बिल्डरच्या फायद्यासाठी ‘अमर महल’ ठरली धोकादायक!
बिल्डरच्या फायद्यासाठी चेंबूर येथील सुस्थितीतील ‘अमल महल’ बिल्डींग धोकादायक ठरवून तिचं वीज, पाणी बीएमसीनं तोडल्याचा आरोप इथल्या रहिवाशांनी केलाय.
Dec 2, 2013, 11:52 AM ISTस्वातंत्र्यांनंतर प्रथमच 'त्यांची' दिवाळी!
मुंबईतल्या आदिवास्यांना स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वीज कनेक्शन मिळालयं. दिवाळीच्या दिवशी वीज आल्यानं आदिवासींनी दिपोत्सवाचा खरा आनंद साजरा केलाय.
Nov 2, 2013, 08:56 PM ISTकोळीष्टकांपासून बनणार ट्यूब, वाहणार वीज!
आता घऱातील कोळीष्टकं पाहून वैतागू नका. कारण एका नव्या शोधानुसार कोळीष्टकांपासून बनलेल्या सूक्ष्म ट्युब्समधून वीजेचा प्रवाह जाऊ शकतो.
Sep 19, 2013, 06:13 PM ISTसणासुदीच्या मुहूर्तावर वीज ग्राहकांना शॉक
सणासुदीच्या मुहूर्तावर राज्यातल्या वीज ग्राहकांना महावितरणनं शॉक दिला आहे. महानिर्मिती आणि महापारेषण कंपनीच्या थकीत रकमेसाठी वीज नियामक आयोगानं तब्बल ३ हजार ६८६ कोटी रुपये गुरुवारी मंजूर केलेत.
Sep 6, 2013, 10:02 AM ISTसचिन तेंडुलकर देणार विदर्भाला वीज
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मैदानाच्या पीजवरून थेट राजकीय मैदानात उतरला. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्यात. कशाला राजकारणात जातोय, सचिन! अशा प्रतिक्रिया आल्यात. मात्र, सचिनने विदर्भातील शेतकऱ्यांसाठी काम करायचे ठरविले आहे. त्यासाठी सुरूवातीला ज्या गावात वीज नाही तेथे विजेची सुविधा देण्याचा संकल्प सोडला आहे.
Apr 24, 2013, 03:40 PM ISTकेजरीवालांनी मोडला अण्णांचा रेकॉर्ड; उपोषण सोडणार
वीज आणि पाण्याच्या वाढत्या बिलांविरुद्ध आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अरविंद केजरीवाल हे गेल्या १५ दिवसांपासून उपोषणाला बसलेत.
Apr 6, 2013, 08:27 AM ISTमहाराष्ट्रात लोडशेडींग अटळ
महाराष्ट्र 2012 पर्यंत लोडशेडींग मुक्त होणार नाही यावर आता महावितरणनंही शिक्कामोर्तब केलंय. ज्या भागातील वित्तीय हानी मोठी आहे त्यांना लोडशेडींग न करता विज देणं महावितरणला परवडणारं नाही. त्यामुळे लोडशेडींग अटळ आहे. त्यामुळे राज्य लोड शेडींग मुक्त होणार हा राज्य सरकारचा दावा फोल ठरलाय
Dec 13, 2012, 09:23 PM ISTचला आता शॉक बसणार, वीजदरही वाढले
महागाईने आधीच होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना आता वीज दरवाढीचा झटका सहन करावा लागणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.ने राज्यात वीज दरवाढ लागू केली आहे.
Aug 16, 2012, 09:40 PM IST