राज्य सरकारच्या परिपत्रकाला रेल्वेचा प्रतिसाद नाही, महिलांचा लोकल प्रवास मुहूर्त हुकला
महिलांना लोकलमधून प्रवास करता येईल, असे परिपत्रक राज्य सरकारने आज काढले आहे. मात्र, लोकल सेवा आज सुरु झालेली नाही.
Oct 17, 2020, 12:01 PM ISTघटस्थापनेच्या मुहुर्तावर रेल्वेकडून महिलांकरता मोठी घोषणा
प्रवासाबाबत महिलांकरता मोठी बातमी
Oct 16, 2020, 06:01 PM ISTwomen safety : '.... तर त्या सर्व महिलांना शस्त्र देता येतील का?'
पाहा कोणी उचलून धरला हा मुद्दा
Oct 6, 2020, 08:09 PM ISTकोळी महिलांना 'मनसे पॅटर्न'नं मिळाला न्याय
अवघ्या चोवीस तासांत केली कारवाई
Oct 6, 2020, 04:38 PM ISTबलात्काराच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट, काँग्रेसकडून तीव्र निषेध
उत्तर प्रदेशमधील हाथरसमधील बलात्काराच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. नोएडा फ्लायवेवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे.
Oct 1, 2020, 01:45 PM ISTउत्तर प्रदेश : बलरामपूरमध्ये सामूहिक बलात्कारानंतर तरुणीचा मृत्यू, दोघांना अटक
हाथरस येथील १९ वर्षीय गरीब तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि खून केल्याबद्दल देशभरात संताप व्यक्त होत असताना आणखी एक धक्कादायक घटना.
Oct 1, 2020, 07:32 AM ISTरस्त्याच्या दुरावस्थेमुळे गर्भवती महिलेची खाटेवरुन फरपट
रस्त्याची दुरावस्था झाल्यानं गावापर्यंत रुग्णवाहीका जात नाही.
Sep 26, 2020, 07:13 PM ISTप्रसुतीपूर्व आणि प्रसुतीनंतर महिलांनी अशी घ्या काळजी
विविध मुदद्यांवर स्त्रीरोगतज्ज्ञांशी चर्चा करणे महत्वाचे
Sep 25, 2020, 04:09 PM ISTमहिलेच्या पोटातून काढला ११ किलोचा ट्यूमर
चेंबूर येथील झेन मल्टीस्पेशालिटी रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
Sep 20, 2020, 06:23 PM IST१३ लाख रुपये किमतीची लक्झरी हँडबॅग, या कारणामुळे करावी लागली नष्ट
एका महिलेने स्वत:साठी १९,००० अमेरिकन डॉलरची ( सुमारे १३ लाख रुपये) एक लक्झरी बॅग (Imported Handbag) आयात करत खरेदी केली, परंतु ती बॅग ही महिला वापरु शकली नाही.
Sep 5, 2020, 08:51 AM ISTराज्यात महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात मोठी वाढ
राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात मोठी वाढ झालीय. सीआयडीच्या वार्षिक अहवालात ही धक्कादायक आकडेवारी समोर आलीय.
Sep 5, 2020, 07:16 AM ISTडॉक्टरांचा निष्काळजीपणा! ऑपरेशन दरम्यान महिलेच्या पोटात राहिला टॉवेल
डॉक्टरांवर होणार कायदेशीर कारवाई
Aug 27, 2020, 05:14 PM IST'गौरी गणपतीचे सणाला गं बहिणी यंदा नको येव माहेराला'
हा व्हिडिओ एकदा पाहाच....
Aug 25, 2020, 01:16 PM IST