महिला

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे गर्भवती महिलेची खाटेवरुन फरपट

 रस्त्याची दुरावस्था झाल्यानं गावापर्यंत रुग्णवाहीका जात नाही.

Sep 26, 2020, 07:13 PM IST

प्रसुतीपूर्व आणि प्रसुतीनंतर महिलांनी अशी घ्या काळजी

विविध मुदद्यांवर स्त्रीरोगतज्ज्ञांशी चर्चा करणे महत्वाचे

Sep 25, 2020, 04:09 PM IST

महिलेच्या पोटातून काढला ११ किलोचा ट्यूमर

चेंबूर येथील झेन मल्टीस्पेशालिटी रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

Sep 20, 2020, 06:23 PM IST

नाओमी ओसाकानं पटकावलं US Open 2020 चं जेतेपद

अझरेंकाचं स्वप्न भंगलं.... 

Sep 14, 2020, 07:44 AM IST

१३ लाख रुपये किमतीची लक्झरी हँडबॅग, या कारणामुळे करावी लागली नष्ट

 एका महिलेने स्वत:साठी १९,००० अमेरिकन डॉलरची ( सुमारे १३ लाख रुपये) एक लक्झरी बॅग (Imported Handbag) आयात करत खरेदी केली, परंतु ती बॅग ही महिला वापरु शकली नाही.  

Sep 5, 2020, 08:51 AM IST

राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात मोठी वाढ

राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात मोठी वाढ झालीय. सीआयडीच्या वार्षिक अहवालात ही धक्कादायक आकडेवारी समोर आलीय.  

Sep 5, 2020, 07:16 AM IST

'गौरी गणपतीचे सणाला गं बहिणी यंदा नको येव माहेराला'

हा व्हिडिओ एकदा पाहाच.... 

 

Aug 25, 2020, 01:16 PM IST

महिलांना मासिक पाळीच्या काळात रजा देण्याचा नावाजलेल्या कंपनीचा निर्णय

दैनंदिन जीवनातही या कंपनीबाबत बरीत चर्चा असते.... 

Aug 10, 2020, 03:19 PM IST

IPL इतिहास : क्रिकेटच्या महासंग्रामाला जबर हादरा देणाऱ्या 'या' महिला माहितीयेत?

त्यांच्याभोवती असणाऱ्या वादाच्या वर्तुळानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या

Aug 7, 2020, 06:22 PM IST

दूध भुकटी आदिवासी मुले, महिलांना मोफत देणार - मुख्यमंत्री

दूध भुकटी ही पॅकिंग करून अमृत आहार योजनेतील ६ लाख ५१ हजार मुलांना आणि १ लाख २१ हजार गरोदर, स्तनदा मातांना मोफत देण्याचा निर्णय  घेण्यात आला

Aug 6, 2020, 10:53 AM IST

LoC भागात गस्तीसाठी पहिल्यांदाच 'Rifle Women' तैनात

देशाच्या संरक्षणारासाठी 'ती' सज्ज.... 

 

Aug 4, 2020, 06:52 PM IST

लॉकडाऊन : सार्वजनिक स्वच्छतागृहांत गर्भवती महिलेची प्रसूती

परिस्थितीवर मात करत दिला बाळाला जन्म 

May 21, 2020, 01:48 PM IST

...अशी झाली कोरोना पॉझिटीव्ह महिलांची प्रसूती

गरोदर महिलांना भेडसावणारी भीती...

May 14, 2020, 09:15 PM IST