रुस्तम

देशातील सर्वात मोठा ड्रोन रुस्तमची दुसरी चाचणी यशस्वी

समुद्रसपाटीपासून मध्यम उंचीवर उड्डाण करणा-या आणि उत्तम क्षमता असणा-या रुस्तम या मानवरहित ड्रोनची दुसऱी चाचणी यशस्वी झालीये.. डीआरडीओनं या ड्रोनची निर्मिती केलीये... 

Feb 26, 2018, 11:00 AM IST

देशातील सर्वात मोठा ड्रोन रुस्तमची दुसरी चाचणी यशस्वी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 26, 2018, 10:14 AM IST

अक्षयचा रुस्तम 100 कोटी पार

बॉलीवूड खिलाडी अक्षय कुमारच्या रुस्तम या चित्रपटाने तिकीटबारीवर तब्बल 100 कोटींचा पल्ला पार केलाय. नऊ दिवसांत या चित्रपटाने तब्बल 101 .08 कोटींची कमाई केलीये. 

Aug 21, 2016, 09:44 PM IST

रुस्तमच्या यशामुळे अक्षय कुमार खुश, प्रमोशन करणाऱ्या बॉलीवूडचे मानले आभार

अक्षय कुमारच्या रुस्तम चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे.

Aug 20, 2016, 10:46 AM IST

'रुस्तम'च्या यूनिफॉर्ममध्ये आहेत या 8 चुका

अक्षय कुमारचा रुस्तम हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. 

Aug 18, 2016, 08:37 AM IST

मोहंजोदडोला मागे टाकत रुस्तमची जोरदार कमाई

अक्षय कुमार स्टारर रुस्तम बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करतोय. रुस्तमने मोहंजोदडोला मागे टाकत वीकेंडमध्ये जबरदस्त कमाई केलीये.

Aug 15, 2016, 02:45 PM IST

दुसऱ्या दिवशीही 'मोहेनजो दारो'वर रुस्तम भारी

मोहेनजो दारो आणि रुस्तम हे दोन्ही चित्रपट शुक्रवारी रिलीज झाले आहेत.

Aug 14, 2016, 06:59 PM IST

रुस्तमची बॉक्स ऑफिसवर जोरदार ओपनिंग

अक्षय कुमार स्टारर रुस्तम या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चांगली ओपनिंग मिळवलीये.

Aug 13, 2016, 04:29 PM IST

अक्षयच्या लाजवाब अभिनयाने सजलेला 'रुस्तम'

अभिनेता अक्षय कुमारला आपण या आधी बेबी, हॉलिडे, गब्बर, एअरलिफ्ट अशा एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमात पाहिलय. या प्रत्येक सिनेमाचा फ्लेवर वेगळा होता पण त्यातल्या त्याच्या भूमिकेविषयी सांगायचं झालं, तर देश भक्ती हा समान धागा या सिनेमांना जोडतो. 

Aug 12, 2016, 11:13 AM IST

'रुस्तम'साठी आलियाचं हटके प्रमोशन

अक्षय कुमारचा रुस्तम हा चित्रपट शुक्रवारी रिलीज होत आहे.

Aug 11, 2016, 02:05 PM IST

रुस्तमच्या त्या दोन शब्दांना सेन्सॉरची कात्री

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा 'रुस्तम' हा चित्रपट शुक्रवारी रिलीज होणार आहे.

Aug 11, 2016, 11:41 AM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये खिलाडी अक्षय

'चला हवा येऊ द्या'मध्ये खिलाडी अक्षय

Aug 7, 2016, 08:37 PM IST

व्हिडिओ : 'चला हवा'च्या सेटवर अक्षयनं केली बाप्पाची आरती

'रूस्तम' या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर उपस्थित झालाय.  

Aug 7, 2016, 06:18 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये अक्षयची 'डान्स'मस्ती

रुस्तम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता अक्षय कुमार चला हवा येऊ द्या मध्ये आला आहे.

Aug 7, 2016, 05:28 PM IST

चला हवा येऊ द्या’मध्ये ‘रूस्तम’ अक्षय कुमार

झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर बॉलिवुडची मंडळीही हजेरी लावत आहेत. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीचा हा मंच आता हिंदावाल्यांनाही खुणावत आहे. या कार्यक्रमात आता बॉलिवुडचा खिलाडी अक्षय कुमारनेही हजेरी लावली. आपल्या आगामी ‘रूस्तम’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अक्षय या कार्यक्रमात सहभागी झाला होता.

Aug 6, 2016, 04:22 PM IST