालाच वाटत असते. आणि म्हणून की काय, जगभर प्रसिद्ध असणा-या हार्ले डेविडसन कंपनीने एक शानदार बाईक बाजारात आणली आहे.

Feb 23, 2014, 12:41 PM IST

मर्सिडीज बेंझ पेक्षा हा ‘वजीर’ महाग!

मर्सिडीज बेंझ गाडीलाही अकलूजच्या घोडेबाजारानं मागं टाकलंय. या घोडेबाजारात एक ४० लाखांचा घोडा दाखल झालाय. या घोड्याला पाहण्यासाठी राज्यातले नाही तर देशातले प्राणी प्रेमी दाखल झालेत.

Nov 17, 2013, 08:10 PM IST