रायपूर

IND vs AUS 4th T20I : 3.16 कोटींची थकबाकी...! भारत-ऑस्ट्रेलिया सामना 'जनरेटवर', पाहा नेमकं कारण काय?

No Electricity At Raipur's stadium : रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर जनरेटरच्या मदतीने शुक्रवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील (IND vs AUS 4th T20I) चौथ्या टी-ट्वेंटी सामन्याचं आयोजन केलं गेलंय. त्याचं कारण काय? पाहुया...

Dec 1, 2023, 07:26 PM IST

Woman Viral Video : Dhirendra Krishna यांना बघून महिलेला जगाचा विसर, मिठी मारली, किस केलं अन्…Video Viral

Dhirendra Krishna Shastri Viral Video : बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींना बघून एका महिलेला जगाचा विसर पडला. तिने सर्व समर्थकांसमोरच धीरेंद्र शास्त्रींना यांना...हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Woman Viral Video) होतो आहे. 

Apr 17, 2023, 12:56 PM IST

छत्तीसगड ते उत्तरप्रदेश पायी प्रवास; आईच्या अंत्यविधीसाठीही पोहचू शकला नाही

अनेक मजूर शेकडो किलोमीटर पायीच प्रवास करत आपल्या गावी निघाले आहेत.

Mar 28, 2020, 03:35 PM IST

नागपूर पोलिसांनी जप्त केले ३ कोटी रूपये, हवालाची रक्कम असल्याचा संशय...

रविवारी मध्यरात्री रायपुरहून नागपूरला एका डस्टर कार मधून रोकड येत असल्याची गुप्त सूचना पोलिसांना मिळाली. या सूचनेच्या आधारावर पारडी मार्गावर पोलिसांनी सापळा लावला

Apr 29, 2018, 09:36 PM IST

कुत्र्याच्या प्रेमापोटी बापाने मुलाविरोधात दाखल केला गुन्हा

अनेकांना घरात प्राणी पाळण्याची सवय असते. घराता पाळलेल्या प्राण्याची कालांतराने त्या कुटुंबाला इतकी सवय होते की तो प्राणी त्यांच्या घरातील महत्त्वाचा सदस्य होऊन जातो. या प्राण्यांच्या प्रेमापोटी मालक काहीही करण्यास तयार होतात. 

Jan 4, 2018, 11:10 AM IST

नागपूर अपहरण आणि हत्या : मुख्य आरोपीची रायपूर येथे आत्महत्या

 व्यावसायिक राहुल आगरेकर अपहरण आणि हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी दुर्गेश बोकडे याने आत्महत्या केली आहे. दरम्यान, पोलिसांनी पश्चिम बंगाल येथून एकाला याप्रकरणी अटक केली आहे.

Dec 1, 2017, 02:41 PM IST

छत्तीसगडमध्ये ऑक्सिजनअभावी ३ मुलांचा मृत्यू

छत्तीसगडची राजधानी रायपुरमधील आंबेडकर हॉस्पीटलमध्ये ऑक्सिजन सप्लाय थांबल्याने तीन मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 

Aug 21, 2017, 12:44 PM IST

'तकदीर उनकी भी होती है जिनके हाथ नही होते'

दामिनी सेन... तिला आज सारं जग सलाम करतं. हातांविनाच तिनं साऱ्या जगावर विजय मिळवला. 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये तिचं नाव कोरलं गेलंय.

Dec 20, 2016, 07:35 PM IST

गर्लफ्रेंडला भेटायला बिल्डिंगवर चढला आणि...

गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी चक्क बिल्डिंगवर चढून जाणाऱ्या हिरोचे सीन्स आपण अनेक चित्रपटात पाहिले असतील मात्र असा सीन्स प्रत्यक्षात करणे एका तरुणाच्या जीवावर बेतलेय. 

Nov 3, 2016, 07:49 AM IST

छत्तीसगडमध्ये सापडला दुतोंडी साप

दुतोंडीसापाच्या कथा आपण नेमीच वाचतो आणि ऐकतो पण, छत्तीसगडमधील रायपूरच्या नागरीकांना चक्क प्रत्यक्षात हा साप पहायला मिळाला आहे. 

Jul 10, 2016, 07:04 PM IST

छत्तीसगड येथील बस अपघातात १३ ठार, ५३ जखमी

छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यात मध्यरात्री एका छोट्या पुलावरुन बस कोरड्या नदीत कोसळून झालेल्या अपघातात १३ ठार तर ५३ प्रवासी जखमी झालेत.

May 5, 2016, 08:03 AM IST

OMG! भाजप ऑफिसमध्ये पाण्याच्या बाटलीत निघालं सापाचं पिल्लू

छत्तीसगढची राजधानी रायपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पाण्याच्या बाटलीत सापाचं पिल्लू सापडल्यानं खळबळ माजली. ही पूर्ण बॉटल सील बंद होती. मग यात सापाचं पिल्लू कसं आलं याची चौकशी करण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले आहेत. 

Sep 10, 2015, 09:49 AM IST

पाचवीतील २ विद्यार्थींनींचे वसतिगृहात जबरदस्तीने उतरविले कपडे

छत्तीसगडमधील जाशपूर जिल्हयात एका सरकारी निवासी शाळेच्या वसतिगृहात पाचवीतील २ विद्यार्थींनींचे जबरदस्तीने कपडे उतरविण्यात आले. त्यापुढील धक्कादायक बाब म्हणजे तक्रार करणाऱ्या त्यांच्या फ्रेंडला त्यांच्यासह मारहाण करण्यात आली. यातील एकाने विरोध केल्यानंतर त्याला मारहाण करत याचे वाईट परिणाम होतील, असे धमकावले.

Aug 26, 2015, 03:20 PM IST

'दिल्ली डेअरडेव्हिल्स'च्या विमानाला अपघात...

रायपूरच्या स्वामी विवेकानंद विमानतळावर शुक्रवारी सकाळी एक मोठी दूर्घटना होता-होता वाचली. 

May 8, 2015, 07:48 PM IST