शाहरुख खान

शाहरुखनं खरेदी केलेली 'BMW i8' नेमकी आहे तरी कशी...

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखनं नुकतीच एक 'बीएमडब्ल्यू आय ८' ही आलिशान कार खरेदी केलीय. 

Jun 21, 2016, 04:13 PM IST

शाहरुखने खरेदी केलीय नवी कार

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानने नवी गाडी कार विकत घेतलीये. शाहरुखने नवी BMWi8 ही कार घेतली आहे. नवी कार खरेदी केल्यानंतर शाहरुखने मुंबईच्या रस्त्यांवर या गाडीने सफर केली. 

Jun 20, 2016, 12:28 PM IST

अक्षयने शाहरुखलाही टाकले मागे

अक्षय कुमार स्टारर हाऊसफुल ३ या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलीये. शनिवारी या चित्रपटाने ५.५ कोटी रुपये कमावले. 

Jun 13, 2016, 10:07 AM IST

नसीरुद्दीन शाहंना आवडत नाही शाहरुखचा अभिनय

मला शाहरुख खानचा अभिनय फारसा आवडत नाही, असं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी केलं आहे.

Jun 9, 2016, 03:50 PM IST

'किंग खान'ची प्रॉपर्टी किती आहे, जाणून घ्या...

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याची लाईफस्टाईल एखाद्या 'बादशाह'पेक्षा कमी नाही. जगभरातील श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीतही त्याचं नाव आहे. पण, त्याची नेमकी प्रॉपर्टी किती आहे याची तुम्हाला कल्पना आहे का... 

Jun 2, 2016, 08:08 PM IST

आर्यन खान-नव्या नवेली पुन्हा एकत्र

 शाहरुख खानचा मुलगा आणि बिग बींची नात नव्या नवेलीच्या मैत्रीबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे.

May 30, 2016, 06:47 PM IST

अबराम खानला आमीर खानने दिलं गिफ्ट

बॉलिवूडच्या किंग खानने त्याच्या घरी एका पार्टीचं आयोजन केलं होतं त्यावेळेस बॉलिवूडचे अनेक कलाकार उपस्थित होते यामध्ये सुपरस्टार आमीर खान देखील याचं देखील नाव होतं.

May 19, 2016, 10:07 PM IST

आमिरमुळे उडालीय चिमुकल्या अबरामची झोप

शाहरुखचा चिमुकला अबरामची झोपच उडालीय... आणि याला कारणीभूत ठरलाय आमिर खान... 

May 19, 2016, 12:38 PM IST

घंटा अवॉर्ड 2016 ची घोषणा

बॉलीवूडमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या चित्रपटांचा गौरव तर आपण नेहमीच ऐकतो. 

May 16, 2016, 10:55 PM IST

VIDEO : चिमुकल्या अबरामची पप्पांसोबत 'वॉटर फाईट' वायरल

'आयपीएल'मध्ये प्रेक्षकांना जितकं आकर्षण क्रिकेटचं आहे... तितकंच लक्ष आपल्याकडे खेचून घेण्यात चिमुकला अबरामही यशस्वी ठरतोय. 

May 5, 2016, 03:46 PM IST

शाहरुखचा मुलगा बिग बींच्या नातीचा नवा फोटो व्हायरल

बॉलीवूड अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यन खान आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली यांचा नवा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

May 4, 2016, 08:48 PM IST

सलमानला घाबरला शाहरुख ?

शाहरुख खानचा 'रईस' आणि सलमान खानचा 'सुलतान' बॉक्स ऑफिसवर एकमेकांना टक्कर देणार नाहीत

May 4, 2016, 03:43 PM IST

पंतप्रधानांच्या 'मेक इन इंडिया'वर शाहरुख फिदा

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडिया योजनेवर फिदा झाला आहे.

Apr 28, 2016, 08:29 PM IST

VIDEO : 'गौरव'साठी शाहरुखनं अशी घेतली आपल्या मेकअपवर मेहनत!

शाहरुख खानचा डबल रोल असणारा 'फॅन' नुकताच प्रदर्शित झालाय. 

Apr 20, 2016, 12:50 PM IST

शाहरुखच्या फॅनची जबरदस्त कमाई

शाहरुख खानचा चित्रपट फॅननं पहिल्या तीन दिवसांमध्ये 52.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Apr 18, 2016, 04:57 PM IST