युवराज सिंग

आजच्याच दिवशी युवराजने केला होता 'तो' विश्वविक्रम

युवराजच्या विक्रमाला १२ वर्ष पूर्ण

Sep 19, 2019, 02:58 PM IST

रोहित शर्माच्या निशाण्यावर युवराजसह ३ खेळाडूंची रेकॉर्ड

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये ५ शतकं मारून विश्वविक्रम करणाऱ्या रोहित शर्माला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये आणखी एक रेकॉर्ड करण्याची संधी आहे. 

Aug 13, 2019, 06:40 PM IST

'रायुडूला मिळालेल्या वागणुकीमुळे निराश झालो'; युवराजची खंत

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का लागला. 

Jul 14, 2019, 09:58 PM IST

World Cup 2019 : युवराज म्हणतो, 'टीम इंडियाला चौथ्या क्रमांकाचा बॅट्समन सापडला'

वर्ल्ड कपच्या सुरुवातीच्या काही मॅचसाठी केएल राहुल चौथ्या क्रमांकावर आला

Jul 2, 2019, 08:54 PM IST

World Cup 2019 : शाकीब अल हसनचा विक्रम, युवराजचा रेकॉर्ड मोडला

अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या बांगलादेशच्या शाकिब अल हसनने विक्रमाला गवसणी घातली आहे.

Jun 25, 2019, 07:29 PM IST

धोनीवर टीका करणाऱ्या आपल्या वडिलांबद्दल युवराज म्हणतो...

भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Jun 11, 2019, 05:26 PM IST

रक्ताच्या उलट्या होत असताना देखील तो खेळला, आणि जिंकवलं

युवराजने २०११ च्या वर्ल्डकपमध्ये ऑलराऊंड कामगिरी केली.

Jun 10, 2019, 08:36 PM IST

युवराज सिंगने म्हटलं, या एका गोष्टीची खंत नेहमी राहिल

युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आपल्या निवृत्तीची घोषणा करताना त्याला अश्रू अनावर झाले होते. त्याने यादरम्यान सर्वांचे आभार मानले. यादरम्यान युवराजने एक खंत व्यक्त केली.

Jun 10, 2019, 03:44 PM IST

क्रिकेटमधून निवृत्तीनंतर युवराज सिंग करणार हे काम

युवराज सिंगचा क्रिकेटला बाय-बाय, आता करणार समाजसेवा

Jun 10, 2019, 02:49 PM IST

क्रिकेटविश्वाला युवराजचा रामराम?

 चाहत्यांमध्ये निराशेचं वातावरण 

Jun 10, 2019, 01:05 PM IST

युवराज सिंगचा निवृत्तीचा विचार, या टी-२० लीगमध्ये खेळण्याची शक्यता

भारताचा स्टार क्रिकेटपटू युवराज सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याबाबत गंभीर विचार करत आहे.

May 19, 2019, 11:00 PM IST

IPL 2019: विजयानंतरच्या पार्टीमध्ये रोहितने युवराजचा गळा आवळला

आयपीएलच्या १२व्या मोसमात मुंबई चॅम्पियन ठरली. अत्यंत रोमांचक अशा फायनलमध्ये मुंबईने शेवटच्या बॉलवर चेन्नईचा १ रनने पराभव केला.

May 13, 2019, 04:29 PM IST

IPL 2019 : चेन्नईविरुद्धच्या फायनलमध्ये रोहित 'हुकमी एक्का' मैदानात उतरवणार?

आयपीएल २०१९ च्या फायनलला थोड्याच वेळात हैदराबादमध्ये सुरुवात होणार आहे.

May 12, 2019, 05:30 PM IST

IPL 2019: मुंबईची मोठी धावसंख्या, बंगळुरूला विजयासाठी १८८ रनची गरज

बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईने मोठी धावसंख्या उभारली आहे.

Mar 28, 2019, 10:02 PM IST